money

पैसे नसल्याने रुग्णवाहिकेत डिझेल भरायला नकार, गर्भवती महिला तासभर पेट्रोलपंपावर अडकली

गर्भवती महिलेच्या आरोग्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार चंद्रपुरमध्ये घडला आहे. रुग्णवाहिका तासभर पेट्रोल पंपावर थांबली होती. 

Jun 1, 2023, 06:02 PM IST

Bhadra Rajyog : बुध गोचरमुळे बनणार 'भद्र महापुरुष राजयोग'; या राशींच्या घरात येणार पैसा!

Bhadra Mahapurush Rajyog 2023 : बुध गोचरमुळे भद्र महापुरुष राजयोग ( Bhadra Mahapurush Rajyog 2023 ) तयार होणार आहे. यावेळी एकूण 3 राशींना भद्र राजयोगाचा लाभ मिळणार आहे.

May 31, 2023, 09:31 PM IST

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप जिंकणारी टीम होणार मालामाल; विजेत्या टीमला मिळणार इतके पैसे!

ICC Cricket World Cup 2023 : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे. ICC 2023 वनडे वर्ल्ड कप ( ICC Cricket World Cup 2023 ) यंदाच्या वर्षी भारतात  (World Cup 2023) खेळवला जाणार आहे.

May 31, 2023, 06:10 PM IST

June Rajyog 2023 : शनी - शुक्राच्या संयोगाने नवपंचम, तर सूर्य - बुधामुळे बुधादित्य राजयोग, 4 राशींच्या भाग्यात अपार पैसा?

Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्या ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात चार ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. 

May 31, 2023, 04:02 PM IST

जूनमध्ये सूर्य, शनीसोबत 'या' ग्रहांचं गोचर, कोणत्या राशींना धनलाभाची शक्यता?

June Grah Gochar 2023 : जून महिन्यामध्ये मोठ्या ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे. ग्रहांच्या स्थितीमध्ये होणारे बदल चार राशींसाठी फायदेशीर ठरणार आहेत. 

May 29, 2023, 02:06 PM IST

पाकिट किंवा पर्समध्ये चुकूनही ठेवू नका 'या' 5 गोष्टी; असलेला पैसाही निघून जाईल

आपण अनेकदा पाकिट किंवा पर्समध्ये अशा अनेक गोष्टी ठेवतो ज्यांची आपल्याला गरज नसते. पण पर्समध्ये कोणतीही गोष्ट ठेवणं योग्य नाही. वास्तुशास्त्रानुसार, पाकिटात अनावश्यक गोष्टी ठेवल्याने वास्तुदोष होतो आणि यामुळे आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतो. 

 

May 28, 2023, 05:27 PM IST

Surya Gochar 2023 : सूर्य देव मिथुन राशीत करणार गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Surya Gochar 2023 : जून महिन्यात सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 15 जून रोजी संध्याकाळी 6:07 वाजता सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या सूर्य गोचरमुळे 4 राशींच्या व्यक्तींचं नशीब उजळणार आहे.

May 27, 2023, 07:19 PM IST

अपघातात आई गमवाली, माकडाच्या पिल्लाने टेडीबियरमध्ये शोधली आई... वाचून तुमचेही डोळे पाणावतील

वर्धामधल्या या हृदयद्रावक प्रसंगाने तुमचेही डोळे पाणावतील. अपघातात आई गमावलेल्या माकडाच्या पिल्लाने टेडी बियरमध्ये आई शोधलीय. टेडी बियरच्या अंगाखांद्यावर खेळत हे पिल्लू तिचं दुधही पितं.

May 27, 2023, 05:42 PM IST

Graha Gochar June: सूर्य आणि शनीसोबत 'या' ग्रहांची चाल बदलणार; काही राशींना लागणार लॉटरी!

June Grah Gochar 2023: जून महिन्यामध्ये मोठ्या ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे.  ग्रहांच्या स्थितीमध्ये होणारे बदल चार राशींसाठी फायदेशीर ठरणार आहेत. 24 जून रोजी बुध वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 

May 23, 2023, 07:22 PM IST

Shukra Gochar 2023: शुक्राचा कर्क राशीत होणार प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Venus Transit in Cancer : वैदिक पंचागानुसार, शुक्र ग्रह सध्या मिथुन राशीत आहे. मात्र 30 मे रोजी संध्याकाळी 07:51 वाजता शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार असून काही राशींवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 19, 2023, 08:41 PM IST

Debit Card Tips: डेबिट कार्ड वापरता? जाणून घ्या 'ह्या' गोष्टी फायद्यात राहाल..

डेबिट कार्ड वापरता? जाणून घ्या 'ह्या' गोष्टी फायद्यात राहाल..

May 15, 2023, 06:01 PM IST

Crime News : आग लागली म्हणून पोलीस घरी दाखल झाले; पण, बेडरुममध्ये जे दिसलं ते पाहून डोळे फिरले

घरात आग लागल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घरात तपास केला यावेळी पोलिसांना नोटांचे घबाड सापडले. 

May 14, 2023, 06:53 PM IST

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? घाबरू नका, अशी परत मिळवा तुमची रक्कम

युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणालीचे अनेक फायदे आहेत तसेच अनेक तोटे देखील आहेत. यूपीआय पेमेंट करताना अनेक वेळा चुकून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. त्यावेळी नक्की काय करायलं हवं?

May 13, 2023, 06:12 PM IST

Money : धनलाभ होण्याचे 'हे' 7 संकेत तुम्हाला दिसले का?

Money Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्याकानुसार तुमच्या जीवनात होणाऱ्या घटनेचे संकेत मिळत असतात. पण आपलं त्याकडे कधीही लक्ष जात नाही. आयुष्यात वाईट किंवा चांगली कुठलीही गोष्ट होणार असेल तर त्याचे आपल्याला संकेत मिळतात. 

May 13, 2023, 02:54 PM IST

मंगळ गोचरमुळे बनणार नीचभंग राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

मंगळ ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केल्याने नीचभंग राजयोग तयार झाला आहे, या योगामुळे आर्थिक लाभ होणार आहे 

May 11, 2023, 09:50 PM IST