monsoon diet tips

पावसाळ्यात शरीराला जाणवते Vitamin D ची कमतरता, लगेच डाएटमध्ये करा 5 हेल्दी फूड्स

Vitamin D Dificiency in Monsoon: पावसाळ्यात अनेकदा सूर्य अनेक दिवस दिसत नाही. अशा परिस्थितीत पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी या ऋतूत शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता सुरू होते. हाडे मजबूत करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता.

Aug 3, 2024, 06:23 PM IST

पावसात कमी पाणी पिताय? शरीरासाठी धोकादायक 'या' पद्धतीने वाढवा Water Intake

पावसाळ्यात उत्तम आरोग्य राखण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. मात्र तसे होत नाही. अशावेळी काय कराल? 

 

Jul 16, 2024, 04:54 PM IST

मुलांची पावसात घ्या विशेष काळजी? असा असावा डाएट प्लान

Foods Kids Should Eat in Rainy Season: पावसाळ्यात मुलांच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि आजारांपासून बचाव होईल. चला तर जाणून घेऊया डाएटबद्दल. 

Jul 13, 2024, 05:27 PM IST

पावसाळ्याच्या दिवसात रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खास डाएट टीप्स

पावसाळ्याची मज्जा चहासोबत भजी किंवा गरमागरम वडे खाण्यात असते. 

Aug 13, 2018, 01:01 PM IST

पावसाळ्यात दही खाल तर होईल 'हा' त्रास !

अनेकांना आहारात दह्याचा वापर करणं ही नेहमीची सवय झाली आहे. 

Jul 18, 2018, 07:46 PM IST

... म्हणून पावसाळ्यात सूप्सचा आस्वाद घ्यायलाच हवा

वातावरणामध्ये बदल झाला की आपला आहारदेखील बदलतो. 

Jul 15, 2018, 07:27 PM IST

करटोलीचा आहारात समावेश करण्याचे अफलातून फायदे !

पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. 

Jul 11, 2018, 06:57 PM IST

पावसाळ्यात आजारपण दूर ठेवण्यासाठी या '5' पदार्थांपासून दूरच रहा !

उन्हाळ्याच्या कडाक्यापासून सुटका मिळावी म्हणून सारेच पावसाची वाट पाहतात. 

Jul 1, 2018, 12:06 PM IST

ऋजुता दिवेकरच्या 'या' डाएट टीप्सने पावसाळ्यात रहा हेल्दी !

महाराष्ट्रभरात मान्सूनचं आगमन झालं आहे.

Jun 26, 2018, 05:47 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x