Maharashtra Weather News : सावध व्हा! पावसासोबतच, ताशी 40 - 50 किमी वेगानं वाहणारे वारे धडकी भरवणार
Maharashtra Weather News : राज्यात पावसानं हजेरी लावलेली असताना हा पाऊस आता बहुतांश भागांमध्ये अविरत बरसताना दिसत आहे. पण, काही भागांमध्ये मात्र तो धडकी भरवतानाही दिसत आहे.
Jul 2, 2024, 07:23 AM IST
Pune Monsoon Places : पावसाळ्यात फिरायला जाताय? पुण्यातील 'या' धरणांना नक्की भेट द्या
Dams in Pune Maharashtra: पुण्यातील धरण खोर्यातील श्रावणी सरींमुळे थोडीफार आवक सुरू झाली की पर्यटक इथे मोठी गर्दी करतात. पुण्यातील पावसाळ्यात फिरण्यासाठी (Dams Near Pune) ठिकाणं कोणती होती?
Jul 1, 2024, 07:09 PM ISTपावसाळा सुरु झाला तरी रुममध्ये होतंय गरम? मग या टीप्स करा फॉलो
पावसाळा सुरु होऊन बराच काळ झाला तरी देखील गर्मी काही कमी होत नाही आहे. अशात आता जर तुम्हाला गर्मी कमी करायची असते.
Jul 1, 2024, 05:05 PM ISTMaharashtra Weather News : पुढील 4 दिवस पावसाचे! राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार?
Maharashtra Weather News : मुंबईसह रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
Jun 30, 2024, 07:43 AM ISTMaharashtra Weather News : राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार? कुठे देणार उघडीप?
Maharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनानंतर आता राज्यासह देशात हे नैऋत्य मोसमी वारे अधिक भक्कम पकड मिळवताना दिसत आहेत.
Jun 28, 2024, 07:16 AM IST
Weather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणार
Maharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनानंतर काही काळासाठी या वाऱ्यांचा वेग मंदावला आणि पाहता पाहता शेतकी संकटात आला. आता मात्र हाच मान्सून परतला आहे आणि...
Jun 27, 2024, 07:09 AM IST
देशात सर्वात कमी पाऊस कोणत्या राज्यात होतो?
Lowest Rain States in India: देशात सर्वात कमी पाऊस कोणत्या राज्यात होतो? भारतात सर्वाधिक पाऊस कोणत्या शहरात होतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण देशात सर्वात कमी पाऊस कुठे पडतो, हे तुम्हाला माहितीये का?
Jun 26, 2024, 07:13 PM ISTमुंबईत यंदा पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडणार नाहीत? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लान
मुंबई : मुंबईत पावसाळ्यात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यंदा दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई हे आमचे लक्ष्य असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मुंबईतल्या दरडप्रणव क्षेत्राची पाहाणी केली.
Jun 26, 2024, 06:23 PM ISTBaby Names : मान्सून ऋतुमध्ये जन्मलेल्या मुला-मुलींसाठी नावे आणि अर्थ
Monsoon Baby Names : मान्सून हा आपल्यापैकी अनेकांच्या आवडीचा ऋतू. या ऋतुत जन्माला आलेल्या मुला आणि मुलांसाठी खास नावे आणि अर्थ.
Jun 26, 2024, 10:47 AM IST
Maharashtra Weather News : बापरे! ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार; राज्याच्या 'या' भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather News : सतर्क राहा... काळजी घ्या... वाऱ्याचा वेग इतका असणार आहे की.... हवामान विभागानं स्पष्टच दिला इशारा. पाहा सविस्तर हवामान वृत्त
Jun 26, 2024, 07:16 AM IST
1800 कोटी खर्चून अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराला पहिल्याच पावसात गळती; रामलल्लाचं दर्शन बंद होणार?
Ram Mandir : रामलल्ला दलदलीत? अयोध्येतील राम मंदिरात पावसानंतर नेमकी काय परिस्थिती? पुजाऱ्यांच्या दाव्यामुळं खरं चित्र समोर
Jun 25, 2024, 07:53 AM IST
Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं?
Maharashtra Weather News : जून महिना संपायला आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्यामुळं चिंतेत भर... कुठं बळीराजा सुखावला, तर कुठं वाढली त्याची चिंता. धरण क्षेत्रांमध्ये नेमकी स्थिती काय? पाहा हवामान वृत्त...
Jun 25, 2024, 07:04 AM ISTMaharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....
Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं.
Jun 24, 2024, 06:44 AM IST
Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...
Jun 23, 2024, 07:48 AM ISTThane news: ठाण्यात मोठी दुर्घटना; इमारतीच्या पत्र्याची शेड टर्फवर कोसळून 6 जण जखमी
Thane news: रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. ठाण्यातील रौनक पार्क, बी 2 इमारतीच्या छतावरील पत्र्याची शेड बाजूला असलेल्या ठा. म.पा. टर्फ पार्क, फुटबॉल ग्राउंड वरती कोसळली. गावंड बाग या ठिकाणी फुटबॉल टर्फवर मुलं फुटबॉल खेळत होते.
Jun 22, 2024, 08:06 AM IST