mumbai news in marathi

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक बंद; पाहा कोणत्या वेळात तिथं जाणं टाळावं

Mumbai Pune express way : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेनं प्रवास करण्याच्या विचारात असाल तर आधी ही बातमी वाचा... 

Jan 17, 2024, 08:59 AM IST

मुंबईतील हॉटेलच्या Veg जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक 75 तास हॉस्पीटलमध्ये Admit

Mumbai Latest News: उत्तर प्रदेशमधून मुंबईत आलेल्या या वकिलाने बार्बेक्यू नेशनमधून शुद्ध शाकाहारी जेवण ऑर्डर केलं होतं. मात्र त्यानंतर जे खडलं ते फारच धक्कायक आहे.

Jan 17, 2024, 08:06 AM IST

फोनवरुनच व्हायग्राची विक्री; रुपया नव्हे, डॉलरमध्ये कमाई करणाऱ्या मुंबईतील कॉल सेंटरवर पोलिसांची धाड

Mumbai News : मुंबईतील एका गजबजलेल्या ठिकाणी सुरु होती चुकीची कामं. पोलिसांच्या हाती माहिती लागताच सूत्र हलली आणि कारवाईतून जे समोर आलं ते हादरवणारं... 

 

Jan 15, 2024, 08:15 AM IST

आज शेअर बाजारात मोठे चढ उतार होणार; बातमी तुमच्या पैशांची

Share Market Latest Update : अमेरिकेतील महागाईचे आकड्यांमुळे व्याजदर कपात लांबणार. इन्फोसिस आणि टीसीएसच्या तिमाही निकालांचाही परिणाम बाजारावर होणार. 

 

Jan 12, 2024, 08:49 AM IST

सासरी राहणाऱ्या 'त्या' महिलांना उच्च न्यायालयानं दिला 'विशेष' अधिकार

Mumbai news in marathi : मुंबई उच्च न्यायालायानं अतिशय महत्त्वाचा निर्णय देत एक निरीक्षण नोंदवलं. वाचा काय आहेत तरतुदी... 

 

Jan 9, 2024, 07:57 AM IST

Mumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...

Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक 

Dec 23, 2023, 10:22 AM IST

Shocking: घरभाडे फेडण्यासाठी दोन मित्रांसोबत केला पत्नीचा सौदा, मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai News Today: मुंबईत राहायला घर नसल्याने आणि भाड्याचे घर घेण्याचे पैसे नसल्यामुळं पतीनेच पत्नीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली आहे.

Dec 18, 2023, 12:40 PM IST

नशेत असताना अग्निशमन दलाला फोन केला, कारण ऐकून अधिकाऱ्याचे डोकंच फिरलं

Mumbai News: वरळी येथील एका 33 वर्षांच्या तरुणाने अग्निशमन दलाला फोन करुन खोटी माहिती दिली. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Dec 18, 2023, 09:22 AM IST

मुंबईकरांना श्वास घेणंही कठीण; 'या' परिसरातील हवा अतिशय वाईट, तुम्ही इथंच राहताय का?

Mumbai News : मुंबई शहरामध्ये मागील काही दिवसांपासून धुरक्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं शहरातील दृश्यमानचा मोठ्या फरकानं कमी झाली आहे. थोडक्यात शहराला प्रदूषणाचाच विळखा बसला आहे. 

 

Dec 14, 2023, 09:46 AM IST

पाणीपुरी खाताना हसली म्हणून ठाण्यात तीन बहिणींकडून महिलेला जीव जाईपर्यंत मारहाण

Thane Crime News: ठाण्यातील कळवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला हसण्याची क्रुर शिक्षा देण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ पसरली आहे. 

Nov 29, 2023, 11:57 AM IST

मुंबईत नदीच्या खालून वाहणार आणखी एक नदी; शहराला वाचवण्यासाठीचा मास्टर प्लान

Mumbai News Today: महाराष्ट्र इन्सिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा)ने मुंबई महानगरासाठी एक मोठी योजना घेऊन आली आहे. हवामान बदलाच्या संभाव्य धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Nov 29, 2023, 11:03 AM IST

मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट; आता करता येणार नरिमन पॉईंटहून थेट पालघरपर्यंतचा प्रवास, तोसुद्धा सुस्साट....

Mumbai News : मुंबईकर आणि वाहतूक कोंडी हे समीकरण सध्या चांगलच सवयीचं झालं आहे. पण, या समीकरणानं अनेकांचाच मनस्तापही होतो ही बाब मात्र नाकारता येणार नाही. 

 

Nov 9, 2023, 07:52 AM IST

Mumbai News : मुंबईतील बांधकामे बंद, फटाके उडवण्यासाठी फक्त 3 तास परवानगी, प्रदूषणाच्या विळख्यानंतर हायकोर्टाचे निर्देश!

Mumbai Air Pollution :  मुंबई उच्च न्यायालयाने फक्त 3 तासांसाठी म्हणजेच संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत फटाके फोडण्याची (Permits busting of FIRE CRACKERS) परवानगी दिली आहे.

Nov 6, 2023, 06:51 PM IST

Metro 4 अंतर्गत मुंबई ते ठाणेकरांना घरापासून स्टेशनपर्यंत 'अशी' असेल सुविधा

MMRDA Metro 4: सुमारे 35 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो-4 बांधण्यात येत आहे. या मार्गावरून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Nov 3, 2023, 09:44 AM IST