Maharashtra Rain : मुंबईत पावसाची विश्रांती; कोकण, विदर्भात काय परिस्थिती? पाहा हवामान वृत्त
Maharashtra Rain : राज्यात पावसानं हाहाकारा माजवल्यानंतर आता हाच पाऊस काही भागांमध्ये विश्रांती घेताना दिसत आहे. तर, राज्यातील काही भाग मात्र इथंही अपवाद ठरत आहेत.
Aug 3, 2023, 07:04 AM IST
Junnar Monsoon | मांडवी नदीला पूर, निर्सगाची उधळण अन् धबधबे... पर्यटकांना जुन्नरची भूरळ!
Junnar Ground Report Kopar Mandve Beauty Of Nature In Monsoon
Aug 2, 2023, 04:25 PM IST'तो' पुन्हा आलाय....; राज्यातील 'या' भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain News : पावसानं दडी मारली म्हणता म्हणता आता हाच पाऊस पुन्हा एकदा परतल्याच्या खुणा अगदी स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. पाहा हवामान खात्याचं याबाबत काय म्हणणं...
Aug 2, 2023, 06:49 AM IST
Monsoon | राज्यात पुढचे चार ते पास दिवस मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
Monsoon Update Heavy Rain in Maharashtra for next four to five Days
Aug 1, 2023, 08:35 PM ISTपावसानं मारली दडी; पण, 'या' दिवसापासून राज्यात पुन्हा मुसळधार
Maharashtra Rain Updates : जुलै महिना गाजवणारा पाऊस आता ऑगस्ट महिन्यात मात्र दडी मारताना दिसत आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमध्येही पावसानं दडी मारली आहे.
Aug 1, 2023, 07:03 AM ISTपाऊस ओसरणार, सूर्यदेवाचं दर्शन घडणार; पाहा काय सांगतोय हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain News : महाराष्ट्राला झोडपणारा पाऊस आता मात्र काहीशी विश्रांती घेणार असून पुढील काही दिवसांसाठी असंच वातावरण कायम राहणार आहे. त्यामुळं रखडलेली कामं आताच करुन घ्या.
Jul 31, 2023, 06:12 AM ISTMaharashtra Rain : पावसाळी सहलीसाठी बाहेर पडणार आहात? महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Rain : रविवार असल्याने जर तुम्ही पावसाळी सहलीला जाण्याचा विचार असाल तर आधी हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या. कारण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
Jul 30, 2023, 06:56 AM ISTपावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी
मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे.
Jul 29, 2023, 08:44 PM ISTKolhapur Rain | कोल्हापुरात अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम; चंद्रपूरलाही पूराने वेढलं
Kolhapur Rain Landslide On Parmachi Village
Jul 29, 2023, 03:40 PM ISTMaharashtra Rain | पुढील 3-4 दिवसांत राज्यातील पाऊस कमी होणार; हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Rain IMD Alert Rainfall To Reduce In Next Few Days
Jul 29, 2023, 03:30 PM ISTMaharashtra Rain : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला 'यलो अलर्ट'; आताच पाहून घ्या हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain : पावसाचा जोर दिवसागणिक वाढतच असल्यामुळं त्याचा जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. पुढील 24 तासांच्या हवामानाविषयी सांगावं तर, कोकणासह विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Jul 29, 2023, 07:07 AM ISTखुशखबर! मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाहा तलावात किती पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. गेले काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो. तलाव क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तलावांमधल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Jul 28, 2023, 05:26 PM ISTMaharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत
Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
Jul 28, 2023, 06:58 AM ISTमुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन; 500 नागरिकांचे तातडीने स्थलांतर
मुसळधार पावसाने मुंब्र्यात भूस्खलन झालं. 4 घराचं प्रचंड नुकसान झालंय. तर सुमारे 400 ते 500 जणांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं आहे.
Jul 27, 2023, 09:50 PM ISTMonsoon Tips: भर पावसात ऑफिसला जाताय? या 7 ट्रिक्सने 'सुका'सुखी करता येईल काम
Monsoon Safety Tips For Office : पावसात ऑफिसला जाताना सात महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर पावसाळा तुम्हाला फारच सुखकर जाईल.
Jul 27, 2023, 04:58 PM IST