mumbai drugs case

नवाव मलिक यांचा आणखी एक 'वार', समीर वानखेडेंच्या नावावर 'बार'

नवाब मलिक यांनी केलेल्या नवा आरोपांनी समीर वानखेडे आणखीनच गोत्यात आले आहेत

Nov 19, 2021, 08:44 PM IST

Drugs Case : नवाब मलिक यांचा आणखी एक धमाका, या दोघांचे चॅट सोशल मीडियावर शेअर

Mumbai Drugs Case : मुंबई ड्रग्ज प्रकणात नवाब मलिक (Nawab Malik) नवनवे खुलासे करत आहेत. आता त्यांनी ड्रग्ज प्रकरणातील या दोघांचे व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chat) शेअर केलंय.

Nov 16, 2021, 10:40 AM IST

भाजपच्या माजी मंत्र्याचा भूखंड घोटाळा, नवाब मलिक करणार भांडाफोड

Land Scam : राज्यातील राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा भाजपला इशारा दिला आहे. 

Nov 12, 2021, 01:01 PM IST

ड्रग्जचे कनेक्शन गुजरात? नवाब मलिक यांचा गंभीर आरोप, NCBकडे कारवाईची मागणी

Nawab Malik vs BJP : ड्रग्ज प्रकरणावरुन ( Drugs Case) पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.  

Nov 11, 2021, 12:14 PM IST

Drugs Case : देवेंद्र फडणवीस माफी मागा, अन्यथा कारवाईसाठी तयार राहा - नवाब मलिक

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधा फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा  नवाब मलिक यांनी दिला आहे.  

Nov 11, 2021, 11:37 AM IST

रियाज भाटी याला राष्ट्रवादीने पळविले नाही ना? - शेलार

Ashish Shelar on Nawab Malik​ : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.  

Nov 10, 2021, 12:34 PM IST

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात बनावट नोटांमध्ये हेराफेरी - मलिक

 Nawab Malik vs Devendra Fadnavis : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही नोटाबंदीच्या काळात बनावट नोटांची हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे.  

Nov 10, 2021, 11:33 AM IST

देवेंद्र फडणवीस आता सांगा; रियाज भाटी, मुन्ना यादव हे कोण? - नवाब मलिक

Devendra Fadnavis vs Nawab Malik : माझे नाही तर देवेंद्र फडणवीस यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा आरोप मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. 

Nov 10, 2021, 11:09 AM IST

Drugs Case : नवाब मलिक यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप, अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांना महामंडळ

Mumbai Drugs case: ड्रग्ज प्रकरणाचे लक्ष वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातून NCBच्या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न सुरु आहेत.  

Nov 10, 2021, 10:17 AM IST

नवाब मलिक यांचे नवे ट्विट, देवेंद्र फडणवीस यांना दिला इशारा

Mumbai drugs case : ड्रग्ज पार्टी प्रकरणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मलिक यांनी आज ट्विट करत फडणवीस यांना इशारा दिला आहे.  

Nov 10, 2021, 09:54 AM IST

अंडरवर्ल्डकडून नवाब मलिक यांनी प्रॅापर्टी खरेदी केली - देवेंद्र फडणवीस

Nawab Malik Vs Devendra Fadnavis : अंडरवर्ल्डच्या लोकांकडून 30 लाखांत जमीन खरेदी केली गेली आहे. अंडरवर्ल्डकडून नवाब मलिक यांनी प्रॅापर्टी खरेदी केली - देवेंद्र फडणवीस

Nov 9, 2021, 12:58 PM IST

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस आज कोणता बॉम्ब फोडणार?

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले. आता देवेंद्र फडणवीस काय बोलणार याचीच उत्सुकता लागली आहे.

Nov 9, 2021, 12:10 PM IST

Mumbai Drugs Case : तुझी मेहुणीच ड्रग्स प्रकरणात आरोपी, मलिकांचा समीर वानखेडेंवर नवा आरोप

नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे

Nov 8, 2021, 03:06 PM IST

नवाब मलिकांकडून गौप्यस्फोट; मोहित कंबोज ड्रग्स प्रकरणाचा मास्टरमाईंड

ड्रग्स प्रकरणी नवाब मलिकांकडून खुलासा

 

Nov 7, 2021, 10:49 AM IST