IPL 2022, CSK | चेन्नईच्या टीममध्ये घातक बॉलरची एन्ट्री, कोण आहे तो?
आयपीएलच्या 15 व्या बहुप्रतिक्षित मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या 15 व्या मोसमापासून 2 नवे संघ जोडले गेले आहेत, त्यामुळे एकूण संघांची संख्या ही 10 झालीय.
Mar 8, 2022, 05:29 PM ISTIPL 2022, Mumbai Indians | मुंबई इंडियन्सला या 3 स्टार खेळाडूंना सोडल्याचा पश्चाताप
आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) थरार 26 मार्चपासून सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे.
Mar 8, 2022, 03:22 PM ISTन्यूझीलंडच्या या खेळाडूला Rohit Sharma कडून घ्यायचेत धडे, MI सोबत नव्या इनिंगसाठी उत्सूक
IPL 2022 ची सुरुवात लवकरच होणार आहे. पण त्याआधी अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आतापासूनच उत्सूक दिसत आहेत.
Feb 22, 2022, 06:50 PM ISTक्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, पाहा IPL 2022 संदर्भातील मोठी अपडेट
मेगा ऑक्शननंतर IPL 2022 संदर्भात सर्वात मोठी अपडेट, पाहा सविस्तर
Feb 21, 2022, 08:02 PM ISTएक चूक अन् खेळ खल्लास; कोणाच्या चुकीने मुंबईला गमावला महत्त्वाचा खेळाडू!
IPL 2022च्या मेगा ऑक्शनमध्ये झालेली एक खूप मोठी चूक समोर आली आहे.
Feb 16, 2022, 11:55 AM ISTIpl Mega Auction 2022 | एकही सामना न खेळता Arjun Tendulkar चा 'भाव' वाढला
आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं 2 दिवसीय मेगा ऑक्शन (Ipl Mega Auction 2022) पार पडलं आहे.
Feb 13, 2022, 10:47 PM IST
IPL Mega Auction 2022 | ढिसाळ कामगिरीचा अजिंक्य रहाणेला मोठा फटका, मिळाली इतकी रक्कम
आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) युवा खेळाडू मालामाल झाले.
Feb 13, 2022, 09:28 PM IST
IPL 2022 चा भाग नसताना ही मुंबई इंडियन्सने या खेळाडूला करोडो रुपयांमध्ये घेतलं विकत
मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये असाच एक स्टार खेळाडू विकत घेतला आहे, जो आयपीएल 2022 मध्ये खेळणार नाही.
Feb 13, 2022, 08:13 PM ISTIPL Mega Auction 2022 | सिंगापूरच्या या ऑलराऊंडवर लागली जोरदार बोली, अखेर मुंबईने केले खरेदी
सिंगापूरच्या राष्ट्रीय संघातून खेळणाऱ्या या खेळाडूसाठी अनेकांनी बोली लावली. पण मुंबई इडियन्सने त्याच्यावर सर्वाधिक बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करुन घेतलं.
Feb 13, 2022, 05:48 PM ISTVIDEO | एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळता हा खेळाडू मालामाल, मिळाले इतके कोटी
ipl mega auction 2022 day 1 uncapped player avesh khan sold to lucknow for 10 crore rupees
Feb 12, 2022, 11:00 PM ISTShardul Thakur | 'पालघर एक्सप्रेस' सुस्साट, शार्दुल ठाकूरवर पैशांचा पाऊस
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) मराठमोळा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) मालामाल झाला आहे.
Feb 12, 2022, 07:04 PM ISTIPL Mega Auction 2022 | Ishan Kishan मालामाल, आतापर्यंतचा दुसरा महागडा भारतीय
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील मेगा लिलावात (IPL Mega Auction 2022) आतापर्यंत विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन (Ishan Kishan) महागडा खेळाडू ठरला आहे.
Feb 12, 2022, 05:56 PM ISTIpl Auction 2022 Date : मेगा ऑक्शनच्या तारखा जाहीर
Ipl 2022 Mega Auction ची तारीख निश्चित. या शहरात पार पडणार लिलाव प्रक्रिया.
Feb 1, 2022, 02:33 PM ISTलिलावातून माघार घेत स्टार बॉलरनं IPL मधून घसघशीत पैसा कमवण्याची संधी का गमावली?
आयपीएलपुढे देश जिंकला; स्टार बॉलरनं नाकारली कोट्यवधींची ऑफर ... हा त्याग म्हणावा की हतबलता, बातमी धक्का देणारी
Jan 31, 2022, 04:10 PM ISTIPL 2022 | विराटनंतर RCB ची कॅप्टन्सी कोणाकडे? या तुफानी ऑलराऊंडरचं नाव चर्चेत
IPL 2022- 10 पैकी 8 संघांचे कर्णधार ठरले? विराटनंतर RCB ची कोण सांभाळणार कमान?
Jan 28, 2022, 06:01 PM IST