IPL 2022 | झहीरने सांगितलं मुंबईचं विजयी न होण्यामागचं कारण
आयपीएलच्या इतिहासात 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईला (Mumbai Indians) 15 व्या हंगामात (IPL 2022) सलग 4 सामन्यांचा पराभव करावा लागला आहे.
Apr 10, 2022, 03:19 PM IST
IPL 2022, RCB vs MI | आरसीबीचा मुंबईवर 7 विकेट्सने 'रॉयल' विजय
5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईचा इंडियन्सचा (Mumbai Indians) हा या मोसमातील सलग चौथा पराभव ठरला.
Apr 9, 2022, 11:30 PM ISTIPL 2022 | मॅक्सवेलची ग्रँड एन्ट्री, पहिल्याच सामन्यात सुपरमॅन स्टाईलने केलं रनआऊट
Tialak Varma Run Out | या मोसमातील पहिलाच सामना खेळत असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) हवेत उडत मुंबईच्या बॅट्समनला रनआऊट केलं.
Apr 9, 2022, 10:30 PM IST
IPL 2022, RCB vs MI | 'सूर्या' तळपला, मुंबईकडून बंगळुरुला विजयासाठी 152 धावांचे आव्हान
सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले आहे.
Apr 9, 2022, 09:26 PM ISTIPL 2022 | "बुमराह एकटा...", दिग्गज खेळाडू रोहित शर्मावर संतापला
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम अशी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) ओळख आहे. मात्र मुंबईला यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
Apr 9, 2022, 08:43 PM ISTIPL 2022 : 2 आठवडे 16 मॅच नव्या कॅप्टनचं पाहा रिपोर्टकार्ड
या युवा खेळाडूंना पहिल्यांदाच मिळाली कॅप्टन्सी, पाहा 2 आठवडे 16 मॅचनंतर नव्या कॅप्टनची कामगिरी
Apr 9, 2022, 03:40 PM IST
ईशान किशन जयपूरच्या या सौंदर्यवतीला करतोय डेट, कोण आहे ती?
ईशान किशनच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती, तिच्या सौंदर्य पाहून क्रिकेटर 'क्लिनबोल्ड'
Apr 9, 2022, 03:20 PM IST
IPL 2022 : सलग 3 पराभवानंतर मुंबई इंडियन्स करणार मोठा बदल!
आजच्या सामन्यापूर्वी टीममध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिलेत.
Apr 9, 2022, 09:06 AM ISTMumbai Indians | धक्कादायक! मुंबई इंडियन्सवर या खेळाडूचा गंभीर आरोप
एका दिग्गज खेळाडूने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) गंभीर आरोप केले आहेत.
Apr 8, 2022, 07:49 PM IST
IPL 2022: दारुच्या नशेत मला 15 व्या मजल्यावर लटकवलं, या खेळाडूचा खळबळजनक दावा
एका दारुड्या क्रिकेटरने माझ्या हत्येचा प्रयत्न केला होता, खेळाडूच्या दाव्याने क्रिकेट जगतात खळबळ
Apr 8, 2022, 01:28 PM ISTIPL 2022 : बंगळूरूविरूद्धच्या मुंबईच्या ताफ्यात अर्जुन तेंडुलकरचा होणार समावेश?
आता अर्जुनला मुंबईच इंडियन्सच्या टीममध्ये सामाविष्ट करण्याची मागणी करण्यात येतेय.
Apr 8, 2022, 11:05 AM IST3 सामने हरल्यानंतर रोहित शर्माने घेतली टीमची शाळा; म्हणाला, मान खाली घालण्याची वेळ...
5 वेळा आयपीएलचा खिबात जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि कर्णधार रोहित शर्माला सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय.
Apr 8, 2022, 09:01 AM ISTमुंबई इंडियन्स आणि 16 कोटींचा 'वडापाव'? वादात सापडलेलं हे प्रकरण आहे तरी काय?
सेहवागने मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर
Apr 7, 2022, 08:51 PM ISTIPL 2022, MI | मुंबईचा सलग तिसरा पराभव, तरीही पलटण 'एक नंबर'
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 वा सामना (IPL 2022) बुधवारी (6 एप्रिल) कोलकाता विरुद्ध मुंबई (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पॅट कमिन्सच्या वादळी खेळीच्या जोरावर कोलकाताने मुंबईवर 5 विकेट्सने विजय मिळवला.
Apr 7, 2022, 07:52 PM ISTIPL 2022 | रोहित शर्माच्या नावावर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खराब रेकॉर्ड
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 व्या सामन्यात (IPL 2022) कोलकाताने (KKR) मुंबईवर (MI) 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
Apr 7, 2022, 04:04 PM IST