हार्दिक पांड्या सोडणार मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी? MI च्या पोस्टने खळबळ
Hardik Pandya leave the captaincy of Mumbai Indians : नुकतंच मुंबई इंडियन्सने एक ट्विट करत हार्दिक पांड्याचा निराश फोटो शेअर केला. त्यावर सर्वस्व देतोय, असं कमेंट केली आहे.
May 9, 2024, 07:23 PM ISTIPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणार
Wasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indian) नाही तर केकेआरकडून (KKR) खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.
May 9, 2024, 03:42 PM ISTमुंबई इंडियन्सचे वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्यावर प्रचंड नाराज; कोचिंग स्टाफकडे केली तक्रार
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या आयपीएलमधील (IPL) लाजिरवाण्या कामगिरीमुळे कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) टीका होत आहे. त्यातच मुंबई इंडियन्स संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्यावर नाराज असून त्यांनी कोचिंग स्टाफकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे.
May 9, 2024, 02:59 PM IST
IPL 2024 : हैदराबादच्या विजयाने मुंबई इंडियन्सचा 'खेळ खल्लास', यंदाच्या आयपीएल हंगामातून बाहेर
Mumbai Indians Eliminate from IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जाएन्ट्सचा 10 विकेट्सने पराभव केल्याने आता मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. कसं ते पाहा?
May 8, 2024, 11:37 PM ISTरोहित शर्माच्या 'या' गोष्टीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!
Rohit Sharma Performance in IPL 2024: आयपीएल 2024 चा आपण सगळेच खूप आनंद घेत आहोत. सोबतच आपण आपल्या आवडत्या टीम आणि खेळाडुला सहकार्य करतोयच पण आपल्या हिटमॅनने सुरुवातीच्या 7 सामन्यांत उत्तम प्रदर्शन देऊन आता असे काय झाले की, गेले 5 सामने रोहितचा खेळ डगमगल्याचं आपल्याला दिसून येतय? याचे पुढे काय परिणाम होतील? जाणून घ्या.
May 7, 2024, 03:08 PM IST'तुम्ही नेमकं कोणतं गणित मांडताय,' संजय मांजरेकरचा प्रश्न ऐकून हार्दिक पांड्या आश्चर्यचकित, 'चांगलं...'
IPL 2024: आयपीएलमध्ये (IPL) सुमार दर्जाची कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अद्यापही प्लेऑफसाठी (Play-Off) पात्र ठरण्याची संधी आहे. मात्र हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याबाबत फार खात्रीशीर नाही.
May 7, 2024, 02:48 PM IST
Mumbai Indians Playoff Scenario: थांबा...! मुंबईला अजूनही प्लेऑफ गाठण्याची संधी; पाहा कसं आहे समीकरण
IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario: हैदराबादला पराभूत केल्यानंतर मुंबईची टीम 10 व्या क्रमांकावरून 9 व्या क्रमांकावर आली आहे. यावेळी मुंबईच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. त्यांचं नेट रनरेट -0.212 आहे. हैदराबादविरुद्धच्या विजयापूर्वी मुंबई गुणतालिकेत तळाशी म्हणजेच 10व्या स्थानावर होती.
May 7, 2024, 09:56 AM ISTRohit Sharma Crying: खराब फॉर्ममुळे ड्रेसिंग रूममबाहेर रडला रोहित? हिटमॅनचा भावूक करणारा Video Viral
Rohit Sharma Crying in Dressing Room: सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात आऊट झाल्यानंतर रोहित शर्मा ड्रेसिंग रुममध्ये बसून खूपच निराश दिसत होता. या स्पर्धेत रोहितला पॅट कमिन्सने अवघ्या 5 चेंडूंमध्ये 4 रन्स करून बाद केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे
May 7, 2024, 09:09 AM ISTHardik Pandya: मी भेदक गोलंदाजी केली आणि...; सूर्याने मिळवून दिलेल्या विजयाचं क्रेडीट हार्दिकने चोरलं?
Hardik Pandya: मुंबई 9 व्या क्रमांकावर आली असून गुजरात टायटन्सची टीम अखेरच्या स्थानी पोहोचली आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते पाहुया.
May 7, 2024, 07:30 AM ISTमुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 'प्ले ऑफ'ची अजूनही संधी, असं आहे समीकरण
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचं स्थान धोक्यात आहे. यातही मुंबई इंडियन्सचं स्थान तर जवळपास संपुष्टात आलं आहे. पण बंगळुरुने आयपीएलमधल्या आपल्या आशा अजूनही जिंवत ठेवल्या आहेत.
May 6, 2024, 04:50 PM ISTसूर्यकुमार, ट्रेव्हिस हेड, क्लासेन... वानखेडेवर आज चौकार-षटकारांची बरसात, अशी असेल Playing XI
IPL 2024 MI Vs SRH Match Playing 11 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील 55 वा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. याआधीच्या सामन्यात हैदराबादने मुंबईचा पराभव केला होता.
May 6, 2024, 02:57 PM ISTMI vs KKR : लाईव्ह सामन्यात चढला हार्दिक पांड्याचा पारा, चूक नसताना बुमराहवर का भडकला? पाहा Video
Hardik Pandya Angry on jasprit bumrah : कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. मात्र, सामन्यात पांड्याने असं काही केलं की, तो पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.
May 4, 2024, 05:15 PM ISTMI vs KKR : मुंबई इंडियन्सला रोहित शर्माची गरज उरली नाही का? वानखेडेवर पांड्याची 'चालाख खेळी'
MI vs KKR, IPL 2024 : कोलकाताविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून ठेवलं. त्यामुळे गोलंदाजी करताना आता पांड्याला रोहितच्या (Rohit Sharma) मार्गदर्शनाची गरज उरली नाही का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय.
May 3, 2024, 09:47 PM IST'तू चड्डीत असताना...', रोहित शर्माने मैदानातच लखनऊच्या खेळाडूला सुनावलं, 'अरे यार...'
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) लखनऊ सुपरजायंट्सच्या (Lucknow Super Giants) खेळाडूशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसला. यावेळी त्याचं वय ऐकताच रोहित शर्मा त्याच्या स्वभावाप्रमाणे मस्करी करताना दिसला.
May 1, 2024, 08:59 PM IST
Mumbai Indians : चुकीला माफी नाही! बीसीसीआय हार्दिक पांड्यावर बॅन लावणार?
MI Captain Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या याच्यावर बीसीसीआयने मोठी कारवाई केली असून त्याला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर पांड्यावर बॅल लागण्याची शक्यता देखील आहे.
May 1, 2024, 04:00 PM IST