'पाकिस्तानइतकंच भारतात आम्हाला प्रेम मिळतं'
'पाकिस्तानइतकंच भारतात आम्हाला प्रेम मिळतं'
Mar 13, 2016, 10:49 PM IST'पाकिस्तानइतकंच भारतात आम्हाला प्रेम मिळतं'
आठवड्याभराच्या अनिश्चिततेनंतर टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात दाखल झालेल्या पाकिस्तानी संघाने रविवारी मैदानावर सराव केला. ईडन गार्डनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे तसेच भारतीय संघाचे कौतुक केले.
Mar 13, 2016, 01:33 PM ISTमॅच जिंकल्यावर स्टंप का उचलतो धोनी ?
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी मॅच जिंकल्यानंतर स्टंप घेऊन जाताना आपण प्रत्येक वेळी पाहतो.
Mar 12, 2016, 07:57 PM ISTभारताचा दुसरा सराव सामना होणार मुंबईत
टीम इंडियाने पहिल्या टी-२० सराव सामन्यात वेस्ट इंडीजला लोळवल्यानंतर आता अखेरचा सराव सामना मुंबईत द.आफ्रिकेसोबत होणार आहे.
Mar 11, 2016, 08:37 PM ISTकोलकात्यात पाकिस्तान करु शकतो भारताचा पराभव
भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ फेब्रवारी रोजी रंगणार मॅच
Mar 11, 2016, 09:18 AM ISTसुरेश रैना करणार होता आत्महत्या
क्रिकेटर सुरेश रैना टीम इंडियातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. मीडल ऑर्डर फलंदाज सुरेश रैना मैदानात आला म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस...
Mar 10, 2016, 06:29 PM ISTभारत पाकिस्तान सामना होणार कोलकत्याला
अखेर भारत-पाकिस्तान लढत ही कोलकातामध्ये आयोजीत केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्वत नाईलाजानं आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागलाय.
Mar 9, 2016, 07:18 PM ISTसेहवाग होता भारताचा पहिला टी-२० कर्णधार
तुम्हाला माहीत आहे का भारताने खेळलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात कर्णधारपद कोणत्या क्रिकेटरकडे सोपवण्यात आले होते.
Mar 9, 2016, 03:52 PM IST'फायनलमध्ये धोनीला चौथ्या नंबरवर पाठवण्याची आयडिया माझी होती'
आशिया कपच्या फायनलमध्ये ६ चेंडूत २० धावा करुन फिनिशर हे बिरुद पुन्हा मिळवणाऱ्या वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे सर्वत्र कौतुक होतेय. मात्र धोनीच्या या खेळीचे श्रेय हरभजन सिंगला जाते. मंगळवारी हरभजनने या गोष्टीचा खुलासा केला की धोनीला चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवण्याची आयडिया त्याची होती.
Mar 9, 2016, 01:31 PM ISTभारत-पाकिस्तान सामना कोलकातामध्ये होण्याची शक्यता
आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र हा सामना कुठे होणार याबाबत अद्याप निश्चितता नाही. हा सामना धरमशाला येथे नियोजित करण्यात आला होता. मात्र हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी सामन्याला सुरक्षा पुरवण्याबाबत असमर्थता दर्शविल्यानंतर या सामन्याच्या ठिकाणाबाबत अद्याप अनिश्चितता आहे.
Mar 9, 2016, 11:50 AM ISTधर्मशाळामध्येच होणार भारत-पाकिस्तान सामना
भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धरमशाला येथे मॅच होणार आहे. याच सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दोन सदस्यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
Mar 9, 2016, 12:09 AM ISTटी-२० वर्ल्ड कपचा सट्टेबाज जोरात
टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग मॅचेसचा धमाका सुरु झालाय... मेन मॅचेस सुरु होण्यापूर्वी सट्टेबाजार मात्र जोरात सुरु आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया हॉट फेव्हरिट आहे.
Mar 8, 2016, 09:17 PM ISTटी-२० वर्ल्ड कपनंतर हे ९ दिग्गज घेतील रिटायरमेंट
आपल्या धडाकेबाज खेळाने जगातील क्रिकेट रसिकांचे अनेक वर्ष मनोरंजन करणारे काही दिग्गज खेळाडू आयसीसी टी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊ शकतात.
Mar 8, 2016, 02:38 PM ISTमहेंद्रसिंग धोनीचा कर्णधार म्हणून नवा विक्रम
भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. धोनी हा पहिला आणि एकमेव कर्णधार आहे की त्याने पाच महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत.
Mar 7, 2016, 10:45 PM ISTधोनीच्या यशाचं हे आहे रहस्य
क्रिकेट जगतात भारतीय संघाचा दबदबा निर्माण करणाऱ्या भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या यशाचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का? नसेल माहीत तर हा फोटो पाहून तुम्हाला नक्कीच कळेल.
Mar 7, 2016, 03:19 PM IST