mukesh ambani net worth

Mukesh Ambani Birthday : यंदाचं वर्ष मुकेश अंबानी यांच्यासाठी कसं असेल? काय सांगतात त्यांच्या कुंडलीतील ग्रहतारे?

Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज 66 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये भारताबाहेर येमेनमध्ये झाला. 
 

Apr 19, 2023, 09:28 AM IST

Mukesh Ambani : अब्जोंच्या संपत्तीसह मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशिया खंडातील सर्वात धनाढ्य व्यक्ती; अदानींची घसरण सुरुच

Mukesh Ambani : इथं रिलायन्स उद्योग समुहाला उल्लेखनीय उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या अंबानींनी पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलेलं असतानाच, गौतम अदानी मात्र कुठच्या कुठे मागेच पडताना दिसत आहेत. श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक कितवा? पाहा... 

 

Apr 5, 2023, 07:29 AM IST

Mukesh Ambani यांचा 'हा' नातेवाईक त्यांच्याहूनही जास्त पगार घेतो; पाहून घ्या त्यांचं नाव, गाव, काम आणि बरंच काही

Mukesh Ambani यांची व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात असणारी ओळख आणि त्यांच्या नावाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय कुणासाठीच नवं नाही. पण, तुम्हाला माहितीये का या धनाढ्य व्यक्तीपेक्षाही कुणीतरी जास्त पगार घेतं. रिलायन्स समुहाशी आहे त्यांचं खास नातं.... 

 

Apr 3, 2023, 12:57 PM IST

Mukesh Ambani: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून कोण हिरावणार? 'त्या' व्यक्तीचं नाव समोर

Asia's Richest Man: रिलायन्स उद्योग समुहाला एका उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचं नाव जगातील आणि त्यातूनही आशिया खंडातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत घेतलं जातं. पण, आता मात्र त्यांची जागा कुणी दुसरंच घेताना दिसणार आहे. 

 

Mar 29, 2023, 10:32 AM IST

Gautam Adani Net Worth: अदानींची मोठी झेप! संपत्तीमध्ये 3,94,76,40,00,00 रूपयांनी वाढ

Gautam Adani Net Worth: हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर, गेल्या महिन्याच्या अपयशानं मोठा फटका बसलेल्या गौतम अदानींच्या शेअर्समध्ये (Gautam Adani Market Cap) आणि मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे आता अदानींची घसरलेली संपत्ती (Adani) पुन्हा सावरणार का असा प्रश्नही समोर आहे. 

Mar 4, 2023, 12:26 PM IST

Mukesh Ambani : कोण आहेत मुकेश अंबानींचे गुरु बाबा ओझा; कोणत्याही मोठ्या कामाआधी यांचाच सल्ला घेतं कुटुंब

Ambani Family : केवळ अंबानी कुटुंबच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गुजरातमधील खूप मोठे राजकारणीसुद्धा त्यांच्या आश्रमाला भेट देत असतात. 

Feb 23, 2023, 02:59 PM IST

Mukesh Ambani पुन्हा ठरणार तारणहार; थेट 2 रुपयांवर शेअर कोसळलेल्या 'या' कंपनीला मोठा आधार

Mukesh Ambani News: शेअर मार्केटमध्ये दर दिवशी कोट्यवधींची उलाढाल होत असते. यामध्ये कुणाला नफा मिळतो तर, कुणाला तोट्याचा सामना करावा लागतो. अंबानींचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच वेगळा 

 

Feb 13, 2023, 09:29 AM IST

Mukesh Ambani: अतिश्रीमंत मुकेश अंबानींना आवडतात स्ट्रीटवरचे 'हे' खाद्यपदार्थ

अंबानी कुटुंबियांचे नावं हे कायमच चर्चेत असते. त्यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे त्यामुळे अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या साखरपुड्याचे फोटो जोरदार इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

Feb 12, 2023, 04:57 PM IST

Mukesh Ambani Deal: तिथे अदानी तोट्यात, इथे अंबानींच्या गुंतवणूकदारांना छप्परफाड फायदा; पाहा अशी काय डील झाली

Mukesh Ambani Deal : रिलायन्स रिटेलसोबतच्या कराराची घोषणा झाल्यापासून चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आज या शेअर्सनी उच्चांक गाठला असून एकूणच चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे.   

Feb 3, 2023, 04:15 PM IST

इथे Gautam Adani ना धक्का; तिथे Mukesh Ambani च्या घरी नव्या पाहुण्यांची एंट्री, चर्चा थांबेना

Mukesh Ambani New Car : देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन धनाढ्य व्यक्तींसंदर्भातील अशी माहिती समोर आली, ज्यामुळं अनेक गुंतवणूकदारांना धक्का बसला. एकिकडे अंबानींच्या संपत्तीत वाढ झाल्याचं म्हटलं गेलं, दुसरीकडे अदांनींना धक्का बसल्याचीही माहिती समोर आली. आणि आता.... 

 

Feb 2, 2023, 10:11 AM IST

Gautam Adani-Mukesh Ambani: गौतम अदानींची मोठी घसरण...धनाढ्यांच्या यादीत अंबानींचा क्रमांक...

Bloomberg Billionaires Index : जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीबद्दलची माहिती देणारी यादी वेळोवेळी 'ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स'अंतर्गत जाहीर केली जाते. वर्षाच्या सुरुवातीलाच या यादीमध्ये अदानी आणि अंबानींना फटका बसल्याचं चित्र दिसत आहे.

Jan 12, 2023, 05:22 PM IST

अंबानी कुटुंबात पुन्हा Good News; राधिका मर्चंटचा आनंद गगनात मावेना

Mukesh Ambani Daughter in Law: देश, आशिया खंड आणि संपूर्ण जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत काही नावं हमखास घेतली जातात. यातलंच एक नाव म्हणजे रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा (Mukesh Ambani) मुकेश अंबानी यांचं. 

Dec 12, 2022, 01:45 PM IST

Mukesh Ambani : भाई भाई होता है! मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी पुन्हा एकत्र?

Anil Ambani news : धीरुभाई अंबानी यांच्या जाण्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Reliance Industries Chairman Mukesh Ambani) आणि अनिल अंबानी यांच्यामध्ये वैर झालं होतं. भावा भावातील वैर संपलं असून ते आता एकत्र येणार आहेत अशी चर्चा रंगली आहे. 

Nov 24, 2022, 10:03 AM IST

Mukesh Ambani : '4G आणि 5G च्या पेक्षा...'; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

Mukesh Ambani : 4G आणि 5G च्या पेक्षा एक महत्त्वाचा G असल्याची मोठी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे. 

Nov 23, 2022, 10:18 AM IST

Ambani-Adani news : या वर्षी फक्त अंबानी आणि अदानी झाले मालामाल

Gautam Adani :  भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासाठी हे वर्ष लकी ठरलं आहे. जगातील टॉप उद्योगपतींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. या वर्षी त्यांच्या तिजोरीवर लक्ष्मी प्रसन्न झाली. 

Nov 18, 2022, 04:17 PM IST