mukesh ambani

पाक कलाकारांच्या बंदीवर असं काही बोलले मुकेश अंबानी

 भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदीच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबनी यांनी म्हटले की देशाबद्दल प्रथम बोलले पाहिजे नंतर कला आणि संस्कृतीबद्दल चर्चा केली पाहिजे. 

Oct 18, 2016, 07:42 PM IST

रिलायंस जिओने प्रस्थापित केला एक नवा रेकॉर्ड

रिलायंस जिओने लॉन्चिंगनंतर एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. कंपनीने एका महिन्यात जवळपास दीड कोटी ग्राहक बनवले आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड ठरला आहे. कारण जगात इतक्या कमी वेळात कोणीही आपले इतके युजर्स बनवलेले नाहीत. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपने ही इतक्या कमी वेळात ऐवढे युजर्स बनवले नव्हते.

Oct 9, 2016, 06:41 PM IST

या प्रसिद्ध उद्योगपतींच्या मुलांचा पगार किती?...घ्या जाणून

आपल्या देशात असे अनेक प्रसिद्ध उद्योगपती आहेत ज्यांची मुले आपल्याच कंपनीत काम करताना व्यवसाय पुढे नेण्यास मदत करत आहेत. या मुलांना कुटुंबाच्या व्यवसायामध्ये योग्य ते पद आणि सॅलरीही दिली जाते. तुम्हाला माहीत आहे का अदानी, अंबानी यांची मुले किती कमावतात ते?

Sep 29, 2016, 11:56 AM IST

रतन टाटांचं अकाऊंट हॅक, मोदींबद्दलचं ते ट्विट शेअर

उद्योदक रतन टाटा यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींबाबत काल करण्यात आलेल्या ट्विटमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या

Sep 10, 2016, 07:32 PM IST

मुकेश अंबानींच्या रिलायन्स जीओनं वाढवला अनिल अंबानींचा त्रास

मुकेश अंबानी यांनी मोठ्या दिमाखात रिलायन्स जीओच्या नावानं 4G इंटरनेट सेवा सुरु केली.

Sep 3, 2016, 11:10 PM IST

इंटरनेट विश्वात क्रांती करणारे मुकेश अंबानी घेतात एवढा पगार

मुकेश अंबानींनी रिलायन्स जियो 4G लॉन्च केलं आहे. भारतातल्या इंटरनेट विश्वामधली ही क्रांती असल्याचं बोललं जात आहे.

Sep 1, 2016, 08:34 PM IST

रिलायन्सची '4जी' जियो क्रांती, सेवा सामान्य ग्राहकांच्या सेवेत

रिलायन्स कंपनीने आपली 'जियो 4 जी' सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध केली.  

Sep 1, 2016, 12:32 PM IST

मुकेश अंबानींनी कायम ठेवलं 15 कोटी रुपयांचं वेतन

रिलायन्स इंडस्ट्रीचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी सलग आठव्या वर्षी आपलं वेतन 15 कोटींवर कायम ठेवलं आहे.

Aug 6, 2016, 11:31 AM IST

‘त्या’ एका शून्यासाठी मोजले तब्बल १२ लाख रुपये

एरव्ही शून्याला किंमत नसते असे म्हटले जाते. मात्र एका शून्यासाठी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना चक्क १२ लाख रुपये मोजावे लागलेत.

May 3, 2016, 09:29 AM IST

वाचा अनंत अंबानीने कसे घटवले १०८ किलो वजन

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या नव्या लुकची चर्चा सर्वत्र होतेय. कारणही तसेच आहे. 

Apr 10, 2016, 05:19 PM IST

अनंत अंबानीने १८ महिन्यात घटवले १०८ किलो वजन

देशातील सगळ्यात श्रीमंत बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने गेल्या १८ महिन्यांत तब्बल १०८ किलोपर्यंत वजन कमी केलेय.

Apr 10, 2016, 11:16 AM IST

श्रीमंत नवरा शोधणाऱ्या मुलीला मुकेश अंबानींचं उत्तर

मुंबई : लग्न करताना मुलगा श्रीमंत हवा अशी काही मुलींची अपेक्षा असते. पण, श्रीमंत म्हणजे नक्की किती हे कसं ठरवणार? अशाच एका तरुणीने  लग्न करण्यासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली.

Apr 6, 2016, 04:24 PM IST

मुकेश अंबानीच्या मुलाने घटवले ७० किलो वजन

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने काही महिन्यांतच तब्बल ७० किलो वजन घटवलेय. 

Mar 20, 2016, 11:22 AM IST