Mumbai : आज घराबाहेर पडताय? काही लोकल रद्द तर काही विलंबाने धावणार, पाहा लोकलचे वेळापत्रक
Mumbai Local News : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडणार असाल आणि लोकल प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर मेगाब्लॉकबाबत जाणून घ्या लोकलचे संपूर्ण वेळापत्रक..रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आहे.
Apr 2, 2023, 08:09 AM ISTMegablock : प्रवाशांनो...रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर देखभाल-दुरुस्ती, पाहा कुठे आहे मेगाब्लॉक
Mega Block on Sunday, March 26, 2023: मुंबईत आज रेल्वेकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी तुम्ही घरातून बाहेर पडणार असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक चेक करा...
Mar 26, 2023, 07:26 AM ISTMumbai Local : आज लोकलने प्रवास करताय? मग मेगाब्लॉक कुठे, कसा जाणून घ्या...
Mumbai local train update : आज सुट्टीच्या दिवशी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर एकदा लोकलचे वेळापत्रक तपासून घ्या. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 19, 2023, 08:24 AM ISTअनेकवर्ष लोकोपायलट म्हणून काम केलं, पण त्याच लोकलखाली जीव दिला... कारण
मुंबईत धक्कादायक घटना समोर आली आहे. आयुष्यभर ज्या रेल्वे लोकलची सेवा केली त्याच लोकलखाली लोकोपायलटने आत्महत्या केली.
Feb 1, 2023, 06:53 PM IST
Mumbai Viral Video : दारुच्या नशेत तरुणीने ओलांडली मर्यादा, पोलीस कर्मचाऱ्यासोबत...
Mumbai Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दारुच्या नशेत त्या तरुणी रस्त्यात पोलिसांसोबत असं काही केलं की, तिचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
Feb 1, 2023, 03:44 PM ISTMega Block : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' मार्गांवर असणार मेगा ब्लॉक!
mumbai mega block news: ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 4) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
Jan 20, 2023, 10:22 PM ISTMumbai News : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी
Bomb Blast News : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा फोन आला आहे.
Jan 8, 2023, 01:30 PM ISTMumbai Local Train: मुंबईकरांसाठी खुशखबर, नववर्ष स्वागतासाठी लोकलच्या विशेष फेऱ्या
Mumbai Local Train : मध्य आणि पश्चिम रेल्वे नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष लोकल चालवणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर घरी जाताना अडचण येणार नाही.
Dec 27, 2022, 09:15 AM ISTVideo : शिक्षिका विद्यार्थ्याची अशी जुगलबंदी तुम्ही पाहिलीच नसेल; म्हणाल काय ही आजकालची पिढी...
Trending Video : काही दिवसांपूर्वी आपण शाळेतील महिला शिक्षिकेची हाणामारी पाहिली. आता सोशल मीडियावर वर्गातील शिक्षिकेचा भन्नाट डान्स व्हायरल होतो आहे.
Dec 26, 2022, 05:05 PM IST
Video : देव नाही तर आणखी कोण? अपघातात जखमी झालेल्यांना मुंबईकरांनी अशी केली मदत
Viral Video : मुंबईकर आणि त्यांचं स्पिरिट याबद्दल कायम बोलं जातं. कारण कुठलीही घटना असो मुंबईकर एकमेकांच्या मदतीला धावून जातात. असाच एक देव माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 26, 2022, 02:19 PM ISTVideo : भर रस्त्यात तरुणींचा हाय वोल्टेज ड्रामा, मुलीवर लाठाकाठ्यांची बरसात करत मुलींची दादागिरी
Viral Video : सामान्यपणे मुलांची दादागिरी आपल्याला पाहिला मिळते. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क मुलींचा तुफान राडा पाहिला मिळतं आहे.
Dec 26, 2022, 01:42 PM ISTVideo : विद्यार्थ्यांसमोर हा कुठला आदर्श? शाळाच झाली आखाडा, महिला शिक्षकांची WWE
Viral Video : आई वडिलानंतर जर मुलांसाठी आदर्श असतो तो म्हणजे शिक्षक...या शिक्षकांसोबत आयुष्याचा धडा गिरवण्यासाठी आपण शाळेत जातो. पण हीच शाळा कुस्तीचा आखाडा बनली तर...
Dec 25, 2022, 10:24 AM ISTVideo : Mumbai मेट्रोमध्ये तरुणाचा लागला डोळा आणि त्याचा सोबत तरुणीने केलं असं कृत्य
Viral Video: सोशल मीडियावर मुंबई मेट्रोमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला जाणवेल असं आपल्यासोबत पण झालं होतं.
Dec 24, 2022, 11:22 AM ISTBanana Tree Upay: तुमच्या खिशात एकही पैसा राहत नाही, मग 'हे' उपाय केल्यास होईल पैशांची बरसात
Thursday Upay : मार्गशीर्ष महिन्याचा आजचा शेवटचा गुरुवार.... या वर्षातील शेवटची अमावस्या आज संध्याकाळी सात नंतर सुरु होणार आहे. त्यामुळे महिलांनी सातच्या आत पूजा करुन मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करुन घ्यावं.
Dec 22, 2022, 09:36 AM IST
Mumbai : मुलांना Cough Syrup देताय? मग सावधान, अडीच वर्षांच्या बाळाला कप सिरप दिलं आणि...
Cough Syrup : हिवाळा आला आहे, त्यामुळे अनेकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या जाणवते. अशात जर तुम्ही डॉक्टर्सच्या सल्लाशिवाय कप सिरप देता मग आधी 'ही' बातमी वाचा.
Dec 20, 2022, 08:51 AM IST