कर्णधार असावा तर असा! पराभवानंतरही या कारणामुळे थोपटली खेळाडूची पाठ
रोहित शर्माकडून प्रत्येक कॅप्टननं ही गोष्ट शिकायलाच हवी, एकदा हा व्हिडीओ पाहाच
Apr 14, 2022, 01:36 PM ISTIPL 2022 : सलग 5 पराभवांनंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानींचा 'तो' फोटो व्हायरल
मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
Apr 14, 2022, 09:05 AM ISTकॅप्टन रोहित शर्माला सलग पाचव्या पराभवासोबत आणखी एक मोठा धक्का
पंजाबकडून आधीच पराभवाचं दु:खं त्यामध्ये IPL कडून मिळाला मोठा धक्का, भरावा लागला मोठा दंड
Apr 14, 2022, 08:46 AM ISTकळतंच नाहीये काय चुकतंय...; सलग 5 पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा हताश
पाचव्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.
Apr 14, 2022, 08:26 AM ISTपंजाबचं बल्ले बल्ले! या खेळाडू ठरला विजयाचा खरा हिरो; कॅप्टन अग्रवालकडून कौतुक
पंजाबच्या विजयानंतर कॅप्टन मयंक अग्रवालचं मोठं विधान
Apr 14, 2022, 08:13 AM IST
IPL 2022, MI vs PBKS | मुंबई इंडियन्सचा सलग 5 वा पराभव, पंजाबचा 12 धावांनी विजय
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 12 धावांनी विजय मिळवला आहे.
Apr 13, 2022, 11:38 PM ISTरोहित शर्माचा कारनामा, टी 20 क्रिकेटमध्ये असा किर्तीमान करणारा दुसराच भारतीय
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक मोठी कामगिरी केली आहे.
Apr 13, 2022, 11:22 PM ISTMI vs PBKS | रोहितने पंजाब विरुद्धच्या आर-पारच्या सामन्यात मुंबईने या खेळाडूला वगळलं
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 23 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (MI vs PBKS) यांच्यात सामना सुरु आहे.
Apr 13, 2022, 08:42 PM ISTIPL 2022 | धक्कादायक! रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी सोडणार?
आयपीएलचा 15 वा मोसम ऐन रंगात असताना रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कॅप्टन्सी सोडणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
Apr 13, 2022, 08:04 PM ISTIPL 2022, MI vs PBKS | मुंबईने टॉस जिंकला, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 23 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (MI VS PBKS) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. मुंबईने टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
Apr 13, 2022, 07:30 PM ISTIPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या सलग 4 पराभवावर जसप्रीत बुमराहचं वक्तव्य; म्हणाला, 'टीम...'
Jasprit Bumrah On MI : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं आपल्या टीमबाबत वक्तव्य
Apr 12, 2022, 10:06 PM ISTहाय कमांड सक्रिय; सलग चौथ्या पराभवानंतर नीता अंबानींचा MI टीमला फोन
संघाची होणारी पडझड पाहता हाय कमांड, अर्थात नीता अंबानी यांनीच थेट संघातील खेळाडूंचा फोनवरून संपर्क साधला.
Apr 11, 2022, 04:06 PM IST
IPL 2022 | सामन्यादरम्यान मैदानात घुसला, पोलिसांच्या कचाट्यात सापडला
लाईव्ह सामन्यादरम्यान मैदानात घुसणं क्रिकेट चाहत्याला महागात पडलंय. या चाहत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
Apr 10, 2022, 06:28 PM ISTअंपायरकडून विराटसोबत मैदानात धोकेबाजी? नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ
अंपायरच्या निर्णयावरून पुन्हा वाद, व्हिडीओ पाहून सांगा कोहली OUT की...
Apr 10, 2022, 04:17 PM IST
अरेरे! स्टार खेळाडूच कॅप्टन रोहितच्या मेहनतीवर फिरवतायत पाणी
लाजीरवाण्या पराभवाला 3 स्टार खेळाडू जबाबदार, कॅप्टन रोहितच्या मेहनतीवर फिरवतायत पाणी, पाहा कोण ते खेळाडू?
Apr 10, 2022, 04:01 PM IST