mp news

विकृतांनी भित्तीचित्रही सोडली नाहीत; अश्लील खुणांनी समाज विचलित....काय घडलं? पाहा Video

विकृतांनी भित्तीचित्रही सोडली नाहीत; अश्लील खुणांनी समाज विचलित....काय घडलं? पाहा Video

Yoga Wall art MP : सहसा शहरांच्या सुशोभीकरणासाठी अनेकदा नगरपालिका असो किंवा स्थानिक प्रशासन असो, सातत्यानं काही नवनवीन संकल्पना राबवताना दिसतात. पण, या विकृतांचं करायचं काय?   

Jan 10, 2026, 09:30 AM IST
 आतड्याच्या तुकड्यातून बनवला प्रायव्हेट पार्ट, डॉक्टरांनी 21 वर्षीय मुलीला 'असे' दिले नवीन जीवन!

आतड्याच्या तुकड्यातून बनवला प्रायव्हेट पार्ट, डॉक्टरांनी 21 वर्षीय मुलीला 'असे' दिले नवीन जीवन!

Doctors Successful Surgery: पालकांना मुलीची अवस्था लक्षात आल्यावर त्यांनी तिला खाजगी रुग्णालयात नेले. 

Jan 1, 2026, 05:38 PM IST
'तू मरत का नाहीस' म्हणत सहजिल्हाधिकाराच्या पत्नीचे गंभीर आरोप, रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना....

'तू मरत का नाहीस' म्हणत सहजिल्हाधिकाराच्या पत्नीचे गंभीर आरोप, रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना....

Crime News : सरकारी पदावर कार्यरत असलेल्या पतीने पार केल्या सर्व सीमा! पत्नीने सांगितलं, घराच्या 4 भिंतीत घडलेलं भयानक कृत्य; ऐकताच पाया खालची जमिनच सरकून जाईल   

Nov 29, 2025, 08:16 PM IST
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ! बटाट्याच्या भाजीवर तरंगताना दिसला बेडूक अन् चपातीमध्ये कडवटपणा, कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार?

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ! बटाट्याच्या भाजीवर तरंगताना दिसला बेडूक अन् चपातीमध्ये कडवटपणा, कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार?

वसतिगृहातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बटाट्याच्या रस्सा भाजीत बेडूक तर भातात अळ्या सापडल्या आहेत. यावरुन विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत. 

Aug 24, 2025, 05:46 PM IST
'मी 3 सापांच्या पिल्लांना जन्म दिलाय', महिलेचा धक्कादायक दावा, डॉक्टरांच्या रिपोर्टमधून धक्कादायक कारण समोर

'मी 3 सापांच्या पिल्लांना जन्म दिलाय', महिलेचा धक्कादायक दावा, डॉक्टरांच्या रिपोर्टमधून धक्कादायक कारण समोर

'मी तीन सापांना जन्म दिला आहे', मध्य प्रदेशामधील छतरपूर जिल्ह्यातील एका महिलेच्या अविश्वसनीय दाव्याने उडली एकच खळबळ. नेमकं काय घडलं?

Aug 9, 2025, 02:37 PM IST
25 दिवसात 119 कॉल... राजा रघुवंशी प्रकरणात आणखी एक मिस्ट्री मॅन, संजय वर्मा अन् सोनमचं काय आहे कनेक्शन?

25 दिवसात 119 कॉल... राजा रघुवंशी प्रकरणात आणखी एक मिस्ट्री मॅन, संजय वर्मा अन् सोनमचं काय आहे कनेक्शन?

Raja Raghuvanshi Murder Case : मेघालय पोलिसांची SIT टीम राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची चौकशी करत आहे. हत्येपूर्वी केलेल्या या कॉलमध्ये सापडले नवे क्लू. 

Jun 18, 2025, 03:42 PM IST
माझ्या मुलीला फाशीच द्या; 'बेवफा सोनम'च्या आईची मागणी, मुलीच्या प्रियकराबद्दलही सांगितलं...

माझ्या मुलीला फाशीच द्या; 'बेवफा सोनम'च्या आईची मागणी, मुलीच्या प्रियकराबद्दलही सांगितलं...

Sonam Raghuvanshi Mother Statement: इंदूरहून मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या बेपत्ता जोडप्याच्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला आहे.

Jun 10, 2025, 07:46 AM IST
हेल्मेट न घातल्याने लेकाचा मृत्यू; वडिलांनी घेतलेल्या निर्णयाचं होतंय कौतुक!

हेल्मेट न घातल्याने लेकाचा मृत्यू; वडिलांनी घेतलेल्या निर्णयाचं होतंय कौतुक!

Khandwa Helmet News: आनंद सिंह सावनेर या युवकाचे रस्ते अपघातात अकाली निधन झाले.

Jun 3, 2025, 07:01 PM IST
लग्नात वापरल्या जाणाऱ्या स्मोकच्या भांड्यात पडून 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, आरोग्यासाठी किती घातक नायट्रोजन गॅस?

लग्नात वापरल्या जाणाऱ्या स्मोकच्या भांड्यात पडून 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, आरोग्यासाठी किती घातक नायट्रोजन गॅस?

हल्ली लग्नात सर्रास स्मोकचा वापर केला जातो. नवरा-नवरीच्या एन्ट्रीला किंवा रिसेप्शनच्या वेळी अनेकदा नायट्रोजन स्मोकचा वापर केला जातो. पण या स्मोकमुळे 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. 

May 14, 2025, 02:49 PM IST
अशी सून शत्रूलाही न मिळो! पतीसमोरच सासूला मारताना सुनेचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ

अशी सून शत्रूलाही न मिळो! पतीसमोरच सासूला मारताना सुनेचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ

गेल्या काही दिवसांपासून सुनांच्या अत्याच्याराच्या घटना समोर येत आहे. या घटनेत सुनेने सासूला जमिनीवर आदळून अक्षरशः आपटून आपटून मारलं आहे. अतिशय वेदनादायी व्हिडीओ.

Apr 4, 2025, 09:15 PM IST
पैसे देण्यास नकार देणाऱ्या तरुणाची तृतीयपंथीयांकडून हत्या, धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिलं; VIDEO त झाले कैद

पैसे देण्यास नकार देणाऱ्या तरुणाची तृतीयपंथीयांकडून हत्या, धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिलं; VIDEO त झाले कैद

तृतीयपंथीयांनी ट्रेनमध्ये एका तरुणाची  बेदम मारहाण करत हत्या केली. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे.  

Mar 23, 2025, 10:03 AM IST
काडीमोड दूरच पण, इथं हुंड्याची भाषाही नाही; 'या' ठिकाणी गावातल्या गावातच लागतात लग्न अन् प्रत्येक घरात आहेत सगेसोयरे....

काडीमोड दूरच पण, इथं हुंड्याची भाषाही नाही; 'या' ठिकाणी गावातल्या गावातच लागतात लग्न अन् प्रत्येक घरात आहेत सगेसोयरे....

Wedding Traditions : लग्न म्हटलं की विधी आणि परंपरा आल्या आणि याच परंपरांचं दडपणही आलं.... पण, भारतात एक असंही गाव आहे जिथं लग्नाची एक वेगळीच परंपरा पाहायला मिळते..   

Mar 17, 2025, 04:44 PM IST
Mahakumbh 2025 : परत जा, परत जा...! महाकुंभला चहूबाजुंनी वाहतूक कोंडीचा वेढा; पोलीस यंत्रणा बेजार

Mahakumbh 2025 : परत जा, परत जा...! महाकुंभला चहूबाजुंनी वाहतूक कोंडीचा वेढा; पोलीस यंत्रणा बेजार

Mahakumbh 2025 : महाकुंभसाठी जाण्यच्या विचारात असाल तर आधी सावध व्हा. तिथं नेमकी का. परिस्थिती हे एकदा पाहूनच घ्या... सोशल मीडियावरील ट्विट विचार करायला भाग पाडणारे   

Feb 10, 2025, 10:14 AM IST
महाराष्ट्राच्या आणखी एका शेजारील राज्यात दारुबंदी, पहिल्याच टप्प्यात 17 शहरांमध्ये अंमलबजावणी

महाराष्ट्राच्या आणखी एका शेजारील राज्यात दारुबंदी, पहिल्याच टप्प्यात 17 शहरांमध्ये अंमलबजावणी

महाराष्ट्रा शेजारी असणाऱ्या आणखी एका राज्यात 17 धार्मिक ठिकाणी सरकारने दारुबंदी करण्याची घोषणा केलीय. त्यासोबतच त्या ठिकाणी असणाऱ्या मंत्र्यांना बदल्या करण्याचे अधिकार देखील देण्यात आले आहेत.   

Jan 24, 2025, 05:45 PM IST
'माझ्यावर असंच प्रेम करत राहा,' महाकुंभमधून घरी परतली व्हायरल गर्ल मोनालिसा, म्हणाली 'पुढचं स्नान असेल तेव्हा...'

'माझ्यावर असंच प्रेम करत राहा,' महाकुंभमधून घरी परतली व्हायरल गर्ल मोनालिसा, म्हणाली 'पुढचं स्नान असेल तेव्हा...'

Viral girl Monalisa: घुमन्तु  कुटुंबातील मोनालिसाचे पूर्वज जवळपास 30 वर्षापूर्वी महेश्वर येथे येऊन स्थायिक झाले. व्हायरल गर्लचं कुटुंब रुद्राक्ष, रुद्राक्षाच्या माळा, शिवलिंग असं साहित्य मेळाव्यांमध्ये विकून आपलं पोट भरतं.   

Jan 24, 2025, 04:47 PM IST
श्रद्धा हत्याकांड 2.0 : लिव इन पार्टनरची हत्या, 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला मृतदेह; लाईट गेल्यानंतर...

श्रद्धा हत्याकांड 2.0 : लिव इन पार्टनरची हत्या, 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला मृतदेह; लाईट गेल्यानंतर...

देशाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. 5 वर्षे एकत्र लिव इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेमिकेला जीवे मारलं. तब्बल 11 महिने मृतदेह फ्रीजमध्ये लपवलं. 

Jan 11, 2025, 10:53 AM IST
डॉक्टरांचा निष्काळजीपणा महिलेला भोवला; 2 वर्षांनंतर पोटातून काढली कात्री

डॉक्टरांचा निष्काळजीपणा महिलेला भोवला; 2 वर्षांनंतर पोटातून काढली कात्री

डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. पण डॉक्टरांची एक चूक महिलेच्या जीवावर बेतली आहे. एका महिलेच्या पोटातून चक्क कात्री निघाली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? 

Nov 30, 2024, 02:18 PM IST
प्रेम, धोका आणि हत्या! पत्नीच्या खर्चाला त्रासून रचला मोठा कट; पोलीसही चक्रावले

प्रेम, धोका आणि हत्या! पत्नीच्या खर्चाला त्रासून रचला मोठा कट; पोलीसही चक्रावले

Crime News : तिचा खर्चाला कंटाळून पतीने तिच्या हत्येचा कट रचला. मित्रांच्या मदतीने त्याने पत्नीचा अपघात घडवून आणला. पण पोलिसांनी हा अपघात नसून हत्याचा असल्याचा गौप्यस्फोट केला.    

Aug 29, 2024, 04:08 PM IST
अर्ध्या किमतीत LPG सिलेंडर, रक्षाबंधनापूर्वी 'या' राज्याकडून 'लाडक्या बहिणीं'ला गिफ्ट

अर्ध्या किमतीत LPG सिलेंडर, रक्षाबंधनापूर्वी 'या' राज्याकडून 'लाडक्या बहिणीं'ला गिफ्ट

'लाडक्या बहिणींना' रक्षाबंधनापूर्वी या सरकारने दिली एक मोठी भेट. लाडली ब्राह्मण योजनेतील महिला लाभार्थ्यांना आता 450 रुपयांना मिळणार गॅस सिलेंडर. जाणून घ्या सविस्तर

Jul 30, 2024, 05:47 PM IST
परफॉर्मन्स समजून लोकं टाळ्या वाजवत राहिले, पण तो परत उठलाच नाही... मृत्यूचा Live थरार

परफॉर्मन्स समजून लोकं टाळ्या वाजवत राहिले, पण तो परत उठलाच नाही... मृत्यूचा Live थरार

Heart Attack : एका कार्यक्रमात एक व्यक्ती 'माँ तुझे सलाम' या देशभक्ती गाण्यावर स्टेजवर नाचत होती. पण अचानक ती व्यक्ती नाचता-नाचता स्टेजवर कोसळली. परफॉर्मन्सचा हा भाग असल्याचं समजून प्रेक्षक टाळ्या वाजवत राहिले. 

May 31, 2024, 06:01 PM IST