IPL 2025: लखनऊ 50 कोटीत रोहित शर्माला खरेदी करणार? संजीव गोयंका म्हणाले 'जरी मुंबई इंडियन्सने....'
IPL 2025: लखनऊ सुपरजायंट्सचे (Lucknow Super Giants) मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) रोहित शर्माला (Rohit Sharma) संघात घेण्यासाठी 50 कोटींची ऑफर देणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान संजीव गोयंका यांनी स्वत: यावर भाष्य केलं आहे.
Aug 29, 2024, 01:06 PM IST
रोहितला संघात घेण्यात एकच अडचण ती म्हणजे...; अंबानी नाही तर 'या' टीमच्या Boss ची ऑफर
IPL Mega Auction 2025: इंडियन प्रिमिअर लिगच्या 2025 च्या पर्वाआधी मोठ्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार हे जवळपास निश्चित समजलं जात असताना त्याचं नेक्स्ट डेस्टीनेशन कोणंत यासंदर्भात सूचक संकेत मिळत आहेत.
Aug 27, 2024, 12:33 PM ISTहार्दिक पांड्याविरुद्ध रचला होता कट? आयपीएलमध्ये सर्व स्टेडिअममध्ये म्हणून केलं जात होतं ट्रोल
Hardik Pandya IPL 2025 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात पाचवेळच्या मुंबई इंडियन्सला फारशी समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यातच मुंबईचा कर्णधार बदलण्यात आल्याने चाहत्यांमध्ये रोष होता. आता यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
Aug 26, 2024, 09:48 PM ISTIPL 2025 : ना कोलकाता, ना मुंबई; रोहित शर्मा 'या' टीमच्या रडारवर, दिग्गजाने ऑक्शनपूर्वी केला खुलासा
रोहित शर्मा मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीवर काहीसा नाराज असल्याचं बोललं जातं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तो आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या ऑक्शन आधी मुंबई इंडियन्सला राम राम ठोकू शकतो.
Aug 26, 2024, 03:21 PM ISTमुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडणार? लखनऊ-दिल्ली तब्बल 'इतके' कोटी खर्च करण्यासाठी तयार
Rohit Sharma IPL 2025 : आयपीएलचा नवा हंगाम सुरु होण्यासाठी अद्याप बराच अवधी बाकी आहे. पण त्याआधीच अनेक घडामोडी सुरु आहेत. सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स रोहित शर्माला नव्या हंगामात रिलीज करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Aug 23, 2024, 08:29 PM ISTRohit Sharma: मुंबई इंडियन्सने रोहितची अट केली मान्य? पांड्या नाही तर सूर्या होणार कॅप्टन? 'त्या' पोस्टमुळे खळबळ
येत्या आयपीएलमध्ये अनेक मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यावेळी पहिलं नाव रोहित शर्माचं समोर येतंय. आयपीएल 2024 पासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार अशी चर्चा रंगली होती.
Aug 14, 2024, 07:05 AM ISTIPL मध्ये मेडल्सची परंपरा असती तर कोणते संघ असते टॉपवर? पाहा यादी
If IPL gave medals like the olympics : ऑलिम्पिकमध्ये जसं गोल्ड, सिल्वर आणि ब्राँझ मेडल दिले जातात. तसंच जर आयपीएलमध्ये पहिल्या तीन संघांना मेडल्स दिले असते तर... कोणत्या संघाने मारली असती बाजी?
Aug 10, 2024, 06:33 PM ISTआयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठी घडामोड, 'या' 6 संघांचे कर्णधार बदलणार, हार्दिक पांड्यालाही डच्चू मिळणार?
IPL 2025 : आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वी मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमधल्या दहा संघांपैकी सहा संघांचे कर्णधार बदलले जाणार आहे. यात लखनऊ, पंजाब, राजस्थान, बंगळुरु, गुजरात आणि मुंबईच्या संघांचा समावेश आहे.
Aug 6, 2024, 05:14 PM ISTIPL 2025 : कॅप्टन हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स देणार नारळ? ऑक्शनपूर्वी 'या' चार खेळाडूंवर पलटणची नजर
Mumbai Indians In Auction : आगामी आयपीएल हंगामात (IPL 2025) हार्दिक पांड्या कोणत्या संघाकडून खेळणार यावरून चर्चेला उधाण आलंय. अशातच मुंबई इंडियन्स मोठ्या निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Aug 4, 2024, 07:09 PM IST'आपण अशा देशात राहतो जिथं...', हार्दिकला डिवचणाऱ्या MI च्या फॅन्सला काय म्हणाला जसप्रीत बुमराह?
Jasprit Bumrah On MI fans over booed : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याला डिवचणाऱ्या फॅन्सवर जसप्रीत बुमराहने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 26, 2024, 05:19 PM ISTमुंबईच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! रोहित, सूर्यकुमार सोडणार संघ? IPL 2025 'या' टीमकडून खेळणार?
IPL 2025 Rohit Sharma Suryakumar Yadav To leave MI: यंदाच्या वर्षी अचानक रोहित शर्माला डच्चू देत कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर संघाची कामगिरी ढासाळली.
Jul 24, 2024, 09:38 AM ISTRohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का! IPL 2025 मध्ये 'या' टीमकडून खेळणार रोहित शर्मा?
IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians: आयपीएल 2024 मध्येच रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नसून पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अन्य कोणत्या तरी टीमकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली होती.
Jul 21, 2024, 04:44 PM ISTIshan Kishan: जे लोक शिव्या देतायत...; हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ काय म्हणाला इशान किशन?
Ishan Kishan On Hardik Pandya: वर्ल्डकपपूर्वीचा काळ हार्दिक पांड्यासाठी सोपा नव्हता. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
Jul 8, 2024, 05:19 PM IST'हार्दिकवर शंका घेणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनो...'; डिव्हिलियर्स स्पष्टच बोलला
AB de Villiers Takes Dig At Hardik Pandya Critics: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. हार्दिक बार्बाडोसच्या मैदानावर रडत होता.
Jul 7, 2024, 08:14 PM ISTT20 World Cup: '..आणि हसत राहा', दमदार खेळीनंतर बॅड पॅचबद्दल हार्दिकचं सूचक विधान! 5 शब्दांची कॅप्शनही चर्चेत
Hardik Pandya Talks About His Bad Patch: मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यापासूनच हार्दिक पंड्या चर्चेत असून तो वाईट कारणांसाठीच चर्चेत आहे. मुंबईचं नेतृत्व करताना आलेलं अपयशानंतर पत्नीबरोबरच्या कथित वादामुळे हार्दिक चर्चेत असतानाच त्याने या बॅड पॅचसंदर्भात स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.
Jun 2, 2024, 11:22 AM IST