mumbai news

Weather Update : होळीआधीच बदलले हवामानाचे रंग; राज्यात भर उन्हाळ्यात गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : राज्याच्या राजकारणासोबतच हवामानाचेही तालरंग क्षणाक्षणाला बदलल्यामुळं नवं संकट. पाहा कोणत्या भा गाला दिला इशारा....

Mar 20, 2024, 08:40 AM IST

पाणी वाचवण्याची भन्नाट आयडिया; आनंद महिंद्रा यांच्या ट्विटने फळफळले मुंबईकर तरुणाचे नशीब

Anand Mahindra Viral Post: आनंद महिंद्रा यांच्या एका आयडियाने मुंबईच्या तरुणाचे नशीब चमकले आहे. व्हायरल व्हिडिओमुळं त्यांना आत्तापर्यंत 500 ऑर्डर्स मिळाल्या आहेत. 

Mar 19, 2024, 12:59 PM IST

रेल्वे अपघातांना लागणार 'ब्रेक', मुंबईतील लांब पल्ल्यांच्या गाड्यांना 'कवच'

Mumbai Local : गेल्या वर्षभरात रेल्वे अपघाताच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. त्यातच कालच राजस्थानमधील अजमेर एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक लागली आणि एकच गोंधळ उडाला. याचपार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने नवीन यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे अपघातांना ब्रेक लागेल. 

Mar 19, 2024, 10:47 AM IST

Mumbai News : अटल सेतूला टक्कर देणार 'हा' पूल; मानखुर्द ते वाशी टप्पा पूर्ण होताच इथूनही सुसाट प्रवास

Atal Setu च्या उपलब्धतेमुळं मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवास कमालीचा सुकर झाला. अशा या प्रवासाला आणखी सुकर करण्यासाठी नवा मार्ग दोन- तीन महिन्यांमध्ये पूर्ण होतोय... 

Mar 19, 2024, 09:48 AM IST

Mumbai News : चहल यांच्यानंतर आता मुंबईची धुरा कोणाच्या खांद्यावर? पाहा आयुक्तपदासाठी चर्चेतली नावं

Mumbai News : मागील काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या बदलीच्या चर्चांनी जोर धरला होता. ज्यानंतर अखेर निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ही बदली करण्यात आली. 

 

Mar 19, 2024, 07:52 AM IST

Weather News : बापरे! मुंबईचं तापमान इतकं वाढणार? राज्यातील 'या' भागांवर गारपीटीसह पावसाचं संकट

Maharashtra Weather News : राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच उन्हाच्या झळा जितक्या त्रास देत नाहीयेत तितका त्रास बदलत्या हवामानामुळं होताना दिसत आहे. 

 

Mar 19, 2024, 07:06 AM IST

मुंबईत 15 टक्के पाणी कपात! पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन

Mumbai Water Cut: बंधाऱ्यातील पाणीपातळी31 मीटर पर्यंत आल्यानंतर दुरूस्‍तीचे काम हाती घेण्‍यात आले.

Mar 18, 2024, 08:12 PM IST

Mumbai News : 'मुंबईतील सर्व होर्डिंग, पोस्टर, बॅनर तत्काळ हटवा', महानगरपालिका आयुक्तांचे आदेश!

Iqbal Singh Chahal last order : निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांचे निर्देश दिले होते.

Mar 18, 2024, 04:00 PM IST

राणीच्या बागेत 47 प्राण्यांचा मृत्यू; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Rani Baug : तुम्ही अनेकदा ऐकल असणार की, एखाद्या व्यक्तीचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. पण राणीच्या बागेतून तब्बल 30 प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

Mar 18, 2024, 12:14 PM IST

कोस्टल रोडवर 'या' वेळेत प्रवास करणे टाळा; नाहीतर ट्रॅफिकमध्ये अडकाल!

Mumbai Coastal Road: मुंबईकरांसाठी कोस्टल रोड खुला झाला आहे. मात्र कोस्टल रोडवर प्रवास करणाऱ्यासाठी वेळेचं बंधन आहे. त्याचबरोबर या वेळेत प्रवास केल्यास वाहतुक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. 

Mar 18, 2024, 11:56 AM IST

मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान आणि कोंडीमुक्त, 'हे' 12 उड्डाणपुल लवकरच सेवेत

Mumbai Traffic News : मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबई महापालिकेकडून नवीन मार्गांची उभारणी करण्यात येते. नवीन मार्गिका, नवीन उड्डाणपूल यामुळे आता लवकरच मुंबईकरांची वाहतुक कोंडीमुक्त होणार आहे. 

Mar 18, 2024, 10:50 AM IST

Weather Update : राज्यातील हवामान बदलांविषयी तज्ज्ञांचा चिंता वाढवणारा इशारा

Maharashtra Weather Update : मार्च महिन्यातील पहिला पंधरवडा ओलांडला आणि राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा आणखी वाढताना दिसला. 

 

Mar 18, 2024, 07:07 AM IST

Weather Update : पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार

Todays Weather Update : दिवसभर उन्हाळ्याचा उकाडा आणि संध्याकाळी गारवा... असं वातावरण असताना अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कसं आहे आजचं वातावरण? 

Mar 17, 2024, 06:38 AM IST

Mumbai LokSabha : 'आदर्श आचारसंहितेचं पालन करा...', निवडणूक अधिकारी संजय यादव यांचे आवाहन

Mumbai News : मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी साडेबारा हजार कर्मचारी अधिकारी सज्ज आहेत. त्यामुळे आता निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं, असं आवाहन केलं आहे.

Mar 16, 2024, 10:49 PM IST