mumbai local trains

मेगाब्लॉक संदर्भात मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, आता रविवारी....

मेगाब्लॉक संदर्भात मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, आता रविवारी....

दर रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेतला जातो. या रविवारी मेगाब्लॉकबाबत मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे मेगाब्लॉकचा कालावधी. 

Dec 6, 2025, 09:51 AM IST
3.3 लाख प्रवाशांना होणार फायदा; मध्य रेल्वेच्या 'या' निर्णयाने लोकल प्रवास होणार सोप्पा

3.3 लाख प्रवाशांना होणार फायदा; मध्य रेल्वेच्या 'या' निर्णयाने लोकल प्रवास होणार सोप्पा

Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा होणार का? या प्रश्नाचे उत्तर लवकरच प्रवाशांना मिळणार आहे.

Nov 22, 2025, 01:37 PM IST
मध्य रेल्वेचा संडे मेगाब्लॉक रद्द, गणेशभक्तांसाठी या दिवशी चालवणार विशेष लोकल; असे असेल वेळापत्रक

मध्य रेल्वेचा संडे मेगाब्लॉक रद्द, गणेशभक्तांसाठी या दिवशी चालवणार विशेष लोकल; असे असेल वेळापत्रक

Mumbai Megablock Update: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येतेय. आजचा मेगाब्लॉक रेल्वेने रद्द केला आहे.

Aug 31, 2025, 07:45 AM IST
 Mumbai Local: कितीही मुसळधार पाऊस झाला तरी लोकल अजिबात रखडणार नाही; रेल्वे प्रशासनाचा जबरदस्त प्लान

Mumbai Local: कितीही मुसळधार पाऊस झाला तरी लोकल अजिबात रखडणार नाही; रेल्वे प्रशासनाचा जबरदस्त प्लान

Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे. पावसाळ्यातही लोकल अजिबात रखडणार नाही. 

Jun 6, 2025, 09:14 AM IST
मुंबई, उपनगरसह ठाण्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरी

मुंबई, उपनगरसह ठाण्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह कोसळल्या हलक्या सरी

मुंबई, उपनगरासह ठाण्यात अचानक अवकाळी पावसाने एन्ट्री मारल्यामुळे सर्वसामान्यांची धावपळ झाली. उपनगरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळल्या. 

May 6, 2025, 10:44 PM IST
मुंबईकरांच्या अडचणी वाढणार! आज 'या' मार्गावरील गाड्या रद्द; पाहा संपूर्ण यादी

मुंबईकरांच्या अडचणी वाढणार! आज 'या' मार्गावरील गाड्या रद्द; पाहा संपूर्ण यादी

Railway Major Block: चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्थानकांदरम्यान वानखेडे फूट ओव्हर ब्रिज (दक्षिण) च्या मुख्य गर्डर्सचे काम सुरू करण्यासाठी 19 आणि 20 एप्रिल म्हणजेच शनिवार, रविवारी मध्यरात्री 1.15 ते 4.15 पर्यंत 3 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Apr 18, 2025, 07:52 PM IST
34 वर्षानंतर मुंबईला मिळणार नवीन रेल्वे टर्मिनस, लांब पल्ल्यांच्या ट्रेन सुटणार, मेट्रो आणि एक्स्प्रेस हायवेही जवळ

34 वर्षानंतर मुंबईला मिळणार नवीन रेल्वे टर्मिनस, लांब पल्ल्यांच्या ट्रेन सुटणार, मेट्रो आणि एक्स्प्रेस हायवेही जवळ

Jogeshwari Terminus: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना नवीन टर्मिनस मिळणार आहे. त्यामुळं आता लांब पल्ल्याच्या गाड्यांना तिथे थांबा मिळणार आहे.  

Apr 15, 2025, 06:01 PM IST
मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर करण्यासाठी मोदी सरकारने उघडली तिजोरी; 17 हजार कोटींचे...; रेल्वे मंत्र्यांची माहिती

मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर करण्यासाठी मोदी सरकारने उघडली तिजोरी; 17 हजार कोटींचे...; रेल्वे मंत्र्यांची माहिती

Railway Minister Future Plans For Mumbai Local Trains: येत्या काळात मुंबई लोकलच्या ताफ्यात 238 नवीन एसी लोकल दाखल करण्यात येणार असल्याची घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी केली.

Apr 12, 2025, 09:07 AM IST
मुंबई लोकलचे 'रूप' पालटणार; गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान

मुंबई लोकलचे 'रूप' पालटणार; गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी सरकारने एक मास्टरप्लान आखला आहे. काय आहे जाणून घ्या.   

Feb 4, 2025, 08:17 AM IST
मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक वाचा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक वाचा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.   

Nov 30, 2024, 09:09 AM IST
भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?

भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?

Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या फेऱ्यात वाढ होणार आहे.   

Nov 27, 2024, 07:41 AM IST
Megablock : रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, मध्य- पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक

Megablock : रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, मध्य- पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक

सोमवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. या अगोदरचा रविवार हा जर खरेदीसाठी ठेवला असेल तर ही बातमी जरुर वाचा. मुंबी लोकलचा रविवारी मध्य-पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. 

Oct 26, 2024, 08:14 AM IST
मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!

मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!

Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.   

Jun 18, 2024, 12:02 PM IST
Megablock : मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक सुरु, 953 लोकल रद्द, पुढचे तीन दिवस महत्त्वाचे

Megablock : मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक सुरु, 953 लोकल रद्द, पुढचे तीन दिवस महत्त्वाचे

ठाणे आणि सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या विस्ताराकरता 30 मे रात्रीपासून मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक सुरु केला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या मेगाब्लॉकमध्ये तब्बस 953 लोकल सेवा रद्द झाल्या असून मुंबईलची लाईफलाईनमुळे होणार प्रवाशांचे हाल. 

May 31, 2024, 06:44 AM IST
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! होळीच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर 'हे' वाचाच

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! होळीच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर 'हे' वाचाच

Mumbai News : रविवारी मुंबईकरांचे हाल होणार असून रविवारी (24 मार्च) होळीच्या दिवशी रेल्वेच्या मेगाब्लॉक असणार आहे. होळी त्यात रेल्वे ब्लॉकमुळे मुंबईकरांना लेटमार्कचा सामना करावा लागणार आहे. 

Mar 23, 2024, 02:39 PM IST
Mumbai Local Megablock : रविवारी लोकल धावणार उशिराने, मेगाब्लॉक कुठे आणि कधी?

Mumbai Local Megablock : रविवारी लोकल धावणार उशिराने, मेगाब्लॉक कुठे आणि कधी?

Mega Block News in Marathi : नियमित देखभालीच्या कामसाठी मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जर तुम्ही रविवारी लोकलने प्रवास करत असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक एकदा नक्की तपासा... 

Feb 16, 2024, 05:09 PM IST
मुंबई लोकलमध्ये 'फाइव्ह स्टार रेस्तरॉं', प्रवाशांना मिळाली स्पेशल डिश

मुंबई लोकलमध्ये 'फाइव्ह स्टार रेस्तरॉं', प्रवाशांना मिळाली स्पेशल डिश

Mumbai Local Train Restaurant: मुंबईकर प्रवाशांना तृप्त करण्यासाठी 2 तरुण यात दिसत आहेत. कोण आहेत हे तरुण? काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

Nov 21, 2023, 10:33 AM IST
पश्चिम रेल्वेवर 'मेगा'हाल; आता 'या' अ‍ॅपवर मिळवा रद्द झालेल्या लोकलचे सर्व अपडेट!

पश्चिम रेल्वेवर 'मेगा'हाल; आता 'या' अ‍ॅपवर मिळवा रद्द झालेल्या लोकलचे सर्व अपडेट!

Western Railway Trains Cancelled: पश्चिम रेल्वेमार्गावर मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शुक्रवारपासून ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामासाठी आठवडाभर सुमारे 3126 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

Oct 30, 2023, 11:17 AM IST
रविवारी कुठे मेगाब्लॉक? कुठे दिलासा? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या

रविवारी कुठे मेगाब्लॉक? कुठे दिलासा? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या

Mega block Cancelled:  पश्चिम रेल्वेने मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल, याची प्रवाशांनी नोंद घ्या. 

Oct 7, 2023, 04:08 PM IST
Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी

Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी

Mumbai Rains : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.असाच पाऊस सुरु राहिल्यास सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल. मुंबईत पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.  

Jul 4, 2023, 11:17 AM IST