IPL 2022: रोहितचा हुकमी एक्का परतला, मुंबईच्या स्टार खेळाडूची टीममध्ये एन्ट्री
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला.
Mar 31, 2022, 05:20 PM ISTIPL 2022, Mumbai Indians | मुंबईच्या स्टार आणि घातक बॅट्समनला दुखापत, पलटणला मोठा झटका
आयपीएलच्या 15 व्या मोसामातील (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात पराभवाने झाली.
Mar 28, 2022, 06:43 PM ISTअरेरे! पहिल्याच सामन्यात यॉर्कर किंग बुमराहसोबत हे काय घडलं?
मॅच विनर यॉर्कर किंग बुमराहही ठरला फ्लॉप, पहिल्याच सामन्यात बुमराहसोबत हे काय घडलं?
Mar 28, 2022, 09:51 AM ISTएका कॅचनं ओढला हातातोंडाचा घास, पुढच्या 8 बॉलमध्ये 'त्याने' अख्खी बाजी पलवटली
कॅच सुटल्यानं मैदानात जीवदान मिळालं आणि पुढच्या 8 बॉलमध्ये त्याने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला.... पाहा कोण आहे तो पंजाबच्या विजयाचा 'किंग'
Mar 28, 2022, 08:11 AM ISTPBKS vs RCB: बंगळुरूच्या पराभवाचं फाफ ड्यु प्लेसीसने सांगितलं कारण म्हणाला...
PBKS vs RCB: 205 धावा करूनही बंगळुरू कुठे कमी पडलं? पराभवानंतर फाफ ड्युप्लेसीसकडून मोठी माहिती
Mar 28, 2022, 07:29 AM ISTIPL 2022, MI | मुंबईकडून पहिल्याच सामन्यात मोठी चूक, कॅप्टन रोहितला मोठा फटका
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) मुंबईची इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात पराभवाने झाली.
Mar 27, 2022, 10:43 PM IST
IPL 2022, MI | 'पलटण' हे कधी थांबणार? मुंबईची पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची मालिका कायम
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतची (Most Successful Team In Ipl) सर्वात यशस्वी टीम.
Mar 27, 2022, 10:09 PM ISTIshan Kishan | महागड्या खेळाडूची तडाखेदार खेळी, इशानचा धमाका, ठरला तिसरा मुंबईकर
ओपनर इशान किशनने (Ishan Kishan) आपला धमाका कायम ठेवत शानदार कामगिरी केली.
Mar 27, 2022, 08:53 PM IST
IPL 2022, DC vs MI : ललित यादव आणि अक्षर पटेलची शानदार खेळी, दिल्लीची मुंबईवर 4 विकेट्सने मात
दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे.
Mar 27, 2022, 07:31 PM ISTIshan ची वादळी खेळी, रोहितचा धमाका, दिल्लीला विजयासाठी 178 धावांचे आव्हान
मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) ईशान किशनने (Ishan Kishan) सर्वाधिक नाबाद 81 धावांची खेळी केली.
Mar 27, 2022, 05:22 PM ISTIPL 2022, DC vs MI | Ishan Kishan चा तडाखा, सिक्स ठोकत शानदार फिफ्टी
युवा सलामीवीर बॅट्समन ईशान किशनने (Ishan Kishan) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील शानदार सुरुवात केली आहे.
Mar 27, 2022, 05:06 PM ISTIPL 2022: वायरमॅनच्या मुलाचं मुंबईकडून एन्ट्री, आता प्रतिस्पर्धी संघांना देणार 'झटका'
मुंबईच्या 'पलटण'कडून (Mumbai Indians) आयपीएलमध्ये (IPL 2022) वायरमॅनच्या मुलानं डेब्यू केलंय. टीम इंडियाने नुकताच अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup) जिंकला. हा खेळाडू या वर्ल्ड कप विनिंग टीमचा सदस्य होता.
Mar 27, 2022, 04:42 PM IST
IPL 2022, DC vs MI | रोहित-इशानचा तडाखा, मुंबई इंडियन्सची शानदार सुरुवात
मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सलामीच्या फलंदाजांनी आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आपल्या पहिल्या सामन्याची जोरदार सुरुवात केली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या जोडीने अर्धशतकी सलामी भागीदारी केली आहे.
Mar 27, 2022, 04:15 PM IST
IPL 2022 : रिषभ पंतने जिंकला टॉस, मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबई विरुद्ध दिल्ली सामना सुरू आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे.
Mar 27, 2022, 03:12 PM ISTIPL 2022: मुंबई विरुद्ध दिल्ली पहिल्या सामन्याआधी 'हे' स्टार खेळाडू बाहेर
पहिल्या सामन्याआधी स्टार खेळाडू बाहेर, नवा चेहऱ्यांना संधी?
Mar 27, 2022, 02:55 PM IST