साताऱ्यातील ठोसेघर धबधबा! महाराष्ट्रात आहे हा भारतातील दुसऱ्या क्रमाकांचा उंच धबधबा
साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. हा भारतातील सर्वाच उंच धबधबा आहे.
Aug 16, 2023, 04:05 PM ISTMaharashtra Rain : राज्याच्या 'या' भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; मुंबई- कोकणात रिपरिप
Maharashtra Rain : विश्रांती घेतल्यानंतर आता राज्याच पाऊस पुन्हा एकदा परतताना दिसत आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील कोणता भाग पावसानं व्यापलाय? पाहा हवामान वृत्त
Aug 16, 2023, 06:59 AM IST
महाराष्ट्रातील माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा; इथं गेल्यावर परत यावस वाटणार नाही
माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
Aug 15, 2023, 07:52 PM ISTराज्यात पावसासाठी पोषक वातावरण; पाहा कोणत्या भागावर होणार कृपा
Maharashtra Rain : राज्यातू पावसानं दडी मारली की काय, या प्रश्नाचं उत्तर होकारामध्ये येण्याआधीच पाऊस महाराष्ट्रात पुनरागमन करताना दिसत आहे. सध्या पावसासाठीचं पोषक वातावरणही पाहायला मिळत आहे.
Aug 14, 2023, 07:01 AM IST
राज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Rain: 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे पावसाचे जोरदार पुनरागम होण्याची शक्यता आहे
Aug 13, 2023, 06:24 AM ISTMaharashtra Rain: तहानलेल्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra weather updates: जुलै महिना मात्र पावसाने गाजवला. आता पावसाने दमदार कमबॅक केलं (monsoon news) आहे. त्यामुळे आता मराठवाड्यासह इतर भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण दिसत आहे.
Aug 11, 2023, 09:54 PM ISTतो परतलाय...! कोकणासह राज्याच्या 'या' भागांत मुसळधार
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतलेली असतानाच आता मात्र राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस परतल्याची चिन्हं आहेत.
Aug 11, 2023, 06:53 AM IST
क्षणात बदलतंय राज्यातील हवामान; आता कोणत्या भागात मुसळधार?
Maharashtra Rain : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागाला उन्हाच्या झळा, मराठवाड्यात पाणीटंचाई. तुमच्या इथंही ही परिस्थिती उदभवायला फार वेळ लागणार नाही, कारण...
Aug 10, 2023, 07:03 AM IST
मुंबईसह कोकणात पावसाच्या हलक्या सरी; राज्याच्या 'या' भागाला यलो अलर्ट
Maharashtra Rain News : तुम्ही राहता त्या, किंवा तुम्ही सुट्टीसाठी, प्रवासाच्या निमित्तानं जाणार आहात त्या ठिकाणी काय आहे पावसाची परिस्थिती? पाहा...
Aug 9, 2023, 07:01 AM IST
Instagram Reels वर व्हायरल झालेला खोपोलीचा KP वॉटरफॉल; स्वत:च्या रिस्कवर जावं लागते
Instagram अनेक पोस्ट, रील्स आणि फोटोस पाहून लोक KP Falls धबधब्यावर जात आहे. येथून निसर्गाचे खूपच सुंदर दृष्य पहायला मिळते.
Aug 8, 2023, 04:51 PM IST
पावसाची विश्रांती सुरु असतानाच राज्याच्या 'या' भागात मात्र हलक्या सरींची शक्यता
Maharashtra Rain : राज्यात पाऊस सुरु कधी होणार अशी प्रतीक्षा अनेकांनाच लागून राहिलेली असताना आता या पावसानं त्याचे खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. कारण, आता सुरु झाला आहे ऊन पावसाचा खेळ....
Aug 8, 2023, 06:54 AM IST
शाहरुखच्या स्वदेश चित्रपटाची प्रेरणा असलेला महाराष्ट्रातील बारामुखी धबधबा; ग्रामस्थ पर्यटकांना येथे का येऊ देत नाहीत?
नंदुरबार जिल्ह्यातला असलेला हा बारामुखी धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र, सरकारच्या सुस्तावलेल्या सिस्टीमुळे ग्रामस्थांनी येथे पर्यटकांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सातपुडा देशाचे एक मोठे पर्यटन केंद्र बनू शकते. मात्र हक्काचे खावटी अनुदान ज्या आदिवासींना मिळत नाही त्यांना पर्यटनाचा निधी मिळाले याबाबत शंकाच आहे.
Aug 7, 2023, 11:37 PM ISTपाऊस की ऊन? पाहा नव्या आठवड्यात काय असतील हवामानाचे तालरंग
Maharashtra Rain Update : ऑगस्ट महिन्याची सुरुवात ही पावसानं नव्हे तर अंशत: तापमानवाढ आणि पावसाच्या अनुपस्थितीतच झाली. पाहा नव्या आठवड्यात कसं असेल हवामान....
Aug 7, 2023, 07:01 AM ISTराज्यात पुढील चार दिवस पाऊसधारा, तर 'या' भागावर फक्त काळ्या ढगांची चादर
Maharashtra rain updates : काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळं आताच पाहून घ्या हवामान वृत्त
Aug 5, 2023, 06:51 AM IST
पावसानं दडी मारल्यामुळं शेतकरी चिंतेत, वरुणराजा पुन्हा कधी बरसणार?
Maharashtra Rain News : जुलै महिना गाजवणारा पाऊस ऑगस्ट महिन्यात मात्र काहीशी विश्रांती घेताना दिसत आहे. साधारण पाच दिवस झाले तरीही पावसानं दडी मारल्याचं चित्र राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाहायला मिळत आहे.
Aug 4, 2023, 07:36 AM IST