Mumbai Crime News:मुंबईत एक धक्कादायक घटना घडली असून सुनेनेच सासूचा जीव घेतला आहे.
Mumbai Tunnel Project: प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे भुयारी रस्ता नेटवर्क मुंबईचे भूमिगत एक्सप्रेसवे ठरेल. वाहतूक कोंडी कमी करेल, प्रदूषण घटेल आणि दक्षिण मुंबईपासून बीकेसीमार्गे विमानतळापर्यंतचा प्रवास अधिक वेगवान करेल.
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. आता बेस्ट बस सेवा थेट लोकल आणि मेट्रो स्थानकांना जोडणार आहे.
Mumbai Traffic Update: मुंबईकरांची लवकरच वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. एमएमआरडी लवकरच भुयारी मार्गाचे जाळे मुंबईत विणणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
Uttan-Virar Sea Link Project: उत्तन- विरार सी लिंक प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. उत्तन-विरार सी लिंकला आता परवानगी मिळाली आहे.
Mumbai Crime News: मुंबईत एक मोठा घोटाळा उघड झाला आहे. उत्तर प्रदेशातून मुंबई आलेल्या तरुणाने घरबसल्या लाखो रुपये कमवले.
Pressure Cooker Causes Severe Lead Poisoning: तुम्हीदेखील वर्षानुवर्षे एकच प्रेशर कुकर वापरताय, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Mumbai Best Bus Tickit Price: बेस्ट प्रशासनाकडून तिकिटांच्या दरात वाढ करण्यात आली आहे.त्यामुळं मात्र प्रशासनाला फायदा झाला आहे.
Uttan-Virar Sea Link Phase-1: उत्तन-विरार कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याला गती मिळाली आहे. त्यामुळं मुंबईतील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
BEST Bus Ticket Prices: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यात वाढ होणार आहे. बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजूरी दिली आहे
Mumbai News: लैंगिक शोषणामुळे गर्भवती राहून कोंडी झालेल्या १८ वर्षीय मुलीने वैद्यकीयदृष्ट्या गर्भपाताची परवानगी मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Mumbai News Today: तंदूर व्यवसायाची मुंबईतील संख्या अतिशय मोठी आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभाग आता कारवाई करणार आहे.
Mumbai BEST Price Hike: मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. मुंबईकरांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. कारण लवकरच बेस्ट बसच्या तिकिटात वाढ होण्याची शक्यता आहे.
Mumbai Crime News Today: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे स्थानकात एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
Mumbai Live News Today: महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे पसरवण्यात येत आहे. आता आणखी एका महामार्गाचे काम करण्यात येणार आहे.
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी मॉर्निंग वॉकला गेली म्हणून पतीने तिला घटस्फोट दिला आहे.
Mumbai News Today: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. एमएमआरडीए नवी योजना घेऊन येत आहे. यामुळं प्रवाशांचा अर्धा अधिक वेळेची बचत होणार आहे.
Crime News In Marathi: दोन वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने एका इन्स्टा पोस्टमुळं मिळाले आहेत. तक्रारदार महिलेनेच या दागिन्यांचा छडा लावला आहे.
Mumbai News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गणेशभक्तांसाठी रात्री उशिरापर्यंत बेस्ट सेवा सोडण्यात येणार आहेत.
Mumbai News Today: मुंबईत साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे साथीच्या आजारात वाढ झाली असल्याचा अंदाज आहे.