चक्रीवादळाचं सावट विरलं, पावसाचं काय? लख्ख उजेड सरून क्षणात कडाडणार विजा; कुठं बरसणार जलधारा?
Maharashtra Weather News : पुढील 24 तासांसाठी राज्याच्या काही भागांवर पावसाचं सावट कायम. सतर्कतेचा इशारा म्हणून यलो अलर्टसुद्धा जारी. पाहा सविस्तर वृत्त...
Oct 9, 2025, 07:13 AM IST
पावसाळ्यानंतर पुन्हा पावसाळाच! हिवाळा हरवला? डिसेंबरमध्येही बरसणार...
Maharashtra Weather News : आता काय करावं? यंदा चार नव्हे, तब्बल 7 महिने पावसाचे... दिवाळी- दसऱ्यामागोमाग ख्रिसमस- थर्टीफर्स्टसुद्धा पावसातच!
Oct 8, 2025, 02:36 PM ISTवादळी 'शक्ती'चा परिणाम; तापमान वाढीसह पावसाचीही शक्यता, हवामान बदलांनी पुन्हा वाढवली चिंता
Maharashtra Weather News : सावध व्हा! शक्ती चक्रीवादळासह राज्यावर परतीच्या पावसाचा परिणाम. पाहा कसं आणि कुठे बदलणार हवामान, उत्तरेकडील राज्यांमध्ये काय स्थिती?
Oct 8, 2025, 07:57 AM IST
Maharashtra Weather News : 7 ऑक्टोबरनंतर... शक्ती चक्रीवादळ अन् परतीचे मान्सून वारे राज्यावर नेमका काय परिणाम करणार?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पुन्हा दिसणार हवामान बदल. पाहा राज्याच्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा इशारा... जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त...
Oct 7, 2025, 06:57 AM IST
चक्रीवादळाच्या 'शक्ती'चा महाराष्ट्राला धोका? पुढील 24 तासांत हवामानात नेमके कोणते बदल अपेक्षित?
Maharashtra Weather News : राज्यात पुन्हा पाऊस जोर धरणार? मराठवाड्यामागोमाग कोणत्या भागांना इशारा? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त...
Oct 6, 2025, 06:24 AM IST
पावसाच्या सरी क्षणात बदलणार रुप; कधी घाबरवणार, कधी सूर्यकिरणं अन् इंद्रधनू थक्क करणार
Maharashtra Weather News : कसं आहे राज्यातील पर्जन्यमान? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त. राज्याच्या कोणत्या भागांना पाऊस झोडपणार, कुठं उघडीप देणार?
Oct 1, 2025, 06:27 AM ISTहुश्श! अखेर पावसाचा जोर ओसरला; ही विश्रांती क्षणिक की वादळापूर्वीची शांतता?
Maharashtra Weather News : जवळपास संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये पावसानं सबंध महाराष्ट्रात थैमान घातल्याचं पाहायला मिळालं.
Sep 30, 2025, 07:02 AM IST
ताशी 50 किमी वेगाचे वारे; समोरचं काही दिसणार नाही इतका पाऊस; मुंबईपासून विदर्भापर्यंत दैना!
Maharashtra Weather News : बापरे! कधी थांबणार हा पाऊस? राज्याच्या बहुतांश भागांमध्ये दृश्यमानतेवर परिणाम. कोणत्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा? पाहा सावध करणारं हवामान वृत्त...
Sep 29, 2025, 07:28 AM IST
मुंबईकरांचा विकेंड घरातच! मेघगर्जजनेसह विजाही कडाडणार; शहरात कमी वेळा धो-धो पावसाचा अंदाज
Mumbai News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 27, 2025, 09:28 AM ISTMaharashtra Weather News : सांभाळा! काळोख्या दिवसानं दिले संकटाचे संकेत; राज्यात पुन्हा कोसळधारीचा इशारा
Maharashtra Weather News : पुराचा तडाखा बसलेल्या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट घोंगावत असून, राज्याच्या कोणत्या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा?
Sep 27, 2025, 07:18 AM ISTMaharashtra Weather News : ताशी 40 किमी वेगानं वारे अन् पाऊसधारा; कुठे बिघडणार परिस्थिती? आता मराठवाडा...
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये सुरू असणारा पाऊस इतक्यात थांबणार नसल्याचं चित्र हवामान विभागानं वर्तवलेला प्राथमिक अंदाज पाहता लक्षात येत आहे.
Sep 26, 2025, 06:52 AM IST
राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; भीती होती तेच घडलं...वारं फिरताच पावसामुळं हाहाकाराचे संकेत
Maharashtra Weather Updates : यंदाच्या वर्षी पावसानं घातलेलं थैमान पाहता आता जा रे जा रे पावसा... असंच म्हणण्याची वेळ आली आहे. पण हा पाऊस नेमका माघार घेणार कधी?
Sep 25, 2025, 07:42 AM IST
आता मदतीचा पूर येऊ द्या! शेतकऱ्यांची सरकारकडे आर्तहाक
राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. एवढंच नव्हे तर नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे घरांचं देखील मोठं नुकसान झालंय.
Sep 24, 2025, 08:28 PM ISTवाऱ्याची दिशा बदलली तर मोठा हाहाकार! राज्याला सतर्कतेचा इशारा, पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मे महिन्यापासूनच दाखल झालेले मान्सूनचे वारे एकिकडे परतीचा प्रवास करत असले तरीही दुसरीकडे मात्र वादळी पावसामुळं थैमान घालत आहेत.
Sep 24, 2025, 07:02 AM IST
खान्देश आणि विदर्भालाही पावसाने झोडपलं! शेतकऱ्याला अश्रू अनावर, कांदा, सोयाबीन, मका, बाजरीचं नुकसान
जळगाव आणि विदर्भाच्याही काही भागांना पावसानं झोडपलं आहे. जळगावच्या भडगाव आणि पाचोरा तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. तर बुलढाणा जिल्ह्यात देखील पाऊस झाल्यानं शेतक-यांना मोठा-आर्थिक फटका बसला आहे.
Sep 23, 2025, 10:55 PM IST