mumbai indians

मुंबई इंडियन्ससाठी दुष्काळात तेरावा महिना, आधी पराभव आता बीसीसीआयची हार्दिकसह संपूर्ण संघावर कारवाई

IPL 2024 MI vs LSG : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला सातव्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मंगळवारी झालेल्या 48 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा चार विकेटने पराभव केला. हे कमी काय आता मुंबई इंडियन्सवर कारवाई करण्यात आली आहे. 

May 1, 2024, 03:45 PM IST

मुंबई संघात दुफळी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मैदानात जे दिसतंय त्याच्यापेक्षाही...'

IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ दोन गटांमध्ये विभागला गेले आहे, ज्यामुळे खेळाडूंना एकत्रितपणे खेळण्यात अडथळा येत आहे अशी शंका ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने व्यक्त केली आहे. 

 

May 1, 2024, 01:00 PM IST

मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या रेसमधून बाहेर? समजून घ्या पाईंट्स टेबलचं गणित

IPL Points Table 2024: लखनऊने मुंबईचा 4 विकेट्सने पराभव केला अन् आता पलटणसाठी प्लेऑफचं गणित फिसकटलं आहे. मुंबईला आता प्लेऑफमध्ये कसं पोहोचता येईल? पाहुया

Apr 30, 2024, 11:58 PM IST

मुंबई इंडियन्सची Playoff ची दारं बंद? सहाव्या पराभवानंतर Qualify होणं शक्य?

MI Playoff Qualifying Scenario: मुंबई इंडियन्सच्या संघाला शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाने 10 धावांनी पराभूत केलं. हा मुंबईचा यंदाच्या स्पर्धेतील 6 वा पराभव ठरला आहे.

Apr 28, 2024, 09:42 AM IST

अखेर वचपा काढलाच! दिल्ली कॅपिटल्सची रेकॉर्डब्रेक खेळी, मुंबई इंडियन्सचा लाजिरवाणा पराभव

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा दारुण पराभव केला आहे. 

Apr 27, 2024, 08:40 PM IST

IPL 2024 : ट्रोलिंग नाही तर हार्दिकवर 'या' गोष्टीचं प्रेशर, रोहितची चूक दाखवत सेहवागने केली पांड्याची पाठराखण

Virender Sehwag Backs Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या खराब परफॉर्मन्सनंतर पलटणसाठी प्लेऑफचं गणित अवघड झालंय. अशातच आता विरेंद्र सेहवागने पांड्याची बाजू मांडली आहे.

Apr 23, 2024, 09:29 PM IST

रोहित शर्मा झाला 'लाले लाल'..! हिटमॅनचा नवा लूक पाहिलात का?

IPL, Rohit Sharma, Mumbai indians, red Shirt, Rohit Sharma Share photos in red Shirt, Rohit Sharma photos, Team India, indian captain, latest Cricket news

Apr 23, 2024, 06:57 PM IST

'हार्दिकच्या वाईट कॅप्टन्सीमुळे....', माजी भारतीय क्रिकेटरचा संताप, म्हणाला 'रोहित असताना किमान...'

IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर आता क्रिकेट क्षेत्रातूनही टीका होऊ लागली आहे. जर हार्दिक पांड्याने अशाच प्रकारे संघाचं नेतृत्व केलं तर मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही असं भारतीय संघाच्या माजी खेळाडूने म्हटलं आहे. 

 

Apr 23, 2024, 06:05 PM IST

MI ची बस अडकली! 'हमारा कॅप्टन कैसा हो..'ची घोषणाबाजी झाली, नंतर रोहितने काय केलं पाहा

IPL 2024 Mumbai Indians Bus Stuck In Traffic Rohit Sharma Reaction: रोहित शर्माची लोकप्रियाता किती आहे याचा अंदाज लावण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसा असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. हा व्हिडीओ राजस्थानविरुद्धच्या सामन्याच्या दिवशीचा आहे.

Apr 23, 2024, 02:52 PM IST

तुला इतर संघांविरोधात शतक ठोकता येत नाही का? गावसकरांची यशस्वी जयस्वालला विचारणा, 'फक्त मुंबई....'

IPL 2024: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिलेलं 180 धावांचं आव्हान फक्त 18 ओव्हर्स 4 चेंडूत पूर्ण करत राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आणखी एका विजयाची नोंद केली. या सामन्यात मुंबईकर यशस्वी जैसवालने शतक ठोकलं. 

 

Apr 23, 2024, 12:22 PM IST

Mumbai Indians: 12 वर्षानंतरही मुंबईची टीम जैसे थे...; सवाई मानसिंह स्टेडियममध्ये पुन्हा तेच घडलं

Rajasthan Royals vs Mumbai Indians: या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टीमची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबईने पहिल्या 4 विकेट्स अवघ्या 52 रन्समध्ये गमावल्या. 

Apr 23, 2024, 08:45 AM IST

Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

Hardik Pandya: यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी काही फारसा चांगला गेला नाही. या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, आपण सुरुवातीपासूनच स्वतःला संकटात टाकलं होतं.

Apr 23, 2024, 07:56 AM IST

Mumbai Indians Playoffs Scenario : राजस्थानकडून मुंबईचा 'खेळ खल्लास'; पलटणसाठी कसं असेल प्लेऑफचं गणित?

Mumbai Indians Playoffs Scenario : मुंबईला राजस्थानकडून पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे आता मुंबईसाठी प्लेऑफचं गणित अवघड झालंय. आता मुंबईला प्लेऑफ कसं गाठता येईल? पाहुया...!

Apr 22, 2024, 11:55 PM IST

RR vs MI : मुंबई इंडियन्सची बस ट्रॅफिकमध्ये अडकली, मदतीला धावला सनीभाई अन्... पाहा Video

Mumbai Indians bus got stuck in traffic : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात जोरदार फाईट पहायला मिळणार आहे. पण सामना सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये काय झालं? पाहा त्याचाच व्हिडीओ

Apr 22, 2024, 06:11 PM IST

IPL 2024 RR vs MI: मुंबई की राजस्थान कोण जिंकणार आजचा सामना? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RR vs MI head to head record: आयपीएलच्या 38 वा सामना आज (22 एप्रिल 2024) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असणार आहे. अग्रस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सचे आज जिंकण्याचे आव्हान असेल तर  मुंबईच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. 

Apr 22, 2024, 01:27 PM IST