महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय तालुक्यात 3 महिन्यांसाठी पर्यटन बंदी! इथल्या किल्ल्यांवरही No Entry
Monsoon News For Tourist: पर्यटकांच्या सर्वात आवडत्या स्थळांपैकी अनेक स्थळं असलेल्या तालुक्यामध्ये पर्यटनबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
Jun 24, 2025, 09:35 AM ISTMonsoon Updates : मान्सून अरबी समद्रात दाखल; कोकणमार्गे महाराष्ट्र कधी व्यापणार मोसमी वारे?
Monsoon Updates : अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये मान्सून वाऱ्यांची जोदरदार प्रगती झाली असून या वाऱ्यांनी आता अरबी समुद्रात प्रवेश केला आहे.
May 16, 2025, 08:12 AM ISTMonsoon 2025 : तणावग्रस्त परिस्थितीत सुखावणारी बातमी; मान्सून ‘या’ दिवशी केरळात धडकणार, महाराष्ट्रात कधी?
Monsoon 2025 : यंदाच्या वर्षी उकाड्यानं देशाच्या बहुतांश भागांमध्ये नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पाडली. मात्र आता काही हा उकाडा फार दिवस तग धरणार नाही, कारण आता चाहूल लागलीये मान्सूनची...
May 11, 2025, 08:40 AM ISTठरलं बरं का! 'या' मुहूर्तावर मान्सून अंदमानात धडकणार; वाढलेल्या उकाड्याची कृपा
Monsoon 2025 : फेब्रुवारीपासूनच देशभरात हवामान बदलांना सुरुवात झाली आणि इथं महाराष्ट्रात उकाड्यानं कहर केल्याचं पाहायला मिळालं.
May 8, 2025, 12:13 PM IST
मान्सून ट्रेकची सोय झाली! पाहा रायगड जिल्ह्यातील गड-किल्ल्यांची संपूर्ण यादी; A to Z नावं
Monsoon Trekking : मान्सूनची सुरुवात झाली की भटकंतीची आवड असणाऱ्या अनेकांचेच पाय गडकिल्ल्यांकडे वळतात. यंदाच्या वर्षातील हे दिवससुद्धा आता दूर राहिले नाहीत.
May 2, 2025, 02:45 PM IST
समुद्र खवळणार, ऐतिहासिक वास्तूनजीक धडकणार अजस्त्र लाटा; जून ते सप्टेंबर महिन्यात 18 दिवस मुंबई संकटात
Monsoon High Tide Alert : समुद्राच्या दिशेनं कोणत्या दिवसांना चुकूनही वळायचं नाही? जून ते सप्टेंबर महिन्यात समुद्र खवळणार म्हणत प्रशासनानं आताच केलं अलर्ट...
Apr 9, 2025, 10:27 AM IST
Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठा
Maharashtra Weather News : राज्यात कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी; पाहा तुमच्या जिल्ह्यात, शहरात आणि खेड्यात काय असेल हवामानाची स्थिती...
Dec 9, 2024, 07:05 AM IST
Maharashtra Weather News : भर हिवाळ्यात पावसाचं सावट; आज कोणत्या भागांमध्ये यलो अलर्ट?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल. थंडीनं दडी मारल्यामुळं राज्यात तापमानवाढ. पाहा पुढील 24 तासांसाठी काय आहे अंदाज...
Dec 7, 2024, 07:30 AM IST
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी; पुढील 24 तासात मुंबईपासून कोकणापर्यंत काय असेल परिस्थिती?
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट पावसानं होणार की, थंडी पुन्हा राज्यात जोर धरणार? पाहा या बदलांवर हवामान विभागाचं काय मत...
Dec 6, 2024, 07:49 AM IST
Maharashtra Weather: निम्म्या राज्यावर वादळी पावसाचं सावट; थंडीचं पुनरागमन कधी? हवामान विभागानं दिली नवी तारीख
Maharashtra Weather News : थंडीच्या पुनरागमनासाठी सापडला नवा मुहूर्त. राज्यातील हवामान बदलांविषयी हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की, आणखी दोन दिवस...
Dec 5, 2024, 07:47 AM IST
हिवाळ्यात पावसाळा अन् तापमानवाढ ; सिंधुदुर्गासह कोणत्या भागात वादळी सरी कोसळणार?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात चिंता वाढवणारा हवामानाचा अंदाज. फक्त राज्यच नव्हे, तर देशभरात हवामानानं बदलले तालरंग...
Dec 4, 2024, 06:57 AM IST
Maharashtra Weather News : थंडीनं मारली दडी; पावसाळी ढगांमुळं राज्यातून गारठा गायब, परतीचा मुहूर्त कधी?
Maharashtra Weather News : उत्तर महाराष्ट्र वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये सध्या थंडीचा कडाका लक्षणीयरित्या कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 3, 2024, 07:03 AM IST
Maharashtra Weather News : गार वाऱ्यांची दिशा बदलताच राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यात कोणत्या भागावर ढगांची चादर?
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये हवामानाची नेमकी काय स्थिती असेल याविषयीचं सविस्तर वृत्त... नेमके का झाले हे हवामान बदल?
Dec 2, 2024, 07:00 AM IST
मुंबईत गारठा वाढला; नाशिकमध्ये 8.9 अंश सेल्सिअसची नोंद, महाराष्ट्राची काय स्थिती?
सध्या राज्यात थंडीची लाट पाहायला मिळते. मुंबईसह राज्यात इतर भागात तापमानात घट झाली असून नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.
Dec 1, 2024, 07:47 AM ISTWeather News : महाबळेश्वरहून पुण्यात कडाक्याची थंडी; देशाच्या दक्षिण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात मागील काही दिवसांपासून होणाऱ्या बदलांमुळं तापमानातही मोठ्या प्रमाणात चढ- उतार झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Nov 30, 2024, 07:29 AM IST