Maharashtra Rain : आजही कोसळधार! रायगड, घाटमाथ्यावर रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, कोकणात शाळांना सुट्टी
Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांना बुधवारी पावसानं झोडपलं. कल्याण, भिवंडी, बदलावूर या भागांमध्ये पावसामुळ पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालं.
Jul 20, 2023, 07:17 AM IST
Raigad Khalapur Landslide: आणखी एक माळीण! रायगडच्या इरसालवाडीवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक बेपत्ता
Khalapur Irshalwadi Landslide : राज्यात सुरु असणाऱ्या पावसानं अनेक ठिकाी थैमान घालण्यास सुरुवात केलेली असतानाच रागयडमधून एका भीषण दुर्घटनेची माहिती समोर आली.
Jul 20, 2023, 06:33 AM IST
Monsoon : मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी, मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुसळधार पावसाने आज मुंबईसह राज्यात दैना उडवलीय, पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. तर लोकांनी गरज नसल्याचं बाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे.
Jul 19, 2023, 07:34 PM ISTMumbai Rain : मुसळधार पावसामुळं 'या' ट्रेन रद्द; आताच पाहा सविस्तर यादी
Mumbai Rain : मंगळवारी रात्री उशिरापासूनच शळहरात प्रचंड पाऊस सुरु असल्यामुळं त्याचे थेट परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहेत. मुंबईतील लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे.
Jul 19, 2023, 03:45 PM IST
राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले "सत्तेची साठमारी..."
Uddhav Thackeray Meets Ajit Pawar: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. राष्ट्रवादी पक्षात झालेल्या या बंडानंतर ही त्यांची पहिलीच भेट होती. यावेळी त्यांनी आपण अजित पवारांना राज्यातील नागरिक, शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं असल्याचं म्हटलं. तसंच भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) कथित व्हिडीओवरही भाष्य केलं.
Jul 19, 2023, 02:27 PM IST
Alibaug Rain | अलिबागला पावसाने झोडपलं, ठिकठिकाणी साचलं पाणी
Waterlogging in Alibaug after rain
Jul 19, 2023, 12:25 PM ISTKolhapur Rain | कोल्हापूरच्या रांगणा किल्ल्यावर अडकले पर्यटक
Tourist stranded on Rangna Fort in Kolhapur
Jul 19, 2023, 12:15 PM ISTमहाराष्ट्रात धुवांधार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, महाडमध्ये पूरस्थिती; साताऱ्यात कोसळली दरड
Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. कोकणाला पावसाने झोपडले आहे. तर, पुण्यासह विदर्भातही पावसाने धुमाकुळ घातला आहे.
Jul 19, 2023, 08:55 AM ISTMaharashtra Rain Updates : घाटमाथ्यावर 'रेड' तर, मुंबईत 'ऑरेंज अलर्ट'; घराबाहेर पडण्याआधी वाचा पावसाची बातमी
Maharashtra Weather News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं आता त्याची पकड आणखी भक्कम केली असून, हा संपूर्ण आठवडा पाऊस गाजवणार आहे.
Jul 19, 2023, 06:37 AM IST
Maharashtra Rain : घराबाहेर पडू नका, पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस; पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेट अलर्ट जारी!
Maharashtra Rain Updates: पुढील 5 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच राज्याला रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.
Jul 18, 2023, 03:40 PM ISTMaharashtra Rain : मुंबईत मुसळधार! विदर्भासह कोकणात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain : आठवड्याची सुरुवातही पावसानं दणक्यात केली असून, पुढील काही दिवसही पावसाचे हेच तालरंग पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं कोकण विदर्भात पावसाच्या सरी बरसणार हे नक्की
Jul 18, 2023, 07:06 AM IST
Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागांमध्ये यलो अलर्ट, पुढील 4 दिवसात मुसळधार पाऊस
Maharashtra Weather News : राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील 4 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
Jul 16, 2023, 06:44 AM ISTMalshej | माळशेज घातातील धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी, पोलिसांकडून जमावबंदी लागू
Rainy Picnik in monsoon malshej prohibition
Jul 15, 2023, 07:25 PM ISTMonsoon | राज्यात पुढच्या 4-5 दिवसात मुसळधार पाऊस, हवामान विभागााच अंदाज
Monsoon in next 4 to 5 days in Maharashtra Meteorology Department
Jul 15, 2023, 07:20 PM ISTMaharashtra Rain : राज्यात येलो अलर्ट! मुंबई, पुण्यासह 26 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
Maharashtra Weather News : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. विकेंडला पावसाने हजेरी लावल्यामुळे सहलीला जाणाऱ्यांचा उत्साह दिसून येतो आहे. पण थांबा हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आधी हवामानचे अपडे्स जाणून घ्या.
Jul 15, 2023, 07:44 AM IST