एका बिझनेसने व्हाल मालामाल! खर्च कमी आणि कमाई दुप्पट
Small Business Idea:ऑनलाइन शॉपिंगच्या व्यवसायात याचा उपयोग होतो. येथे याची सर्वात जास्त मागणी असते. आजकाल प्रत्येक सामानाला पॅकींगची मागणी खूप वाढली आहे. तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी 15 लाख रुपयांची गुंतवणूक लागू शकते. व्यवसाय सुरु करताना सामान खरेदीसाठी जास्त पैशांची गरज लागेल. जर तुम्ही व्यवसाय यशस्वीपणे सांभाळलात तर वर्षाला 11 लाखपर्यंत कमाई करु शकता.
Sep 19, 2023, 08:13 PM ISTVipreet-shatruhanta Rajyog : मंगळ ग्रहामुळे बनले 2 खास राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर बरसणार पैसा
Vipreet-shatruhanta Rajyog: सध्या ग्रहांचा सेनापती आणि भूमीचा पुत्र मंगळ कन्या राशीमध्ये स्थित आहे. मंगळामुळे यावेळी विपरित राजयोग आणि आणि शत्रुहंता योग तयार झाले आहेत. या दोन्ही योगांचा परिणाम 18 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.
Sep 11, 2023, 07:30 AM ISTफक्त केक आणि फुगे आणा! मुलाच्या वाढदिवशी पित्याने केला स्वत:च्या रक्ताचा सौदा...वाचून डोळ्यात येईल पाणी
मुलाच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी एका पित्याने अनेक प्रयत्न केले. मात्र, परिस्थितीपुढे हा पिता हतबल झाला आहे. मध्य प्रदेशातील पित्याची धडपड पाहून डोळ्यात पाणी येईल.
Sep 7, 2023, 07:12 PM ISTएक पैसा ही खर्च न करता घरीच सुरु करा 'हे' व्यवसाय; पगारापेक्षा जास्त कमाई
घरबसल्या बक्कळ कमाई करता येईल अशा बिजनेज आयडिया.
Aug 24, 2023, 05:29 PM IST'पाकिस्तानचे क्रिकेटर भारताच्या पैशांवर...' शोएब अख्तरच्या वक्तव्याने क्रिकेट जगतात खळबळ
एशिया कप आणि त्यानंतर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्याची. पण त्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदजा शोएब अख्तरने केलेल्या एका वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
Aug 18, 2023, 03:55 PM IST'या' 5 गोष्टी लगेच घराबाहेर काढा; दु:ख आणि दारिद्रयही पळून जाईल
वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे की, काही गोष्टी घरात ठेवल्याने आर्थिक नुकसान तर होतंच, पण घरात पैसा येण्यात अडथळे निर्माण होतात.
Aug 16, 2023, 07:10 PM IST
ग्रॅच्युटीसाठी 5 वर्षे एकाच ठिकाणी नोकरीची अट शिथिल? जाणून घ्या नवे नियम
Job News : जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा काही गोष्टींबाबतची माहिती सातत्यानं घेत असतो. काही नियमांवर आपली काटेकोर नजर असते. तुमचीही असते ना?
Aug 16, 2023, 10:48 AM ISTSurya Gochar 2023 : सूर्य गोचर करणार मालामाल; 'या' तीन राशींचं नशीब उजळणार!
Surya Gochar 2023: सूर्य हा ग्रहांचा राजा, स्वाभिमान, महत्वाकांक्षा, सामाजिक आदर, नेतृत्व यांचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा सूर्य राशी बदलतो म्हणजेच गोचर करतो तेव्हा त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो.
Aug 9, 2023, 11:10 PM ISTSurya Gochar 2023: सूर्यदेव करणार सिंह राशीत प्रवेश; 'या' राशींवर घोंगावणार संकटांचे ढग
Surya Gochar 2023 : सूर्यदेव मात्र प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा सूर्यदेव त्यांच्या राशीमध्ये बदल करत आहेत. सूर्य 17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 01:23 वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
Aug 3, 2023, 10:54 AM IST'शारीरिक संबंध ठेव नाहीतर व्हिडीओ लीक करेन' दक्षिण मुंबईतल्या महिलेला जीम ट्रेनरसोबतची मैत्री पडली महागात
Mumbai Crime: आरोपीने महिलेकडून 70 हजार रुपये घेतले होते. जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आणखी पैसे उकळण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिसांनी आरोपीला विनयभंग आणि खंडणीच्या आरोपाखाली अटक केली.
Jul 31, 2023, 12:55 PM ISTShani Nakshatra Gochar 2023 : 75 दिवस राहूच्या घरी राहणार शनीदेव; 'या' राशींना मिळणार बक्कळ पैसा
Saturn Enter Shatabhisha Nakshatra : ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांमध्ये शनी आणि राहू हे अतिशय महत्त्वाचे ग्रह मानले गेले आहेत. शनिदेवाच्या नक्षत्र बदलाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत शनि राहूच्या नक्षत्रात भ्रमण करणार आहेत.
Jul 30, 2023, 05:40 AM ISTGuru Vakri 2023 : गुरु ग्रह चालणार वक्री चाल; 'या' राशीच्या लोकांना मिळेल प्रमोशन, धनलाभ
Guru Vakri 2023 : कुंडलीमध्ये जर गुरू शुभ स्थानात असेल तर तुम्हाला त्याचे भरपूर लाभ मिळू लागतात. 4 सप्टेंबर 2023 पासून गुरु ग्रह वक्री होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींवर गुरुच्या वक्री चालीचा फायदा होणार आहे.
Jul 22, 2023, 06:00 AM ISTकाय म्हणावं या बाईला! पहिल्याच पोस्टिंगला लाच घेताना ACB कडून अटक
Crime News: हजारीबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) लाच घेताना एका महिला सरकारी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपी कर्मचारी मिथाली शर्मा यांची ही पहिलीच पोस्टिंग होती.
Jul 18, 2023, 12:27 PM IST
Budhaditya Rajyog 2023 : सूर्याच्या गोचरमुळे तयार झाला बुधादित्य राजयोग; 'या' राशींवर होणार धनवर्षाव
Budhaditya Rajyog 2023 : 16 जुलै रोजी पहाटेच सूर्य देवाने कर्क राशीत प्रवेश केलाय. सूर्य आणि बुध ज्यावेळी एका राशीमध्ये एकत्र येतात त्यावेळी बुधादित्य राजयोग तयार होतो. अनेक चांगले परिणाम मिळतात. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Jul 16, 2023, 07:32 PM ISTShani Margi 2023 : अखेर शनीदेव होणार मार्गी; 'या' राशींना अचानक मिळणार भरपूर पैसा
Shani Margi 2023 : एका राशीतून दुसऱ्या राशीत बदल होण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा अस्त आणि मार्गी अवस्था अत्यंत महत्त्वाची असल्याचं मानलं जातं. पाहूयात शनी मार्गीचा कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे.
Jul 15, 2023, 06:13 PM IST