mumbai house

अंबानींच्या घरातील स्टाफला गडगंज पगार; आलिशान सुविधा! पाहा कशी मिळते नोकरी

Ambani Staff : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची गणना जगातील श्रीमंत कुटुंबात होते. अंबानी घराण्याची श्रीमंती आपण सगळे सोशल मीडियावर रोज पाहतच असतो. पण तुम्हाला या कुटुंबातील स्टाफचा पगार आणि सोयसुविधांबद्दल कळल्यास इथे नोकरी कशी मिळते हे जाणून घ्यावसं वाटेल. 

Dec 21, 2023, 04:24 PM IST

आता घर घेणे सर्वसामान्यांसाठी होणार कठीण, घरांच्या किमती वाढणार

Mumbai and Pune :  घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अधिक हाताबाहेर जाणार आहे. कारण  मुंबई, पुण्यासह राज्याच्या इतर भागांतही घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात घर घेणे हे आता तुमचे स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.

Mar 31, 2023, 11:54 AM IST

Ambani Family Driver Salary : अंबानी यांच्या ड्रायव्हरची पोरांचं परदेशात घेतात शिक्षण, पगार ऐकून बसेल धक्का

Ambani Family Driver Salary :  मुकेश अंबानींच्यासह कुटुंबीयांना Z+ दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या सुरक्षेचा खर्चही अंबानी कुटुंब उचलणार आहेत. अशातच अबांनी कुटुंबाच्या ड्रायव्हरची सॅलरी ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. 

Mar 1, 2023, 06:10 PM IST

मुंबई पूर्ण अनलॉक करण्याबाबत लवकरच BMC मोठा निर्णय घेणार?

 दोन आठवडे रुग्ण संख्येचा आढावा घेत मुंबई अनलॉक करण्याची शिफारस महापालिका टास्क फोर्सला करणार आहे. 

Feb 8, 2022, 07:13 PM IST

आता मुंबईत घर घेण्याचं स्वप्न महागलं, कितीने वाढल्या घराच्या किंमती पाहा व्हिडीओ

सर्वसामान्यांसाठी घराचं स्वप्न आणखी दूर, पाहा कितीने वाढल्या घराच्या किंमती 

Jan 25, 2022, 07:53 PM IST

मुंबईकरांसाठी गुड न्यूज, मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण

घराचं स्वप्न बघणाऱ्या सर्वसामान्यांना म्हाडाने दिली खुशखबर

Jan 10, 2022, 07:37 PM IST
MUMBAI PURCHASE OF DUPLEX FLAT RS 103 CRORE IN MALBAR HILL PT2M5S

Salman Khan lifestyle : एकटा जीव.. सलमान लक्झरी कार आणि करोडोंच्या संपत्तीचा मालक, जाणून व्हाल थक्क

सलमानच्या खासगी आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी 

Sep 22, 2021, 09:13 AM IST

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, ईडी, सीबीआय आणि आता आयकर विभागाचे छापे

अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानांची आयकर विभागाने झाडाझडती घेतली

Sep 17, 2021, 02:22 PM IST

अभिनेत्री हेमांगी कवीने याआधी सात वेळा केला होता म्हाडा घरासाठी अर्ज

मराठी अभिनेत्री हेमांगी कवीला म्‍हाडाची लॉटरी लागली आहे. मात्र, तिने याआधी सात वेळा अर्ज केला होता. मात्र, ती निराश न होता आठव्यांदा अर्ज केला.  

Aug 10, 2016, 09:17 PM IST

काळजी करायची नाही, मुंबईत आता ३७ हजार घरं

मुंबईत आपलं स्वत:चं घर असावं अशी आपली प्रत्येकाचीच इच्छा असते. म्हाडाच्या घरकुल योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

Jul 11, 2012, 02:39 PM IST