पूल दुर्घटना : मुंबई महापालिकेचे रेल्वेकडे तर रेल्वेचे पालिकडे बोट
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूल पडल्यानंतर स्वाभाविकपणे सुरू झाले ते आरोप प्रत्यारोप. हा पूल महापालिकेचा होता, असा आरोप रेल्वेने केला. तर हा पूल देखभालीसाठी महापालिकेकडे होता पण रेल्वेने ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही, असा आरोप होत आहे.
Mar 14, 2019, 11:27 PM ISTमुंबई पूल दुर्घटना : 'स्ट्रक्चरल ऑडिटरवर खुनाचा गुन्हा दाखल करा'
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पूल कोसळून दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला तर ३७ जण जखमी झाले आहेत.
Mar 14, 2019, 10:43 PM ISTमुंबईत पूल दुर्घटनेवेळी सिग्नल लागला नसता तर...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणचा सिग्नल पडल्याने मोठी दुर्घटना टळली.
Mar 14, 2019, 09:13 PM ISTमुंबई पूल दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तर जखमींना 50 हजार मदत- मुख्यमंत्री
सीएसएमटी स्टेशनजवळी पादचारी पूल कोसळल्याची दुर्घटना नुकतीच घडली आहे.
Mar 14, 2019, 08:01 PM IST