mother law

Viral News : सासूचं जावयावरच जडलं प्रेम; हनीमून साजरा करत गरोदर राहिली अन् मग...

Viral News : 'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात, पण किती आंधळ...या प्रेमात नातेसंबंध दिसत नाही का? आई, बहीण, वडील अहो जावईपण...अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  नेमकं काय झालं जाणून घ्या...

Apr 10, 2023, 04:56 PM IST

Womens Day : पुण्यात महिला दिनी घडली भयंकर घटना; सासूने सुनेसोबत केलं धक्कादायक कृत्य...पोलिसही हादरले

Womens Day : महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. सर्वत्र महिला दिन साजरा होत असताना एका महिलेनेच महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या दोघी महिलांमध्ये सासू सुनेचे नाते आहे (Pune Crime News).

Mar 8, 2023, 04:22 PM IST

सासूला धडा शिकवण्यासाठी जावयाने रचला कट, पण असा झाला पर्दाफाश

सासूला सासूला धडा शिकविण्यासाठी आणि पत्नीची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने कट रचला, पण...

Oct 20, 2022, 10:19 PM IST
Unemployed son-in-law hit mother-in-law's safe, arrested by police PT50S

Video | बेरोजगार जावयाने केली सासूच्या घरी घरफोडी

Unemployed son-in-law hit mother-in-law's safe, arrested by police

Sep 29, 2022, 12:30 PM IST

Crime News : संपत्तीसाठी तो पेटून उठला, त्याच्या कृत्याने संपूर्ण गाव हादरला

सासूच्या संपत्तीवर त्याचा होता डोळा, ती मिळवण्यासाठी त्याने उचललं थरकाप उडवणारं पाऊल

May 13, 2022, 02:33 PM IST

सासू हवी तर अशी; आलियासाठी नीतू कपूर यांनी रणबीरच्या प्रेमालाही टाकलं मागे

अनेकदा दोघीही लंच आणि डिनरच्या निमित्ताने एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत. 

Mar 15, 2022, 04:45 PM IST

घरच्या मंडळींकडून अंकिताची ओटी भरणी, Good News ऐकताच पाहा कशी होती तिची प्रतिक्रिया

 नव्या घरात प्रवेश करण्यापासून ते अगदी पहिल्या संक्रांता थाट दाखवण्यापर्यंत प्रत्येक वेळी अंकितानं तिच्या खासगी आयुष्यातील क्षण सर्वांशी शेअर केले. 

 

Feb 4, 2022, 03:16 PM IST

एकमेकांच्या प्रेमात सासू आणि जावई; नऊ महिन्यांनंतर उचललं मोठं पाऊल

मुलीच्या लग्नाला झाले होते काही दिवस;  आईने केला असा प्रताप 

Aug 8, 2021, 09:14 AM IST

सासू नाही आई! चार सुनांकडून अंत्ययात्रेदरम्यान सासुला खांदा

  कुटुंबियांसोबत त्यांनी दिलेले संस्कार आहेत. 

Aug 6, 2021, 11:21 PM IST

सून शोधत आहे सासूसाठी Boyfriend, केवळ 2 दिवस एकत्र घालवल्यावर होईल मालामाल

 एका महिलेने बॉयफ्रेंड (Boyfriend on Rent) हवा आहे, अशी जाहिरात दिली आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे बॉयफ्रेंड तिच्यासाठी नसून तिच्या सासूसाठी  (Mother in Law) आहे. 

Jul 17, 2021, 07:46 AM IST

शिल्पा शेट्टीला सासू-साऱ्यांचा पडतो ओरडा, Super Dancer च्या मंचावर सांगितलं कारण...

पण बऱ्याचदा स्पर्धक जबरदस्त परफॉर्म करुन देखील जज त्यांना काही शुल्लक गोष्टीसाठी बोलतात , तेव्हा मात्र या गोष्टीचा शिल्पाच्या सासू-सासऱ्यांना राग येतो. 

Jul 5, 2021, 10:51 AM IST

सासू जिंकेल की सून, की जाऊ आणि नणंदेचा लागेल कस? आदेश भावोजी देणार मनोरंजनाची लस!

 होम मिनिस्टरचं हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला

Jul 2, 2021, 10:46 AM IST