एका युगाचा शेवट! एमएस धोनीच्या कर्णधारपद सोडण्यामागे नेमकं कारण काय? हे कसले संकेत?
IPL 2024 : आयपीएलचा सतरा हंगाम सुरु होण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला असतानाच क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली. महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला. आता चेन्नईची कमान युवा ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.
Mar 21, 2024, 07:04 PM ISTआताची मोठी बातमी! मॅच फिक्सिंग प्रकरणात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला सुप्रीम कोर्टाचा धक्का
MS Dhoni Supreme Court : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. धोनीने 2022 मध्ये एका निवृत्ती IPS अधिकाऱ्याविरोधात अवमानाचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी मद्रास हायकोर्टाने शिक्षाही सुनावली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली आहे.
Feb 5, 2024, 05:26 PM ISTएमएस धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकऱ्याला 15 दिवसांचा तुरुंगवास, काय आहे प्रकरण?
MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संबंधिका एका प्रकरणावर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. याप्रकरणात धोनीवर आरोपी करणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Dec 15, 2023, 03:43 PM ISTMS Dhoni: "...तर मग इलेक्ट्रिक गाड्यांचा काही फायदा नाही", धोनीचं म्हणणं तुम्हालाही पटेल, पाहा VIDEO
MS Dhoni on Electric Vehicle: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) गाड्यांचं किती वेड हे तर आता सर्वज्ञात आहे. दरम्यान नुकतंच धोनीने विद्युत वाहनांसंबंधी (Electic Vehicles) भाष्य केलं आहे. धोनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यावर बोलताना चिंता व्यक्त केली आहे.
Mar 16, 2023, 05:22 PM IST