mumbai news in marathi

विजयोत्सवानंतर मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं? 10 जण रुग्णालयात दाखल

Team India नं परदेशी भूमीवर विजयी पताका उंचावल्यानंतर हा संघ भारतात दाखल झाला आणि मुंबईकरांनी संघाचं जल्लोषात स्वागत केलं. पण, स्वागतानंतर... 

 

Jul 5, 2024, 07:12 AM IST

Mumbai News : 'बेस्ट'चा प्रवास 'इतक्या' रुपयांनी महागणार; आर्थिक कोंडीचा प्रवाशांना फटका

Mumbai News : मुंबई शहरामध्ये रेल्वेमागोमाग प्रवासाचं आणखी एक महत्त्वाचं साधन असणाऱ्या मुंबई बेस्ट बस सेवांसंदर्भातील महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे. 

 

Jun 21, 2024, 09:16 AM IST

दीड तासांचे अंतर 20 मिनिटांत कापता येणार; मुंबईतील 'या' महत्त्वाच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर

Mumbai News Today: मुंबईकरांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी प्रशासनाकडून रस्ते, उड्डाणपुल आणि मेट्रोचे जाळे परसवण्यात येत आहेत. 

May 29, 2024, 03:02 PM IST

गुड न्यूज! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर

Mumbai Ahmedabad Bullet Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच नागरिकांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. 

May 27, 2024, 06:39 PM IST

खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रक

Mumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे. 

 

May 17, 2024, 07:52 AM IST

मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?

Mumbai Local Train Update: मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच यामुळं नागरिकांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या तिकिटविक्रीत वाढ झाली आहे. 

May 8, 2024, 05:41 PM IST

Mumbai News : BMC कडून मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर; 'या' भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा

Mumbai News : मान्सूनच्या तोंडावर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून पालिकेकडून महत्त्वाची पावलंही उचलली जात आहेत. 

 

May 8, 2024, 09:20 AM IST

नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडिया आता मेट्रोने जोडणार, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय

Mumbai Metro: मुंबई शहरात मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. मेट्रो 11 मार्गिकेचा आराखड्यात बदल करण्यात येत आहे. कसा असेल आता मार्ग जाणून घ्या.

May 6, 2024, 03:35 PM IST

'मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको'; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको... HR च्या त्या पोस्टनंतर सोशल मीडियावर संताप

May 5, 2024, 04:47 PM IST

टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, नवजात बाळासह महिलेचा मृत्यू, मुंबईतील संतापजनक प्रकार

Breaking News In Maharashtra: भांडुपमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूतीगृहात चक्क टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती केली आहे. 

 

Apr 30, 2024, 05:25 PM IST

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना घरं कधी मिळणार? म्हाडानं थेटच सांगितलं...

Mumbai BDD chawl homes : म्हाडानं रहिवाशांपुढं ठेवली एक अट. काय आहे ती अट, नेमकी केव्हा मिळणार मोठी आणि हक्काची घरं? पाहा महत्त्वाची बातमी. 

 

Apr 26, 2024, 08:17 AM IST

Mhada Lottery: मुंबईत घर विकत घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा 2000 घरांसाठी काढणार लॉटरी, पाहा लोकेशन आणि किंमत

Mhada lottery 2024: लवकरच मुंबईत म्हाडा दोन हजार घरांसाठी जाहिरात काढू शकते. म्हाडाचं घर घेण्याचं सर्वसामान्यांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या घरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या. 

Apr 20, 2024, 12:55 PM IST

Ram Navmi 2024 : ...खबरदारी घ्या, कारवाई करा! रामनवमीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचे राज्य शासनाला आदेश

Ram Navmi 2024 : रामनवमीच्या धर्तीवर मुंबई उच्च न्यायालयानं काही गोष्टी सुस्पष्टपणे सांगत काही आदेश देत या आदेशांचं पालन करण्यात यावं अशा सूचनाही केल्या आहेत.    

 

Apr 16, 2024, 10:55 AM IST

Mhada Lottery : आता तुमचा नंबर! म्हाडा घेऊन येतंय तुमच्या हक्काचं घर; कोणत्या सुविधा मिळतायत पाहिलं?

Mhada Lottery : हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्या अनेकांचा शोध अद्याप संपलेला किंवा थांबलेला नाही. कारण, या मंडळींना मनाजोगं घरच मिळालं नाही. 

 

Apr 15, 2024, 01:04 PM IST

अतिसार- उलट्या आणि पोटदुखी... मुंबईत उकाड्यामुळं लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं

Mumbai News : लहान मुलांचं आरोग्य जपा... लेकरांची प्रकृती पाहता अनेक पालकांनी गाठली रुग्णालयं. शहरातील वाढत्या तापमानाचा फटका 

Apr 12, 2024, 09:23 AM IST