IPL 2024 : चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर पांड्या करणार 'या' खेळाडूचा पत्ता कट, अर्जुन तेंडूलकरला संधी मिळणार?
Arjun Tendulkar, IPL 2024 : मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंना संधी देणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर अर्जुन तेंडूलकरला कधी संघात सामील करणार? अशी देखील चर्चा होताना दिसतेय.
Apr 15, 2024, 06:21 PM ISTIPL 2024 : 'पांड्या खुश नाहीये, तो फक्त हसतोय...', केविन पीटरसनने केली कॅप्टन हार्दिकची पोलखोल
Kevin pietersen On Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन (Mumbai Indians) हार्दिक पांड्या हसत मैदानात उतरतो. मात्र, लोकांनी त्याला चांगलंच ट्रोल केल्याने आता केविन पीटरसनने यावर मोठं वक्तव्य केलंय.
Apr 15, 2024, 05:11 PM ISTPurple Cap in IPL 2024 : मुंबईच्या पराभवानंतर पर्पल कॅप कोणाकडे?
Purple Cap in IPL 2024 : मुंबईच्या पराभवानंतर पर्पल कॅप कोणाकडे आहे? तुम्हाला माहिती आहे का?
Apr 15, 2024, 04:25 PM ISTधोनीच्या फटकेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'
IPL 2024 : आता काहीतरी घडायलाच हवं नाहीतर... क्रिकेटमधील दिग्गजांनी हार्दिकबद्दल केलंय मोठं वक्तव्य. सोशल मीडियावर Pause करून ऐकला जातोय 'या' व्हिडीओतील प्रत्येक शब्द.
Apr 15, 2024, 08:21 AM IST
...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?
IPL 2024 Toss Will Play Important Part In MI vs CSK: मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील हा सहावा सामना ठरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉसच निर्णायक ठरणार आहे, असं आकडेवारी सांगते. यावरच नजर टाकूयात...
Apr 14, 2024, 10:00 AM ISTMI vs CSK सामन्यात आकडेवारी मुंबईच्या बाजूने पण...; पाहा कशी असेल संभाव्य Playing 11
IPL 2024 MI vs CSK Head to Head Records: मुंबई इंडियन्सचा संघ आज घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. मुंबईच्या संघ 5 पैकी 3 सामने गमावून पॉइण्ट्स टेबलमध्ये टॉप पाच संघांमध्येही नाही.
Apr 14, 2024, 09:15 AM ISTकरोडोंची कार सोडून बस ड्रायव्हर बनला रोहित शर्मा, Video Viral
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरंतर या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा त्याच्या टीम बसचा ड्रायव्हर म्हणून पोज देताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे.
Apr 14, 2024, 09:13 AM ISTरोहित शर्मा देणार मुंबई इंडियन्सला नारळ? चेन्नईकडून खेळणार?? बड्या खेळाडूचा गौप्यस्फोट
Michael Vaughan On Rohit Sharma : मुंबई इंडियन्सने रोहित शर्माची कॅप्टन्सीवरून हकालपट्टी केल्याने आता रोहित कोणत्या संघाकडून खेळणार? यावर चर्चा होताना दिसत आहे.
Apr 13, 2024, 06:12 PM ISTHardik Pandya: हार्दिक पंड्याला झाली दुखापत? वर्ल्डकप पूर्वीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या!
आता एका माजी खेळाडूने हार्दिक पंड्याबाबत मोठं विधान केलं आहे. या दिग्गज व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, हार्दिक पंड्या जखमी आहे, पण तो मान्य करत नाहीये.
Apr 13, 2024, 03:33 PM ISTRohit Sharma: रोहितने ओरडून सांगूनही हार्दिकची मनमानी सुरुच; अखेर टीमला भोगावे लागले परिणाम!
IPL 2024: यंदाचा सिझन सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सची टीम चर्चेत होती. याचं कारण म्हणजे मॅनेजमेंटने रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याकडे टीमची धुरा सोपवली. मुंबईच्या टीमचं कर्णधारपद मिळताच हार्दिक पंड्या सतत स्वत:ची मनमानी करत असल्याचं समोर आलं आहे.
Apr 13, 2024, 01:12 PM ISTहार्दिक पांड्याची 4.3 कोटींची फसवणूक केल्यानंतर सावत्र भावाने सोडलं मौन, म्हणाला 'हा आमच्या...'
हार्दिक आणि कृणाल पांड्या यांच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेने अटक केली आहे. त्याने पांड्या भावांची 4 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Apr 12, 2024, 07:23 PM IST
IPL 2024: 'अनेक गोष्टी तुमच्या...', BCCI आणि रणजी ट्रॉफी वादावर ईशान किशनने अखेर सोडलं मौन
IPL 2024: आयपीएलचा हंगाम सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) विकेटकिपर ईशान किशन (Ishan Kishan) चांगलाच चर्चेत होता. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळत नसल्याने बीसीसीआयने (BCCI) त्याला इशारा दिला होता. यानंतर अखेर वार्षिक करारातून त्याला वगळण्यात आलं.
Apr 12, 2024, 02:01 PM IST
MI विरोधातील लाजिरवाण्या पराभवानंतर RCB चा कर्णधार फाफ डू प्लेसिसने गोलंदाजांवर फोडलं खापर, म्हणाला 'नेहमी बॅकफूटवर...'
मुंबई इंडियन्सविरोधातील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने 197 धावांचं आव्हान फक्त 15 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. यानंतर बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने पराभवाचं खापर गोलंदाजांवर फोडलं आहे.
Apr 12, 2024, 12:37 PM IST
Video : 'याच्या डोक्यात फक्त...' भर मैदानात रोहित शर्मा असं काही बोलला की ईशान किशनही वळून पाहू लागला
IPL 2024 : तो रोहित आहे.... तो यासाठीच ओळखला जातो...; आयपीएलमधील नवा व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिला का? रोहित शर्मा कोणाबद्दल बोलतोय काही कळलं?
Apr 12, 2024, 11:27 AM IST
जसप्रीत बुमराह भारत देश सोडणार होता; 'या' देशाकडून खेळणार होणार होता क्रिकेट; स्वत: केला खुलासा
जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा तो चांगल्या संधीच्या शोधात कॅनडाला (Canada) जाण्याची तयारी करत होता. त्यानेच मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
Apr 11, 2024, 06:58 PM IST