Viral News : सासूचं जावयाशी जुळलं सूत! बायकोने'त्या' अवस्थेत पकडलं; DNA केल्यानंतर कळलं त्यांना जुळी मुलं

Mother in law Son in law Affair : बायको फिरून घरी आली अन् तिने नवऱ्याला तिच्या आईसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर बायकोने DNA केल्यानंतर तर तिची झोप उडाली...

Updated: May 24, 2023, 04:16 PM IST
Viral News : सासूचं जावयाशी जुळलं सूत! बायकोने'त्या' अवस्थेत पकडलं; DNA केल्यानंतर कळलं त्यांना जुळी मुलं
Extra Marital Affairs Mother in law son in law Physical relationship affair for 22 years dna test revealed They have twins

Extra Marital Affairs News : आज सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेलमुळे जग छोटं झालं आहे. तिथे प्रत्येक सेकंद सेकंदा वेगवेगळ्या ठिकाण्याचा घटना समोर येत असतात. अशी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेम आंधळं असतं असं का म्हणतात त्याचा प्रत्यय आला आहे. एक असं प्रेम संबंधाची बातमी समोर आली आहे की, जी ऐकून तुमच्या नातेसंबंधावरील विश्वास उडून जातो. 

आईलेकीच्या नात्याला काळीमा!

मुसांचा सर्वाधिक या जगात डोळे झाकून कोणावर विश्वास असतो तो म्हणजे आई वडिलांवर...मुलगी झाली की आई तिच्या लग्नाचे स्वप्न रंगवत असते. तिच्या जन्मापासूनच ती लेकीच्या लग्नाची तयारी करत असते. पण ही माताचं जर लेकीचा संसार उद्धवस्त करणारी वैरीणी ठरली तर...

माता न तू वैरीणी!

झालं असं की, नवरा बायको गेल्या 22 वर्षांपासून आनंदाने गुणागोविंदाने संसार करत असतात. एकेदिवशी बायको मित्रमैत्रीणींसोबत फिरायला गेली. तिथे आल्यावर घरात तिने जे काही पाहिलं त्यानंतर तिच्या सर्व नात्यावरूनच विश्वास उडाला. तिने नवरा आणि तिच्या आईला बेडरुममध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं. या दृश्यानंतर त्याचा आयुष्यात मोठा भूकंप आला. 

या महिलेने त्याचा या घटनेची सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. बालपणीच्या प्रियकरासोबत लग्न केल्यानंतही तिच्या आयुष्यातील या धोक्यानंतर ती नैराश झाली आहे. 18 वर्षांची असताना ती पहिल्यांदाच गरोदर राहिली. लेक गरोदर आहे म्हणून आई तिच्या घरी राहिला आली. तेव्हापासून आई तिच्यासोबतच राहत होती. याकाळात तिला 3 मुलं झाली. आता ती चौथ्यांदा आई होणार आहे. (Extra Marital Affairs Mother in law son in law Physical relationship affair for 22 years dna test revealed They have twins viral news)

आई आणि नवऱ्याचा या कृत्यानंतर तिने मोठा निर्णय घेतला.  या दोघांची तिने घरी डीएनए कीट आणून तपासणी केल्यावर तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. नवरा आणि आईच्या या प्रेमसंबंधातून त्यांना दोन जुळी मुलं आहेत. त्या दोघांचं हे प्रकरण 22 वर्षांपासून सुरु आहे. 

माझा आता कोणावरही विश्वास उरलेला नाही. माझा संसार सुखाचा सुरु होता. नवऱ्याच्या वागण्यातून तो असं काही करत असेल असं मला कधीच वाटलं नाही. ही घटना ब्रिटनमधील आहे. तर मिरर युकेमधील ही घटना Reddit वर त्या महिलेने व्यक्त केली आहे.