19 वर्षाच्या मुलीने अल्पवयीन मुलावर केला लैंगिक अत्याचार; कोर्टाने दिली कठोर शिक्षा
Crime News : तरुणीने अल्पवयीन मुलाला फोन करुन माझे घरच्यांसोबत भांडण झाले आहे, तू माझ्यासोबत चल असे सांगितले होते. त्यानंतर तिने मुलासोबत गुजरातला नेले आणि एका कंपनीत कामाला लावले.
Mar 19, 2023, 04:29 PM ISTVideo : डीजेवाल्याला सांग विवाह लावायला... भडकलेल्या काझीने निकाह लावण्यास दिला नकार
निकाल करण्यासाठी डीजेसह वरात घेऊन हा तरुण आला होता. मात्र डीजे पाहून काझीने विवाह लावून देण्यास नकार दिला
Feb 19, 2023, 04:24 PM ISTआजार बरा करण्यासाठी बागेश्वर धामच्या कार्यक्रमात गेलेल्या महिलेचा मृत्यू; पती म्हणतो, बाबा तिला...
Bageshwar Baba : 26 वर्षीय धीरेंद्र कृष्ण शास्त्री कोणताही प्रश्न न विचारता लोकांच्या मनातील अडचणी समजून घेतात आणि त्या समस्यांवर उपायही सांगतात असा दावा आहे
Feb 16, 2023, 03:09 PM ISTVIDEO : बागेश्वर महाराज आणि जया किशोरी....? लग्न, अफवा आणि सत्य
Bageshwar Dham Maharaj : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वक धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे चर्चेत आहेत. नागपूरमधील कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) जाहीर आव्हान दिल्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु आहे. त्यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री खरोखरच जया किशोरीसोबत लग्न करणार आहेत का? या चर्चांना उत आला आहे.
Jan 24, 2023, 10:59 AM ISTVIDEO : धक्कादायक! मित्राच्या वरातील डान्स 'त्या' तरुणासाठी ठरला अखेरचा
Viral Video : एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मित्राच्या लग्नात उत्साहात नाचणाऱ्या तरुणाला यमराजने गाठलं. आनंदाचं वातावरण क्षणातच दु:खात बदललं. या घटनेनंतर वऱ्हाडीमंडळांना एकच धक्का बसला आहे.
Jan 19, 2023, 11:22 AM ISTIt Happens only in India: संस्कृतमध्ये क्रिकेट कॉमेंट्री, तर धोतर-कुर्त्यावर फिल्डिंग; पाहिला का भन्नाट सामना?
Cricket News : एक भन्नाट टीम तितक्याच कमाल पद्धतीनं क्रिकेट खेळतेय. तिथं कॉमेंट्री करणारेही कमालच आहेत. तुम्ही काय करताय... आधी हे पाहा
Jan 5, 2023, 11:39 AM ISTBhopal News: पाठीवर गाठीचं ओझ घेवून फिरत होता; वयाच्या 31 व्या वर्षी झाली सुटका
Bhopal News: पाठीवर गाठीचे ओझे घेऊन फिरणाऱ्या 'या' तरुणाला दिलासा
Dec 10, 2022, 06:55 PM ISTगुटखा खा, दारु प्या, काही करा पण...; अतिउत्साहाच्या भरात BJP नेते बरळले
Political News : नेतेमंडळींची मानसिकता अनेकदा आपल्याला विचार करायला भाग पाडते. ही तीच माणसं आहेत ना, ज्यांना आपण निवडून दिलंय? हाच विचार वारंवार मनात घर करतो.
Nov 8, 2022, 10:13 AM ISTआधी मैत्री करत महिलेचा विश्वास जिंकला, पण तो तर हैवान निघाला
महिला 1 महिन्यापूर्वीच या ठिकाणी राहायला आली होती. पण तिच्यावर तो डोळा ठेवून होता.
Oct 29, 2022, 10:31 PM ISTBus Accident : इंदूर-अमळनेर एसटी बसचा अपघात, 13 जणांचा मृत्यू
इंदूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
Jul 18, 2022, 11:52 AM IST'मैं बेवफा नहीं हूं', हातावर सुसाईड नोट लिहून महिला शिक्षिकेनं संपवलं आयुष्य
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
Jul 15, 2022, 05:03 PM ISTघामाने डबडबलेल्या डिलिव्हरी बॉयला बघून पोलिसांच्या हृदयाला पाझर फुटला, दिली ही खास भेट
MP Police gift Bike to Delivery Boy: सध्या उन्हाचा तडाखा जाणवत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे सगळेच हैराण झाले आहेत. फूड डिलिव्हरी करताना एका कंपनीचा डिलिव्हरी बॉय घामाने डबलेला होता. त्याची ही अवस्था...
May 3, 2022, 12:42 PM ISTदारू होणार एकदम स्वस्त! घरातही सुरू करता येईल बार; सरकार देणार परवाना
आता राज्यातील प्रत्येक विमानतळावर विदेश मद्याच्या दुकानासाठी वेगळे काउंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच राज्यात विकल्या जाणाऱ्या मद्याची किंमती देखील कमी होण्याची शक्यता आहे.
Jan 19, 2022, 04:12 PM ISTया निर्दयी महिलेनं फळवाल्याची फळं रस्त्यावर फेकली, व्हिडीओ व्हायरल होताच युजर्सकडून कारवाईची मागणी
हा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सने या व्हिडीओ आपल्या अकाउंटवरुन शेअर केला आहे
Jan 12, 2022, 01:09 PM ISTबायकोला कंटाळून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, आयुष्य संपवताना बनवला व्हिडीओ
राकेशने स्वत:ला संपवण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला होता.
Dec 25, 2021, 04:00 PM IST