Twitter Chargeable | ट्विटर वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तुम्हालाही पैसे मोजावे लागणार?
bad news for twiiter user, user may be charge for using twitter
Nov 9, 2022, 05:25 PM ISTViral Video : खऱ्याखुऱ्या पैशाचा पाऊस पाहून व्हाल अवाक्
Trending Video : बर्फवृष्टी, गारांचा पाऊस असं पावसाचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओ व्हायरल (Funny video viral on social media) होतो आहे तो पाहून तुम्ही अवाक् व्हाल.
Nov 9, 2022, 09:36 AM IST
Dev Diwali 2022: देव दिवाळीच्या दिवशी 'हे' एक काम करा, दूर होतील पैशाशी संबंधित समस्या!
Dev Diwali 2022 Date Time: देव दिवाळीचा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. परंतु या वर्षी चंद्रग्रहणामुळे देव दिवाळी एक दिवस आधी म्हणजेच आज (7 नोव्हेंबर 2022) रोजी साजरी केली जाईल.
Nov 7, 2022, 08:35 AM ISTPost Office: कुठली गुंतवणूक फायद्याची ठरणार एमआयएस की आरडी? जाणून घ्या
भविष्याचा विचार करता पोस्टातील गुंतवणुकीसाठी (Post Office Investment) प्राधान्य दिलं जातं. पोस्टात गुंतणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. यात मंथली इनकम स्किम (Monthly Income Scheme) आणि रिकरिंग डिपॉजिट (Recuring Deposite) यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जाते.
Nov 4, 2022, 03:24 PM ISTVideo | पेण बँकेच्या खातेदारांच्या पैशाविषयी मोठी बातमी, पाहा किरीट सोमय्यांनी काय दिली माहिती
Big news about Pen Bank account holders' money, see what Kirit Somaiya gave
Nov 2, 2022, 07:50 PM ISTVideo | शेतकऱ्यांकडे पंचनामे करणाऱ्यासाठी लाच मागणाऱ्या 3 अधिकाऱ्यांचं निलंबन
Suspension of 3 officers who demanded bribes for doing Panchnama to farmers
Oct 31, 2022, 08:50 PM ISTVideo | झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट, पंचनाम्यासाठी लाच मागणाऱ्या तिघांचं निलंबन
Impact of Zee 24 Hour News, suspension of three who demanded bribe for panchnamya
Oct 31, 2022, 07:40 PM ISTVideo | धक्कादायक! नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून 400 रुपयांची वसुली
Recovery of Rs 400 from farmers for panchanama of damage
Oct 31, 2022, 03:25 PM ISTVideo | शेतकऱ्यांच्या पंचनाम्यासाठी लाचखोरी, पाहा व्हायरल व्हिडिओ
Bribery for Farmers' Panchnama
Oct 31, 2022, 03:10 PM ISTVideo | "शेतकऱ्यांकडून पंचनाम्यासाठी पैसे मागाल तर..." कृषीमंत्र्यांचा इशारा
If you ask farmers for money for testimony record Agriculture Minister's warning
Oct 31, 2022, 02:15 PM IST200 च्या नोटवर 'Full Of Fun'... ATM मधून निघाली कोरी करकरीत नोट!
Zomato Food Delivery Money From ATM: उत्तर प्रदेशातील एका ATM मधून 200 रुपयांची नोट बाहेर आली आहे, हे पाहून लोकांची फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या विचित्र नोटचा एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल होतोय.
Oct 26, 2022, 11:00 PM ISTAstro Tips : संध्याकाळी दिवा लावताना हे एक काम करा, धन देवीची होते मोठी कृपा; होईल आर्थिक भरभराट
Mantra For Diya: हिंदू धर्मात पूजेला खूप महत्व आहे. संध्याकाळी आपण आपल्या घरात दिवा लावतो. संध्याकाळी दिवा लावल्याने अंधार दूर होतो. तसेच देवासमोर दिवा लावल्याने माणसाच्या जीवनातील अंधार दूर होतो, असे म्हणतात. संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना या मंत्राचा जप केल्यास फायदा होतो.
Oct 15, 2022, 10:32 AM IST2 लाख गुंतवा, 7 दिवसांत 44 लाख कमवा, दामदुपटीच्या नादात 500 कोटींना चुना
एका रात्रीत श्रीमंत बनायचं स्वप्न आपल्यापैकी अनेकांना पडतं. पण श्रीमंत बनण्याच्या नादात तुम्ही कसे कंगाल होऊ शकता.
Oct 12, 2022, 11:41 PM ISTकॅबमधून प्रवास करण्यासाठी मोजावे लागले तब्बल 32 लाख रुपये
तुम्हीही ॲप आधारित कॅब (cab) सेवा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Oct 11, 2022, 02:56 PM IST'या' सरकारी बँकेकडून खातेधारकांना मोठं गिफ्ट
सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेने खातेधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 8, 2022, 05:31 PM IST