monsoon

कोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग म्हणजे किती लिटर पाणी सोडलं? 'क्युसेक'चा अर्थ काय?

One Cusec Is How Many Liters: दरवर्षी पावसाळा आला की आपल्या कानावर पडणारे किंवा वाचनात येणारे शब्द म्हणजे अमुक क्युसेक पाण्याचा विसर्ग किंवा इतकं टीएमसी पाण्याचा साधा धरणात आहे. पण एक क्युसेक म्हणजे किती किंवा टीएमसी पाण्याचा अर्थ काय? तुम्हाला ठाऊक आहे का?

Jul 26, 2024, 08:31 AM IST

Schools Closed: उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर? मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा

Schools Closed: मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलेलं असताना अनेक जिल्ह्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसंच जर महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

 

Jul 25, 2024, 08:39 PM IST

Rain Alert: पालकांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर

Schools Closed in Thane: अतिवृष्टीमुळे ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने पहिली ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत. 

 

Jul 25, 2024, 06:48 PM IST

मुंबई, ठाण्यात पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; सतर्क राहण्याच्या सूचना

Monsoon Update: मुंबईसह (Mumbai) पुणे (Pune), ठाणे (Thane) आणि इतर जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. दरम्यान उद्याही मुसळधार पाऊस (Heavy Rain) कायम राहण्याची शक्यता असून हवामान विभागाने (IMD) इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

 

Jul 25, 2024, 05:59 PM IST

मुंबईकरांसाठी खूशखबऱ! शहराला पाणीपुरवठा करणारे दोन तलाव ओसंडून वाहू लागले, 7 धरणांची स्थिती काय?

Mumbai Rain: यंदाच्या पावसाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहू लागले आहेत. आज पहाटेच्या मोजणीनुसार सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77 टक्के जलसाठा आहे. 

 

Jul 25, 2024, 05:21 PM IST

PHOTO: चमत्कारिक मंदिर! इथं पावसाच्या 7 दिवस आधीच कळतो हवामानाचा तंतोतंत अंदाज

Jagannath mandir kanpur : हवामान खात्याच्या अंदाजावर अनेकदा टीका केली जाते. मात्र, जुन्या काळात लोक पावसाचा अंदाज कसे लावायचे? याचं एक उदाहरण आजही पहायला मिळतं. कानपूरच्या घाटमपूरजवळील बेंहटा गावात तब्बल चार हजार वर्षांपूर्वीचं एक भगवान जगन्नाथ मंदिर आहे. या प्राचिन मंदिराचं खास वैशिष्ठ्य देखील आहे.

 

Jul 25, 2024, 05:05 PM IST

पुण्यात लष्करालाही अलर्ट राहण्याच्या सूचना; CM एकनाथ शिंदेंची माहिती; मुंबईत परिस्थिती बिघडण्याची शक्यता

Maharashtra Rain: पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई (Mumbai) आणि रायगडमध्ये (Raigad) पावसाने हजेरी लावली असून सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय स्थिती आहे याची माहिती दिली आहे. 

 

Jul 25, 2024, 12:29 PM IST
IMD Alert Monsoon To Normalise In Next Two Days PT35S

राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम

राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम

Jul 24, 2024, 09:40 AM IST

Maharashtra Weather News : सतर्क व्हा! सूर्यनारायणाचं दर्शन आजही नाहीच; मुंबईसह कोल्हापूर, विदर्भात कोसळधार

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये रविवारपासून पावसाचा जोर वाढला असून, येत्या दोन दिवसांमध्ये घाटमाथ्यांवर मान्सूनचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

 

Jul 22, 2024, 07:06 AM IST

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यातील शाळा, कॉलेज उद्या बंद ठेवण्याचा निर्णय; मुसळधार पावसामुळे आदेश

Maharashtra Rain: चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार आणि पूर परिस्थिती पाहता उद्या (22 जुलै 2024) जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयं बंद राहणार असल्याचं जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत.

Jul 21, 2024, 07:46 PM IST

Maharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार. महाराष्ट्रासाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको... 

 

Jul 20, 2024, 07:23 AM IST

Maharashtra Weather News : भर दिवसा काळाकुट्ट अंधार पडणार; कोकणासह राज्याच्या 'या' भागांना पावसाचा 'रेड अलर्ट'

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसानं जोर धरला असून, हा पाऊस इतक्यात काही पाठ सोडणार नाही, असंच स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. 

 

Jul 19, 2024, 07:02 AM IST