...म्हणून धोनीने शेवटच्या बॉलच्या वेळेस ग्लोव्ह काढला
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अतिशय चतुराईने विजयश्री खेचून आणली. दबावाच्या परिस्थितीत स्वत:ला तसेच सहकाऱ्यांचे मनोबल कसे वाढवावे हे खरंच धोनीकडून शिकावे.
Mar 24, 2016, 01:17 PM ISTया तीन कारणांमुळे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वर्ल्डकपचा सामना अखेरपर्यंत रंगला. क्रिकेटचाहत्यांची धडधड वाढवणारा असा हा सामना होता. एका क्षणी जल्लोष तर दुसऱ्याच क्षणी हिरमुसलेले चेहरे अशी अवस्था चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय क्रिकेट चाहत्यांची होती.
Mar 24, 2016, 11:44 AM IST...तर भारतासाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील
भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकत टी-२० वर्ल्डकपच्या पॉईंटटेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले खरे मात्र अद्यापही सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग सोपा नाहीये.
Mar 24, 2016, 10:20 AM ISTबांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर ट्विटरवर मजेदार कमेंट्स
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने बांगलादेशचा एक धावेने पराभव केल्यानंतर ट्विटर भारताच्या विजयाचे तसेच बांगलादेशच्या पराभवाबाबत अनेक फनी कमेंट्स सुरु आहेत.
Mar 24, 2016, 09:42 AM IST...आणि धोनीचा पारा चढला
टी-२० वर्ल्डकपच्या तिसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर एका धावाने विजय मिळवला. अखेरच्या क्षणापर्यंत सामना कोण जिंकेल अशी अनिश्चितता होती. कधी विजयाचे पारडे भारताकडे तर कधी बांगलादेशकडे झुकत होते.
Mar 24, 2016, 08:29 AM ISTधोनी पंड्याला म्हणाला, यॉर्कर टाकू नको
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात भारताने बांगलादेशवर १ रन्सने मात केली. अखेरच्या षटकांत हार्दिक पंड्याने तीन विकेट घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिक बजावली.
Mar 24, 2016, 07:57 AM ISTमहेंद्रसिंग धोनीची हुतात्मा भगत सिंगला आदरांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 06:56 PM ISTधोनीने फॅन्ससोबत साजरी केली होळी
आजपासून देशभरात होळीची धूम सुरु आहे. भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही भारत-बांगलादेश सामन्याआधी फॅन्ससोबत होळी साजरी केली.
Mar 23, 2016, 03:21 PM ISTबांगलादेशविरुद्ध भारताचे पारडे जड
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशविरुद्ध सामना होतोय. या सामन्यात भारताला केवळ विजय महत्त्वाचा नाही तर मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत कधीच बांगलादेशकडून पराभूत झालेला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड वाटत असले तर बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही.
Mar 23, 2016, 12:34 PM ISTआता तरी रहाणेला संघात स्थान मिळेल का?
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशशी सामना होतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पदरी पडलेल्या भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेतील आशा जिवंत असल्याचे दाखवून दिले.
Mar 23, 2016, 11:38 AM ISTकॅप्टन कूल धोनीची फलंदाजांना तंबी
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने, ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखायचे असेल, तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेगाने आणि भरपूर धावा करणे आवश्यक आहे, असा सल्ला दिला आहे. टीम इंडियातील 'बिग हिटर्स'ने बांगलादेशविरुद्ध जोरदार फटकेबाजी करावी, असं धोनीने सुचवलं आहे.
Mar 22, 2016, 09:14 PM ISTभारताच्या सेमी फायनलच्या आशा संपल्या
अत्यंत चुरशीच्या सामन्यात इंग्लडने भारताचा दोन गडी राखून पराभव केल्यामुळे भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
Mar 22, 2016, 04:02 PM IST'पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेवटपर्यंत खेळता आले नाही'
कोलकाताच्या इडन गार्डनवर पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात भारताने सहा विकेट राखून दमदार विजय मिळवला.
Mar 22, 2016, 08:26 AM ISTबांगलादेशला भारतीय फॅन्सचे चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानला हरवल्यानंतर टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची पुढची लढत बांगलादेशशी होत आहे.
Mar 21, 2016, 02:04 PM IST