mumbai indians

आधी लिव-इन, लग्नाआधी गरोदर, दोन वेळा लग्न आणि आता 4 वर्षांनी घटस्फोट?.. हार्दिक-नताशाची फिल्मी स्टोरी

Hardik Pandya-Natasha Stankovic : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पांड्या आणि मॉडेल, अभिनेत्री Natasa Stankovic यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. चार वर्षांपूर्वी या दोघांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली आणि आता दोघं वेगळं होणार असल्याचं बोललं जातंय.

May 25, 2024, 02:51 PM IST

Hardik Pandya Divorce: घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती नताशाच्या वाट्याला? चर्चांना उधाण, Photo Viral

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce: हार्दिक पांड्या, नताशाच्या नात्यात खरंच दुरावा आलाय? पोटगीच्या रकमेवरून सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण

 

May 25, 2024, 11:13 AM IST

रोहित, हार्दिक नको! 'या' दोघांचा MI चा कॅप्टन म्हणून विचार करा; माजी क्रिकेटरचा सल्ला

Mumbai Indians Think About These 2 As Captains for IPL 2025: मुंबई इंडियन्सच्या संघासाठी यंदाचं पर्व फारच निराशाजनक ठरलं आहे. मुंबईचा संघ यंदा पॉइण्ट्स टेबलच्या तळाशी आहे.

May 20, 2024, 08:50 AM IST

'IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये रोहित नसणार अन् हार्दिकही'; माजी क्रिकेटर म्हणाला, 'मॅनेजमेंट..'

No Rohit Sharma Hardik Pandya In Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या पर्वामध्ये पॉइण्ट्स टेबलच्या तळाशी राहिला आहे. हार्दिक पंड्या यंदाच्या पर्वात संघाचं नेतृत्व करत होता.

May 20, 2024, 08:09 AM IST

Rohit Sharma ची सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट, म्हणतो 'एक दिवस विश्वासाला तडा जाईल पण...'

Rohit Sharma On Viral Video : टीम इंडियाचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याने सोशल मीडियावर पोस्ट करत स्टार स्पोर्टसच्या (star sports) कॅमेरामॅनवर नाराजी व्यक्त केलीये.

May 19, 2024, 04:55 PM IST

प्लेऑफमधून बाहेर पडल्यावर नीता अंबानी Mumbai Indians च्या ड्रेसिंग रुममध्ये, रोहित अन् पांड्याला काय म्हणाल्या? पाहा Video

Nita Ambani talks In MI dressing Room : अखेरच्या सामन्यात देखील मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजय मिळवता आला नाही. त्यानंतर मालक नीता अंबानी यांनी थेट ड्रेसिंग रुम गाठलं अन् खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

May 19, 2024, 04:24 PM IST

Rohit Sharma: खूप चुका केल्या...; मुंबई इंडियन्सच्या पराभवाला रोहितने कोणाला ठरवलं दोषी?

Rohit Sharma: आयपीएलच्या या संपूर्ण सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचं लक्ष रोहित शर्मावर होतं. मुळात यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वीच टीममध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. सिझनपूर्वीच रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. 

May 19, 2024, 09:13 AM IST

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? मार्क बाउचर म्हणाले... 'काल रात्री आमचं बोलणं झालं, तो भविष्यात...',

Mark Boucher On Rohit Sharma : रोहित शर्मा आता पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, अशी चर्चा सुरू असताना मार्क ब्राउचर यांनी मोठं वक्तव्य केलंय.

May 18, 2024, 04:21 PM IST

BCCI कडून हार्दिक पांड्यावर बंदीची कारवाई; इतकी मोठी शिक्षा कशासाठी?

IPL 2024:  मुंबई इंडियन्स (MI) च्या कर्णधारपदी असणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं कारवाई केली असून, त्याच्यावरील कारवाईमुळं अनेकांना धक्का बसला आहे. 

May 18, 2024, 09:58 AM IST

Arjun Tendulkar ने घेतला मार्कस स्टॉयनिसशी पंगा, थेट बॉल उगारला अन्... पाहा Video

Arjun Tendulkar, MI Vs LSG IPL 2024 :  बुमराहच्या जागी खेळणाऱ्या अर्जुन तेंडूलकरने बॉलिंग करताना थेट मार्कस स्टॉयनिसशी (Marcus Stoinis) पंगा घेतला. नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

May 17, 2024, 08:42 PM IST

सराव करताना टीम डेव्हिड अन् इशान किशन भिडले, मुंबई इंडियन्सने दिली वॉर्निंग; पाहा Video

Tim David Ishan Kishan Fight : मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज इशान किशन आणि टीम डेव्हिडचा कुस्तीचा व्हिडिओ मुंबईच्या (Mumbai Indians) अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आलाय. 

May 16, 2024, 06:40 PM IST

Rohit Sharma: हार्दिकला नेट्समध्ये पाहताच रोहितने केलं असं कृत्य की...; दोन्ही खेळाडूंच्या नात्यात खरंच दुरावा?

Rohit Sharma And Hardik Pandya: रोहित आणि हार्दिक आयपीएलच्या संपूर्ण सिझनमध्ये क्वचितच एकत्र प्रॅक्टिस करताना दिसले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा नेटमध्ये फलंदाजी करत होता, मात्र त्यावेळी हार्दिक तिथे उपस्थित नव्हता.

May 15, 2024, 09:49 AM IST

Rohit Sharma: डग आऊटमधून रोहित हार्दिकला ओरडून सांगत होता पण...; MI कॅम्पमध्ये का झाला गोंधळ?

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माला प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. यावेळी रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवत असताना एक मजेशीर घटना घडली. 

May 14, 2024, 08:32 AM IST

'माझं काय? माझं तर हे शेवटचं...' रोहितच्या 'त्या' व्हिडीओमुळे एकच खळबळ

IPL 2024 मध्ये रोहित शर्माला मुंबई इंडियन्सची कॅप्टन पदावरुन हटवून हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली. यानंतर जे झालं ते क्रिकेट चाहत्यांना माहितच आहे. हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्यापासून रोहित आणि MI च्या चाहत्यांची नाराजी पत्करावी लागत आहे. 

May 11, 2024, 12:25 PM IST

गार्डन में घुमने आया क्या? शर्माने वर्माला झापलं, पण तिलक उत्तर ऐकून रोहितही खदकन हसला; पाहा Video

Rohit Sharma Viral Garden Video : केकेआरविरुद्ध सामन्यापूर्वी रोहित शर्माने तिलक वर्माला (Tilak Varma) मैदानात चप्पल घातल्याने झापलं. त्यावर तिलकने भन्नाट उत्तर दिलं.

May 10, 2024, 10:33 PM IST