money

श्रावणात 'या' गोष्टी दिसणे खूप शुभ मानले जाते? तिजोरी भरेल पैशाने!

श्रावण महिन्याचे आगमन होताच लोक देवाच्या भक्तीत तल्लीन होतात आणि मनापासून भगवान शंकराची आराधना करतात.

Jul 7, 2023, 08:46 AM IST

घरात 'या' तुळशीचं रोप लावणं मानलं जातं शुभ; पावसासारखा बरसणार पैसा

घरात 'या' तुळशीचं रोप लावणं मानलं जातं शुभ; पावसासारखा बरसणार पैसा

Jul 6, 2023, 11:35 AM IST

खळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती

Privacy Policy breach: तुमचीआमची खासगी माहिती ज्या विश्वासानं आपण या संस्थांना देते त्यांच्याकडून ती तितक्याच विश्वासानं हाताळती जाते? पाहा Zee News चं विशेष वृत्त... 

Jul 5, 2023, 08:01 AM IST

July Graha Gochar : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ! 7 राशींवर पैसांचा पाऊस?

Graha Gochar July :  जुलै महिना ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात 7 राशी मालामाल होणार आहेत. या तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या. 

Jun 30, 2023, 03:25 PM IST

जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुट्टी; फक्त अर्धा महिनाच कामं चालणार

Bank Holidays List in July 2023 : एखाद्या कामानिमित्त बँकेत जायची वेळ येते तेव्हा काही गोष्टी अंदाजात घेतल्या जातात. यामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचा मुद्दाही येतोच. 

 

Jun 28, 2023, 03:42 PM IST

Graha Gochar July : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ!मंगळ, बुध, शुक्र गोचरमुळे 7 राशींवर पैसांचा पाऊस?

July Horoscope 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जुलै महिला अतिशय शुभ ठरणार आहे. जुलै महिन्यात तीन ग्रहांच्या गोचरमुळे 7 राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Jun 21, 2023, 03:40 PM IST

Mahadhan Rajyog : 'या' राशींचं नशीब चमकवणार महाधन राजयोग; पैशांची चणचण होणार दूर

Mahadhan Rajyog : गुरु ग्रह हा बुद्धी, संतती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. गुरूच्या गोचरमुळे नेतृत्व कौशल्य वाढण्यास मदत होते. अशातच आता गुरुच्या गोचरमुळे एक राजयोग तयार झालाय.

Jun 16, 2023, 08:45 PM IST

'या' दोन राशींवर नेहमी असते शनीची कृपा; धनाची नसते कमी

ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला न्याय आणि कर्म देणारे मानलं जातं, शनिदेव लोकांच्या कर्माचे शुभ-अशुभ फल देतात.

Jun 15, 2023, 11:20 PM IST

Yogini Ekadashi 2023 : 14 जूनपासून 'या' राशींचं भाग्य उजळणार; पैशांचा पडणार पाऊस

Yogini Ekadashi 2023: योगिनी एकादशी 13 जून रोजी सकाळी 9:28 वाजता सुरू होणार असून आणि दुसऱ्या दिवशी 14 जून रोजी सकाळी 8:28 वाजता संपणार आहे. ही योगिनी एकादशी काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

Jun 12, 2023, 09:54 PM IST

Neechbhang Rajyoga 2023 : मंगळ गोचरमुळे तयार झालाय 'नीचभंग राजयोग'; 'या' 3 राशींना मिळणार पैसाच पैसा

Neechbhang Rajyoga 2023 : एका ठराविक काळानंतर ग्रह राशी बदलतात. कर्क राशीत मंगळाच्या प्रवेशामुळे नीचभंग राजयोग तयार झाला आहे. हा नीचभंग राजयोग 3 राशींच्या व्यक्तींसाठी चांगला परिणाम देणारा ठरणार आहे.

Jun 12, 2023, 09:15 PM IST

Guru Chandal Yog : गुरु चांडाल योगामुळे 30 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशींच्या आयुष्यात भूकंप? 'हे' उपाय केल्यास...

Guru Chandal Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू गोचरला विशेष महत्त्व आहे. शनि गोचरनंतर राहूचा मानवी जीवनावर खोलावर परिणाम दिसून येतो. 30 ऑक्टोबरला राहू गोचर होणार आहे. पण तोपर्यंत काही राशींवर संकट कोसळणार आहे

Jun 9, 2023, 11:06 AM IST

Rahu Gochar 2023: 18 महिन्यानंतर राहू करणार गोचर; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस!

Rahu Gochar 2023 : राहु हा चांगला ग्रह मानला जात नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये राहूच्या राशीचा बदला खूप महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, राहू सुमारे दीड वर्ष राशीत राहतो

Jun 6, 2023, 09:58 PM IST

Wednesday Money Upay: बुधवारी किन्नरांकडून घ्या 'ही' वस्तू; नशीब सोन्यासारखं चमकेल

TWednesday Transgender Astro Remedy: तृतीयपंथींचा आशीर्वाद हा खूप चांगला मानला जातो. त्यांचा आशीर्वादाने तुमच्यावरील संकट दूर होता असं मानलं जातं. त्यांचा शाप हा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्यांच्याजवळील एक वस्तू तुम्हाला धनवान बनवू शकतं. 

Jun 6, 2023, 11:47 AM IST

घरात 'या' ठिकाणी पाल दिसल्यास तुम्ही होणार श्रीमंत? तिजोरीही पडेल लहान

Astro Signs Related to Lizard : आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आणि बदलातून भविष्यातील  शुभ आणि अशुभ गोष्टींचे संकेत मिळत असतात. शकुन शास्त्रानुसार घरात एक विशिष्ट जागी पाल दिसल्यास ती तुम्हाला लक्ष्मी आगमनाचे संकेत देते. 

Jun 4, 2023, 12:07 PM IST