mother law

विजेचा शॉक लागून सासू सुनेचा मृत्यू

सुनेला वाचवायला गेलेल्या सासूचाही मृत्यू

Jun 22, 2018, 05:43 PM IST

...म्हणून जावयानं सासऱ्याच्या नाकाचा लचका तोडला

जावयाच्या सासऱ्यावर हल्ला

Jun 18, 2018, 05:58 PM IST

जावयाला धोंड्याच्या जेवणाचं आमंत्रण देणं सासू-सासऱ्याला पडलं महाग

जावयाला धोंड्याच्या जेवणाचं आमंत्रण देणं सासू-सासऱ्याला पडलं महाग

May 30, 2018, 07:52 PM IST

जावयाला धोंड्याच्या जेवणाचं आमंत्रण देणं सासू-सासऱ्याला पडलं महाग

सासऱ्याच्या तक्रारीवरून दोन्ही जावयांवर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

May 30, 2018, 04:49 PM IST

टीव्हीतील सासूने शेअर केला हा बोल्ड फोटो

टीव्ही मालिका 'जमाई राजा'  यामध्ये सासूची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या चर्चेत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच काहीस आहे अभिनेत्री अचिंत कौरने पुन्हा एकदा आपला बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या आताच्या फोटोत तिने लांब गळ्याचा आणि हाय लिस्ट गाऊनमध्ये दिसत आहे. तिचा हा अवतार बघून सोशल मीडियावर भरपूर चर्चा होत आहे. 

Apr 13, 2018, 10:12 AM IST

कौटुंबिक वादातून पतीचा पत्नी, सासूवर तलवारीने वार

कौटुंबिक वादातून जावायाने पत्नी सह सासूवर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना माण तालुक्यातील शिवाजीनगर येथे घडलीये. जावयाने केलेल्या या हल्ल्यात सासू जागीच ठार झालीये. तर पत्नी गंभीर जखमी झालीये. आबासो काटकर असे या आरोपी नवऱ्याचे नाव आहे.

Mar 23, 2018, 01:22 PM IST

कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नी आणि मुलीची हत्या, सासू जखमी, आरोपी पती पोलिसांना शरण

कोपरगाव इथल्या खडकी भागात कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीसह चिमुरड्या मुलीचा निघृण खून केल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे.

Mar 6, 2018, 06:23 PM IST

घरगुती वादातून सासूनं सुनेला भोसकलं

घरगुती कारणवारून सासुनं सुनेला चाक़ूनं भोसकल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यात घडलीय.

Apr 29, 2017, 06:14 PM IST

सासू-सुनेची जोडी परभणीच्या राजकारणात

सासू सुनांची भांडणं, हेवे-दावे म्हणजे खरं तर 'घर घर की कहानी' पण आता परभणीकर सासू सुनाच्या राजकारणाचा अनुभव घेणार आहेत.. परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच सासू-सुना निवडुन आल्या आहेत.

Feb 24, 2017, 04:14 PM IST

मुलीला जन्म दिला म्हणून सासूने दिली महागडी गाडी

मुलगी झाली म्हणून सुनेचा छळ केला, तिला मारले अशा प्रकारच्या बातम्य आपण ऐकत, वाचत असतो. वंशाचा दिवा मुलगाच हवा असा सासऱच्यांचा हट्ट असतो. त्या हट्टापायी अनेक मुली गर्भातच मारल्या जातात. 

Nov 6, 2016, 09:00 AM IST

उषा नाडकर्णी खाष्ट सासू

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या अतिशय खाष्ट सासूची भूमिका उभेउभ साकारतात.

Oct 28, 2016, 09:09 PM IST

सासूने निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सूनेला विष पिण्यास पाडले भाग

 अमरावती शहरातील यशोदानगर  भागात राहणाऱ्या एका सुनेला सासूने, तू चोरी केली नसशील तर विष घेऊन दाखव, असे आव्हान देवून निर्दोषत्व सिध्द करण्यास सांगितले. सासूने घेतलेल्या या 'विषाच्या परीक्षेला सुन'सुद्धा तयार झाली आणि तिने विष प्राशन केले. यामध्ये ४२ वर्षीय सुनेचा मृत्यू झालाची घटना अमरावती मध्ये घडली 

Jul 27, 2016, 09:21 PM IST