...म्हणून मॅच सुरु होण्याच्या काही क्षण अगोदर केन विलियम्सन घेतली माघार!
केनने शेवटच्या क्षणी माघार घेत टीमची धुरा मनिष पांडेकडे सोपवण्यात आली.
Oct 9, 2021, 01:00 PM ISTटॉस जिंकून मुंबई इंडियने पार केला पहिला टप्पा, पण खरी अग्निपरीक्षा तर पुढे...
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकल्याने चाहत्यांच्या मनात मॅच जिंकण्याच्या इच्छा प्रबळ होत चालल्या आहेत,
Oct 8, 2021, 07:24 PM ISTIPL 2021 : आयपीएलच्या इतिहासात आज पहिल्यांदाच घडणार 'असं', काय आहे यामागचं कारण वाचा
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील लीग सामन्यांचा शेवटचा दिवस असून प्लेऑफचे चार संघ निश्चित होतील
Oct 8, 2021, 02:32 PM ISTIPL 2021 : मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो', टीमला 'हे' जमलं तरच प्लोऑफमध्ये संधी, नाहीतर सगळंच संपलं...
केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहचणार की नाही हे आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतरच निश्चित होईल.
Oct 8, 2021, 01:27 PM ISTकोणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट? आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता
प्लेऑफमध्ये चौथी टीम कोणती असणार याकडे अजून सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
Oct 7, 2021, 11:40 AM ISTMumbai Indiansमधून 'या' स्टार खेळाडूचा पत्ता कट; Rohit Sharmaही संधी देणार नाही!
यंदाच्या वर्षी मुंबई इंडियन्स या लोकप्रिय टीममध्ये यावर्षी अनेक बदल पहायला मिळालेत.
Oct 7, 2021, 07:10 AM ISTIPL 2021 | मुंबईच्या मॅचविनर बॅट्समनचं जोरदार कमबॅक, निराशाजनक सुरुवातीनंतर मुंबईची 'पलटण' बाजी मारणार?
मुंबईने इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) मोठ्या फरकाने विजय मिळवला.
Oct 6, 2021, 07:13 PM IST
IPL 2021 | 'हिटमॅन' रोहित शर्माचा राजस्थान विरुद्ध धमाका, असा कारनामा करणारा पहिलाच आशियाई फलंदाज
रोहित शर्माने (Rohit Sharma) राजस्थान (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात 13 चेंडूत 1 फोर आणि 2 सिक्ससह 22 धावा चोपल्या.
Oct 6, 2021, 03:13 PM IST....तरच मुंबई इंडियन्सचा प्लेऑफचा मार्ग मोकळा!
मुंबई इंडियन्सने त्यांच्या प्लेऑफमधील आशा अजून जिवंत ठेवल्या आहेत.
Oct 6, 2021, 09:02 AM ISTIPL 2021 | मुंबईच्या पलटणचा राजस्थान रॉयल्सवर 8 विकेट्सने दणदणीत विजय
राजस्थानने मुंबईला विजयासाठी 91 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 8.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं.
Oct 5, 2021, 10:30 PM ISTIPL 2021 | ...म्हणून सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन अपयशी ठरतायेत, दिग्गजाने सांगितलं कारण
आयपीएलच्या 14 व्या पर्वात (IPL 2021) मुंबईच्या फलंदाजांनी प्रामुख्याने ईशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दोघांनी निराशा केली.
Oct 5, 2021, 05:53 PM IST
IPL 2021 MI vs RR | मुंबई विरुद्ध राजस्थान आमनेसामने, दोघांसाठी 'करो या मरो', हिटमॅन 'पलटण'ला तारणार?
आयपीएलच्या 14 व्या हंगामातील (IPL 2021) 51 वा सामना मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
Oct 5, 2021, 04:15 PM IST"मला यंदा मुंबई इंडियन्सला हरताना पाहायचं आहे"
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असलेल्या मुंबई इंडियन्सबाबत माजी खेळाडूने मोठं विधान केलं आहे.
Oct 2, 2021, 01:38 PM ISTIPL 2021 | मुंबईला मोठा धक्का, दुखापतीमुळे हा स्टार ऑलराऊंडर खेळाडू स्पर्धेबाहेर
आयपीएल 14 व्या मोसमातील (IPL 2021) प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय. त्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑलराऊंडर खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे.
Sep 29, 2021, 09:23 PM ISTIPL 2021 | Kieron Pollard चा पंजाब विरुद्ध धमाकेदार कारनामा, अशी अष्टपैलू कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटपटू
आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 42 व्या सामन्यात मुंबईने (Mumbai Indians) पंजाबवर (Punjab Kings) 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या दरम्यान कायरन पोलार्डने (Kieron Pollard) वर्ल्ड रेकॉर्ड केला.
Sep 29, 2021, 04:03 PM IST