Mumbai Indians Playoff Scenario: थांबा...! मुंबईला अजूनही प्लेऑफ गाठण्याची संधी; पाहा कसं आहे समीकरण
IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario: हैदराबादला पराभूत केल्यानंतर मुंबईची टीम 10 व्या क्रमांकावरून 9 व्या क्रमांकावर आली आहे. यावेळी मुंबईच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. त्यांचं नेट रनरेट -0.212 आहे. हैदराबादविरुद्धच्या विजयापूर्वी मुंबई गुणतालिकेत तळाशी म्हणजेच 10व्या स्थानावर होती.
May 7, 2024, 09:56 AM ISTMumbai Indians साठी 'या' समीकरणाने प्लेऑफचा मार्ग अजूनही खुला; पाहा कसं आहे गणित?
IPL 2024 Mumbai Indians Playoffs Scenario: कोलकाताविरूद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सची टीम 11 पैकी 3 सामने जिंकून आयपीएल 2024 पॉईंट्स टेबलमध्ये 9 व्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या प्लेऑफचं समीकरण पाहिलं तर त्यांना अजूनही 12 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी आहे.
May 4, 2024, 10:50 AM ISTमुंबई इंडियन्सला 'प्ले ऑफ'ची किती संधी?
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुबंई इंडियन्सला सहापैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमधलं स्थानही धोक्यात आलंय.
Apr 15, 2024, 09:27 PM ISTIPL Points Table : मुंबईसाठी प्लेऑफचं गणित किचकट, पाहा कशीये पाईंट्स टेबलची स्थिती?
IPL Points Table Scenario : चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव (MI vs CSK) केल्याने पलटणसाठी आता प्लेऑफचं गणित अधिक किचकट झालं आहे. पाहा मुंबई इंडियन्स पाँईंट्स टेबलमध्ये (IPL 2024 Playoff) कितव्या स्थानावर?
Apr 15, 2024, 12:15 AM ISTMumbai Indians: तिसऱ्या पराभवानंतर MI ला प्लेऑफ गाठणं शक्य? कसं आहे Points Table चं समीकरण?
IPL 2024 Points Table Mumbai Indians Scenario: यंदाच्या सिझनमधील पहिले तीन सामने गमावल्यानंतर टीमच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई इंडियन्स आता आयपीएलमधून बाहेर पडेल की काय, अशीही काही समीकरणे तयार होतायत.
Apr 4, 2024, 08:19 PM IST