पुण्याहून नवी मुंबई विमानतळ अवघ्या सव्वा तासांत, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नवीन मार्ग कधी सेवेत येणार?
Mumbai Pune Missing Link: मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम 94 टक्के पूर्ण झाले असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
Jul 12, 2025, 06:16 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पोलिसांच्या वाहनांचा विचित्र अपघात! 12 आरोपी, 19 पोलीस जखमी
Mumbai Pune Expressway 19 Police Vehicals Accident
Jun 19, 2025, 10:50 AM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सामान्यांची लूटमार... 6 लाखांहून अधिक वाहनांना कारण नसताना ठोठावला दंड; RTI मधून खुलासा
Mumbai-Pune Expressway Challan: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर चुकीच्या पद्धतीने चलान कापलं जाण्याची सहा लाखांहून अधिक प्रकरणं समोर आली आहेत.
Jun 19, 2025, 09:44 AM ISTमुंबई-पुण्याला जाण्यासाठी नवा मार्ग, डिसेंबरमध्ये होतोय खुला; दऱ्या-खोऱ्यातून जाणारा रस्ता
Mumbai Pune Expressway News: मुंबई-पुणे द्रुतगती महानार्गावर सुसाट प्रवासासाठी डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मिसिंग लिंक डिसेंबरपर्यंत सेवेत येण्याची शक्यता आहे.
Jun 19, 2025, 08:21 AM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे होणार दहा पदरी; MSRDC लवकरच सरकारला प्रस्ताव पाठवणार
MSRDC Propoased Ten Lane Mumbai Pune Expressway
Jun 8, 2025, 12:20 PM ISTमुंबई-पुणे प्रवास अधिक वेगवान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबाबत मोठी अपडेट, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Mumbai-Pune Expressway Big Updates: मुंबई पुणे एक्सप्रेस वे 10 लेनचा होणार आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
Jun 8, 2025, 08:26 AM ISTमुंबई-पुण्यातील अंतर कमी करणारा तो प्रकल्प डिसेंबरमध्ये पूर्ण होणार; 6 किमीने कमी होणार
Mumbai-Pune Missing Link: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची मिसिंग लिंक डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे.
May 31, 2025, 12:28 PM ISTमस्तच! आता समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना 100% टोलमाफी
Toll Tax Free For Electric Vehicle: महाराष्ट्राने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन धोरण आणले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि इतर प्रमुख मार्गांवर इलेक्ट्रिक कार आणि बसेसना 100% टोल माफ मिळेल.
May 24, 2025, 08:14 AM IST
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी; वाहतूक सुरळीत करण्यासाठी मावळमध्ये ब्लॉक
Mumbai Pune Expressway Heavy Traffic Jam Update
Apr 18, 2025, 05:25 PM ISTमोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळ्यात सापडलं 57 हजार किलो गोमांस; हैदराबाद कनेक्शन उघड
Beef Found On Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून दोन एसी कंटेनर संशयास्पदरित्या येत असल्याची टीप पोलिसांना मिळाली.
Apr 4, 2025, 08:14 AM ISTअखेर तयार होणार निसर्गाच्या अगाध लीला दाखवत पुण्यापर्यंत पोहोचवणारा रस्ता; वाट तिच, मग नवं काय?
Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी. प्रवास होणार आणखी सुकर आणि कमाल... पाहा नेमकं काय बदलणार?
Mar 27, 2025, 08:45 AM IST
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांचा का होतोय संताप? एक निर्णय ठरतोय कारणीभूत....
Pune-Mumbai Expressway Toll : मुंबई- पुणे असा दैनंदिन प्रवास करणाऱ्यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या असून, आता प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Mar 19, 2025, 10:21 AM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निंग ट्रक; ट्रकची केबिन जळून खाक
Mumbai Pune Expressway The Burning Truck Near Khopoli Bhor Ghat
Mar 13, 2025, 10:50 AM ISTMMRDA चा 1100 कोटींचा जबरदस्त प्रकल्प! नोकरी, व्यवसाय करणाऱ्या मुंबई आणि पुणेकरांसाठी स्पेशल कॉरिडॉर
सकाळी मुंबईत कामाला येणारे पुणेकर सध्याकाळी चहा घ्यायला घरी जाऊ शकतात. MMRDA चा 1100 कोटींचा जबरदस्त प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुणेकरांसाठी स्पेशल कॉरिडॉर उभरला जाणार आहे.
Feb 17, 2025, 10:16 PM ISTMissing Link : महाराष्ट्रातील पहिला हवेत तरंगणारा महामार्ग; मुंबई पुण्याला जोडणार 180 मीटर उंच केबल-स्टेड पूल
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा मुंबई पुणे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट मानला जात आहे.
Feb 12, 2025, 06:46 PM IST