monsoon 2024

Mumbai Rain : उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा, मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात, 'या' तारखेला मान्सून होणार दाखल

Monsoon in Mumbai : मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. नवी मुंबई, सायनसह काही भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालीय. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सून गोव्यात दाखल झाला असून तो 8 - 9 जूनपर्यंत मुंबईत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

Jun 6, 2024, 06:40 AM IST

Mumbai Rain: मुंबईमध्ये कधी होणार पावसाचं आगमन? हवामान खात्याने वर्तवला अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत 4-5 जूनपर्यंत मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. तरी मुंबईत 6 ते 13 जूनपर्यंत चांगला पाऊस अपेक्षित आहे. यंदा मुंबईमध्ये पावसाचं आगमन वेळेवर होणार असून त्याचं प्रमाणंही चांगलं असण्याची शक्यता आहे. 

Jun 2, 2024, 06:52 AM IST

Monsoon 2024 : मान्सून नेमका कधी येणार? शेतकऱ्यांसह संपूर्ण देशाला दिलासा!

Monsoon 2024 : सुटलो बाबा! यंदाच्या वर्षीचा मान्सूनचा पहिला अंदाज वाटून हायसं वाटेल. शेतकऱ्यांसमवेत सर्वांनाच मिळेल मोठा दिलासा. जाणून घ्या सविस्तर वृत्त... 

 

Apr 10, 2024, 03:17 PM IST

Monsoon 2024 : पहिला अंदाज! दुष्काळाचं सावट असणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा; 'हे' दोन महिने मान्सून गाजवणार

Weather News : यंदाच्या वर्षी 'हे' दोन महिने मान्सून गाजवणार; Monsoon 2024 संदर्भातील सर्वात दिलासादायक बातमी

Mar 28, 2024, 11:46 AM IST

यंदाच्या मान्सूनवरही 'अल निनो'ची वक्रदृष्टी? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की...

El Nino Impact on monsoon : मागच्या वर्षी मान्सूननं अपेक्षेहून लवकरच दडी मारली. बऱ्याच अंशी राज्यात अवकाळीच्या स्वरुपात पाऊस नासधुस करताना दिसला. आता येणारं वर्ष नेमकं कसं असेल? 

Feb 12, 2024, 11:39 AM IST

Monsoon 2024: यंदाच्या वर्षी दमदार पाऊस? फेब्रुवारीतच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात बरसणार

Monsoon 2024 Rain Prediction: कमी पाऊस पडल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे हाल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Feb 2, 2024, 11:56 AM IST