VIDEO : कोलकाताविरूद्ध झालेल्या दारूण पराभवानंतर रोहित शर्मा संतापला!
केकेआरने मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा संतापला होता.
Apr 7, 2022, 08:31 AM ISTIPL 2022, KKR vs MI | पॅट कमिन्सची वादळी खेळी, कोलकातचा मुंबईवर 5 विकेट्सने शानदार विजय
पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) वादळी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे.
Apr 6, 2022, 11:10 PM ISTIPL 2022, KKR vs MI | मुंबईकडून कोलकाताला विजयासाठी 162 धावांचं आव्हान
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले आहे.
Apr 6, 2022, 09:25 PM ISTIPL 2022, KKR vs MI | कोलकाताने टॉस जिंकला, मुंबईमध्ये स्टार खेळाडूची एन्ट्री
केकेआरने टॉस जिंकला आहे. कॅप्टन श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Apr 6, 2022, 07:10 PM ISTMI vs KKR | रोहितची मोठी 'खेळी', कोलकाता विरुद्धच्या सामन्यासाठी टीममध्ये या खेळाडूची एन्ट्री
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 वा सामना (IPL 2022 Match 14) आज (6 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने असणार आहेत.
Apr 6, 2022, 03:45 PM IST
देशातील राजकीय परिस्थितीवरुन हा दिग्गज क्रिकेटर संतापला, म्हणाला.....
आपल्या देशाची आणि जनतेची राजकारणामुळे झालेल्या अवस्थेमुळे दिग्गज क्रिकेटर हे अस्वस्थ झाले आहेत.
Apr 4, 2022, 10:30 PM IST
रोहितच्या खेळावरच शंका; Hotstar ची जीभ इतकी कशी घसरली?
हॉटस्टारने रोहितबाबत ट्विट केलं असून यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.
Apr 4, 2022, 11:15 AM ISTIPL 2022, MI | 'पलटण'चा सलग दुसरा पराभव, रोहित शर्मा संतापला
आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग दुसऱ्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे.
Apr 2, 2022, 11:01 PM ISTIPL 2022, MI vs RR | राजस्थानचा मुंबईवर 23 धावांनी विजय
राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 23 धावांनी विजय मिळवला आहे.
Apr 2, 2022, 07:42 PM ISTMI vs RR | बटलरचं शतक, हेटमायरचा जोरदार मारा, मुंबईला विजयासाठी 194 धावांचं आव्हान
जॉस बटलरच्या (Jos Butller) शतकी खेळी आणि शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले आहे.
Apr 2, 2022, 05:26 PM ISTIPL 2022 | Jos Buttler चा तडाखा, मुंबई विरुद्ध शतकी खेळी
राजस्थान रॉयल्सचाचा (Rajshthan Royals) स्टार ओपनर जॉस बटलरने (Jos Buttler) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध वादळी खेळी करत खणखणीत शतक ठोकलंय.
Apr 2, 2022, 05:08 PM ISTSanju Samson | मुंबई विरुद्धच्या सामन्यात संजू समॅसनचा 'द्विशतकी' तडाखा
राजस्थान रॉयल्सचा (Rajsthan Royals) कॅप्टन संजू सॅमसनने (Sanju Samson) मुंबई इंडियन्स विरुद्धच्या (Mumbai Indians) सामन्यात मोठा कीर्तीमान रचला आहे.
Apr 2, 2022, 04:10 PM ISTIPL 2022, MI vs RR | मुंबईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) सुरुवात होणार आहे.
Apr 2, 2022, 03:10 PM ISTआला रे! मुंबईच्या टीममध्ये आज 'या' खेळाडूचं होणार कमबॅक
आजच्या सामन्याअगोदरच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Apr 2, 2022, 02:13 PM ISTIPL 2022, MI | सूर्यकुमार यादव पुढील सामन्यात खेळणार की नाही? झहीर खान म्हणाला.....
आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आपल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.
Apr 1, 2022, 09:53 PM IST