Mumbai Local Train Update: मुंबई लोकलबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. 6 डिसेंबर रोजी 12 विशेष लोकल चालवणार आहेत.
मध्य रेल्वेने एका वर्षात तब्बल 8.38 कोटींची कमाई केली आहे. या कमाईचे स्त्रोत वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Mumbai Metro Update: आणिक आगार ते गेटवे ऑफ इंडिया भुयारी मेट्रो 11 मार्गिकेला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
Central Railway: मध्य रेल्वेच्या मोटरमनने पुकारलेला संप अखेर आज मागे घेण्यात आला आहे.
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा लोकल प्रवास लवकरच आरामदायी होणार आहे. रेल्वेकडून विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.
Mumbai Local Update: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांना रविवारी प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.
Mumbai Metro News Update: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) उभारत असलेल्या मेट्रो-२ बी मार्गिकेचे मंडाळे डेपो ते डायमंड गार्डनदरम्यानचे काम पूर्ण झाले आहे.
Mumbai new Vasai Terminus Update: पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्टेशनजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे
Mumbai Local Megablock Update: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताय, तर जाणून घ्या लोकलचे संपूर्ण वेळापत्रक.
Mumbai Local Train: मुंबई लोकलचा विस्तार वाढला असून आता लोकलचा प्रवास सोप्पा होणार आहे.
Dombivali News Today: वाशिंद-आसनगाव रेल्वे स्थानका दरम्यान वेहलोली फाटकाजवळ लोकल ट्रेन मधून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेवर शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local Train Update: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
लोकल ही मुंबईकरांची लाइफ लाइन आहे. आज लोकलचा प्रवास हा सर्वात जलद मानला जातो. लोकल प्रशासन मुंबईकरांच्या प्रवासासाठी अनेक यंत्रणा राबवत असतात. त्यातील एक म्हणजे इंडिकेटर
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल विस्कळीत झाली की मुंबईकरांचे खूप नुकसान होते. तसंच, गर्दीच्या वेळेत लोकल पकडतानाही त्रास होतो. यावर आता रेल्वे मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आता वाचणार आहे. हार्बर मार्गावरील लोकलचा वेळ वाचणार आहे.
Virar Alibaug Mulitmodal Corridor: विरार-अलिबागला पोहोचण्यासाठी 4-5 तासांचा वेळ लागतो मात्र आता हा वेळ दीड तासांवर येणार आहे.
Mumbai Local Train News Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व जलद होणार आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत लोकलच्या फेऱ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
UTS APP Change: आता प्लॅटफॉर्मवर उभं राहूनही काढता येणार तिकिट; युटीएस अॅपमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे.
Mumbai Local Train Update: विरार-चर्चगेट एसी लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशाने चक्क टीसीच्या हाताचा चावा घेतला आहे.
Mega Block : तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, या वेळांमध्ये प्रवास करणे टाळा
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेवर शनिवार ते गुरुवारपर्यंत मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.