mumbai central train cancel

दिवाळी आधीच पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा धक्का! 42 मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्द

Festive Season Train Cancellation : सणासुदीच्या काळात पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवरील रेल्वे ट्रॅकच्या कामामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Oct 21, 2023, 05:46 PM IST