आर्थिक तंगी दूर करण्यासाठी सोमवारी करा या फुलाचा उपाय, नोटांनी भरेल तिजोरी !
Monday Upay: तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत आहात का? आर्थिक संकटावर मात करायची असेल तर एक उपाय करा आणि तुमची तिजोरी नोटांनी भरा. त्यासाठी सोमवारी तुम्हाला एक उपाय करावा लागणार आहे. त्यामुळे कधीही आर्थिक संकट जवळही फिरकणार नाही. अपराजिता फुलाचा एक उपाय करणे गरजेचे आहे.
May 7, 2023, 02:20 PM IST
Chanakya Niti : चाणक्यांच्या 'या' 4 गोष्टींचा अवलंब करा, पैसा आपोआप येईल तुमच्या दारी!
Know How To Become Rich : आयुष्यात आपण श्रीमंत व्हावं असं प्रत्येकाचं मत असतं. यासाठी चाणक्यांनी काही मार्ग सांगितले आहेत.
May 3, 2023, 05:45 PM ISTतुमचा पती तुम्हाला फक्त पैशासाठी वापरतो का? अशाप्रकारे जाणून घ्या
अनेकवेळा नवरा - बायको कमावते असतात. मात्र, बिले भरण्याची वेळ येते त्यावेळी नवरा बायकोला सांगतो, तेवढे बिल भरुन टाक. बायकोही ते बिल भरते. परंतु हे जर सातत्याने होत असेल तर...
May 3, 2023, 10:04 AM ISTकधी विचार केलाय? Cheque वर रक्कम लिहिल्यानंतर शेवटी 'Only' का लिहितो?
Bank Cheque Facts: बॅंकेचे व्यवहार हे आपल्यासाठी फारच महत्त्वाचे असतात त्यामुळे आपल्याला आर्थिक व्यवहार (Online Transactions) हे अगदी जपून करावे लागतात. पण तुम्हाला माहितीये का की आपण चेक लिहिताना त्याच्या शेवटी only असं का लिहितो? त्यामागे एक गंभीर कारण दडलं आहे.
May 1, 2023, 04:48 PM ISTभारीये हे! जगातील 'या' देशांमध्ये राहण्यासाठी मिळतायेत लाखो रुपये, जोडप्यांसाठी खास ऑफर
Travel : एखाद्या सुरेख आणि कमी गर्दीच्या ठिकाणी वास्तव्यास जावं असं स्वप्न तुम्हीही पाहिलंय? हीच ती वेळ... स्वप्नपूर्तीची. अट फक्त एकच. पाहा तुम्ही नेमके कोणकोणत्या देशांमध्ये फुकटात वास्तव्यास जाऊ शकता....
Apr 26, 2023, 04:45 PM IST
Viral News: विवस्त्र होऊन घरकाम करणारी मोलकरणी! घरोघरी जाऊन करते साफसफाईची कामं
UK Woman Cleaner On Creepy Clients: तिने 2017 साली अधिक पैसे मिळवण्यासाठी मोलकरीण म्हणून काम सुरु केलं. मागील 6 वर्षांमध्ये तिने क्लायंट्ससाठी काम केलं असून तिला यादरम्यान काहीवेळा वाईट अनुभवही आले आहेत.
Mar 16, 2023, 06:12 PM ISTSBI Scheme : स्टेट बँकेकडून जास्तीत जास्त परतावा देणारी योजना; आताच पाहून घ्या किती मिळतंय व्याज
SBI Scheme : पैसे कुठे गुंतवायचे, कसे गुंतवायते इथपासून पैसे किती आणि केव्हा गुंतवायचे इथपर्यंतचे प्रश्न सर्वांनाच पडतात. एसबीआय या सर्वच प्रश्नांची उत्तरं देत आहे.
Feb 16, 2023, 12:04 PM IST
Goodnews! FD वरील व्याजदरात वाढ; पाहा कोण असतील लाभार्थी
FD Rates News : तिथं आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ केलेली असतानाच इथे एफडी वरील व्याजदरात वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Feb 8, 2023, 11:45 AM ISTAdani News | अदानी प्रकरणाचा सरकारला फटका, विरोधक आक्रमक
Gautam Adani Opposition To Get Aggressive Over Hindenburg Research
Feb 6, 2023, 09:40 AM ISTJaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी! आजच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करु नका, अन्यथा...
Jaya Ekadashi 2023 : आज जया एकादशी आहे. शास्त्रानुसार आजचा दिवस खूप शुभ आहे. त्यामुळे आजच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करु नका अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
Feb 1, 2023, 10:50 AM IST
Loan Tips: कर्ज घेताना आणि फेडताना चुका होतायत? वेळीच जाणून घ्या 'या' महत्त्वपूर्ण टीप्स
How to Reduce Loan: जास्त वेळा लोन घेणंही तुम्हा आर्थिक संकटात टाकू शकते तेव्हा याची सर्वोतोपरी काळजी घ्या की तुम्ही कर्ज फेडू शकणार असाल तरच ते घ्या. अन्यथा वारंवार कर्ज घेत राहिलात तर तुम्हालाही त्याचा विपरीत परिणाम भोगावा लागेल.
Jan 30, 2023, 12:56 PM ISTCrime News : 'तो' तरुणींना Video Call वर कपडे काढायला सांगायचा अन् मग...
Crime News : सोशल मीडियाचं जग जेवढं आकर्षक आहे तेवढं ते धोकादायक आहे. तिथे वेगवगेळ्या ठिकाणांची लोक भेटतात. मैत्री होते...अगदी प्रेमही होतं...पण आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर नाही ना...
Jan 30, 2023, 10:32 AM ISTNitin Gadkari यांना धमकी देणाऱ्या आरोपीचं थेट पोलिसांना आव्हान, पाहा कोण आहे जयेश कांथा
बेळगावच्या तुरुंगात असलेला आरोपी आहे खूपच खतरनाक, बंदी असतानाही आरोपीकडे मोबाईल फोन आला कसा? पोलीस तपासात धक्कादायक माहिती
Jan 18, 2023, 07:07 PM ISTSmartPhone: फोनवर लाखो खर्च करण्यापेक्षा फोनमधूनच कमवा लाखो...सुवर्णसंधी !
जुना स्मार्टफोन (smartphone) वापरून दररोज चांगली कमाई कशी करू शकता आणि तुमचे मासिक उत्पन्न (Monthly income) कसे वाढवू शकता हे सांगणार आहोत
Jan 17, 2023, 03:28 PM ISTSunday Upay : प्रसिद्धी आणि पैसा मिळवायचा असेल तर रविवारी 'हे' उपाय नक्की करा
Ravivar Ke Upay : रविवार हा सूर्याला समर्पित केला जातो. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख संपत्तीचं नांदते. पण जर सूर्य कमजोर असेल तर होणारे कामं बिघडतात.
Jan 15, 2023, 05:34 AM IST