Sunday Upay : प्रसिद्धी आणि पैसा मिळवायचा असेल तर रविवारी 'हे' उपाय नक्की करा
Ravivar Ke Upay : रविवार हा सूर्याला समर्पित केला जातो. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख संपत्तीचं नांदते. पण जर सूर्य कमजोर असेल तर होणारे कामं बिघडतात.
Jan 15, 2023, 05:34 AM IST
Maa Lakshmi : घरामध्ये 'ही' 5 शुभ चिन्ह दिसल्यास लक्ष्मीचं आगमन होणार
laxmi mantra for money : जेव्हा तुमचं नशीब उजळणार असेल तर लक्ष्मी तुम्हाला संकेत देते. तुमच्या घरात जर हे 5 शुभ चिन्ह दिसून आलीत तर समजा, तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा होणार आहे.
Jan 11, 2023, 09:06 AM ISTAngaraki Chaturthi 2023 : आज पहिली अंगारकी चतुर्थी, 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा तर चुकूनही करु नका 'ही' कामं
Sakat Chauth Vrat 2023 : नवीन वर्षातील आज पहिली अंगारकी चतुर्थी आहे. त्यामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भक्तांनी दर्शनासाठी रीघ लावली आहे.
Jan 10, 2023, 07:31 AM ISTEvil Eye : 'हे' आहेत नजर लागल्याचे संकेत! तेव्हा लगेचच करा हे उपाय
Evil Eye Signs : भारतात आपण लहानपणापासून ऐकलं आहे, लहान मुलांचे फोटो दाखवू नका त्यांना नजर लागेल. तर किती सुंदर दिसतंय असं म्हटलं तर लगेचच काळा टिका लावला जातो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नजर लागली हे कसं ओळखायचं?
Jan 8, 2023, 07:32 AM ISTVastu Tips : सकाळी उठल्यानंतर 'या' 4 गोष्टी करु नका,अन्यथा होईल आर्थिक नुकसान
Vastu Tips for Morning : वास्तूशास्त्रात आपल्या प्रगतीसाठी आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी अनेक वेळा आपल्याला आर्थिक संकटात नेतात. जर तुम्ही सकाळी उठल्यावर या चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा.
Jan 7, 2023, 06:58 AM ISTProperty Rights : वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार असतो का? वाचा कायदा काय सांगतो
Property Rights: आपल्या सख्ख्या जन्मदात्या वडिलांच्या प्रोपर्टीत त्यांच्या (Daughters Right on Their Father's Property) मुलींना किती अधिकार असतो आणि तो आहे की नाही, यावर अनेकदा वाद होताना दिसतात. परंतु याबाबत प्रत्येकानं कायदा जाणून घेणं आवश्यक आहे.
Dec 30, 2022, 06:50 PM ISTPune Firing | काजूकतलीसाठी पुण्यात गोळीबार, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण?
Firing in Pune for cashew nuts, see what is the whole case?
Dec 21, 2022, 09:50 PM ISTKamgar Kalyan Vibhag | कामगार कल्याणचे मंडळ झालं भ्रष्टाचाराचं कुरण, मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे कोण?
Labor welfare board has become a pasture of corruption, who eats the butter on the scalp of the deceased?
Dec 21, 2022, 07:40 PM ISTPune Firing | पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे, काजूकतली फुकट न दिल्याने गोळीबार
Law and order in Pune, firing for not giving free cashew nuts
Dec 21, 2022, 06:20 PM ISTव्हायरल पोलखोल | तुम्ही CBSE बोर्डाचे विद्यार्थी असाल तर महत्त्वाची बातमी, परीक्षेचं वेळापत्रक आलं?
If you are a student of CBSE board, important news, exam schedule?
Dec 20, 2022, 11:25 PM ISTVastu Tips: 'या' गोष्टी फोलो करा म्हणजे पाकीटात खचाखच पैसे राहतील...
Vastu Tips: आपले पैसे हे आपल्याकडेच राहावे म्हणून आणि आपल्याला कुठलीही आर्थिक चणचण भासू नये म्हणून आपण वास्तूशास्त्राचाही (vastu tips for Staying money in pocket) वापर करून घेतो.
Dec 20, 2022, 09:25 PM ISTMissed Call And Bank Account Nill | फक्त एक मिस कॉल तुमचं बँक खातं रिकामं करणार? पाहा स्पेशल रिपोर्ट
Just one missed call will empty your bank account? See Special Report
Dec 17, 2022, 11:55 PM ISTमोबाईलच्या चार्जरमधून होतेय हॅकिंग? OTP विना खात्यातून पैसे गायब?
तुमच्या मोबाईलच्या चार्जरमधून तुमचा डेटा हॅक होऊ शकतो, असा दावा करण्यात आलाय. पाहूयात हा दावा खरा आहे की नाही!
Dec 16, 2022, 10:31 PM ISTRupee Bank ठेवीदारांसाठी महत्त्वाची बातमी ,लवकर करा हे काम अन्यथा पैशांचे व्यवहार करणं होईल अवघड
रुपी सहकारी बॅंकेतील ठेवीदार, खातेदारांनी त्यांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत केवायसीसह अर्ज करावेत अशी माहिती अवसायक धनंजय डोईफोडे यांनी दिली आहे.
Dec 16, 2022, 04:03 PM IST