mumbai indians

Rohit Sharma | 'पलटण', हिटमॅनने मारलेला हा शॉट कसा वाटला?

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा (Rohit Shamra व्हीडिओ शेअर केला आहे. 

 

Jan 27, 2022, 09:01 PM IST

धोनीच्या CSK मध्ये हार्दिकचं स्वागत नाही; मग कोणत्या संघात लागली वर्णी?

ठरलं! हार्दिक पांड्या IPL 2022 मध्ये या संघाकडून खेळणार, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

Jan 18, 2022, 06:42 PM IST

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत होणार?

आयपीएलच्या 15 वा मोसम (IPL 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 

Jan 13, 2022, 08:23 PM IST

IPL 2022: अय्यर ना के एल राहुल... हा दिग्गज होऊ शकतो अहमदाबाद संघाचा कर्णधार

खरंच ठरलं? ना अय्यर ना राहुल, हा दिग्गज भारतीय अहमदाबादचा होणार कर्णधार?

Jan 10, 2022, 07:30 PM IST

मुंबई इंडियन्सने रिटेन न केल्याने हार्दिक पांड्या भावुक, इमोशनल व्हिडिओ केला शेअर

हार्दिकने 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. येथून त्याने आपल्या कामगिरीने क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले.

Dec 2, 2021, 10:47 PM IST

IPL 2022 Retention | मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासह 3 खेळाडू रिटेन, 'सिक्सर किंग'चा पत्ता कट

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलमधील (IPL) आतापर्यंतची यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 5 वेळा विजेतेपद जिंकलं आहे.

Nov 30, 2021, 11:03 PM IST

ठरलं तर! रोहित शर्मासोबत या खेळाडूला MI करणार रिटेन

5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या त्या दोन खेळाडूंची नावंही समोर आली आहेत, ज्यांना कायम ठेवण्यात येणार हे निश्चित आहे.

Nov 30, 2021, 11:04 AM IST

IPL 2022 Mega Auction: MI कडून सूर्यकुमार आणि ईशानला डच्चू, श्रेयस अय्यरला मिळणार संधी?

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चेन्नईमध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. IPL 2022 मध्ये 10 संघ खेळणार आहेत. 

Nov 27, 2021, 08:54 PM IST

IPL 2022: Mumbai Indians या 4 खेळाडूंना करणार रिटेन!

5 वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या मालकांसाठी 4 खेळाडूंची निवड करणं खूप कठीण काम आहे.

Nov 25, 2021, 12:09 PM IST

IPL 2022 : आपल्या संघात घेण्यासाठी मुंबईच्या या ऑलराऊंडवर असेल अनेकांचा डोळा

आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी, एक मेगा लिलाव होणार आहे, ज्यामध्ये संघ जगभरातील खेळाडूंवर करोडो रुपये खर्च करतील आणि त्यांना त्यांच्या संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतील.

Nov 6, 2021, 04:49 PM IST

IPL Mega Auction: 'या' खेळाडूला मुंबई इंडियन्स पुन्हा करणार का रिटेन?

हार्दिक पांड्या हा भारतातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. आयपीएलच्या इतिहासात त्याचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. या वर्षी त्याला विशेष कामगिरी करता आली नसली तरी पुढील सीझनमध्ये त्याला इतर टीमकडून चांगली किंमत मिळू शकते.

Nov 5, 2021, 08:44 AM IST

मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला देणार झटका, तर श्रेयस अय्यर दिल्ली सोडणार?

 लखनौ आणि अहमदाबादच्या आगमनानंतर आयपीएलच्या पुढील हंगामात 10 संघ मैदानात उतरतील. 

Oct 28, 2021, 09:19 PM IST

सोशल मीडियावर Rahul Chahar आणि गर्लफ्रेंडचीच चर्चा, पाहा Unseen Photos

राहुल चाहर सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव्ह असतो, तो अनेकदा सोशल मीडियावर एका तरुणीसोबत फोटो शेअर करत असतो.

Oct 18, 2021, 06:12 PM IST

MI आयपीलमधून बाहेर; रोहित शर्माने अद्याप हार मानलेली नाही!

प्ले ऑफमधून बाहेर पडल्यानंतर रोहित शर्माने सोशल मीडियावर एक भावनिक संदेश लिहिला आहे.

Oct 10, 2021, 11:37 AM IST